
अॅड. नारायण जयसिंग निकम मु. पो. आंबेदरे, ता. जि. सातारा. मो. ९०२१८६४३५.
जाहीर नोटीस सातारा येथील मे. सि. ज. सि. डी यांचे कोर्टात
(ए. व्ही. कस्तुरे सो) नि.८९ प्रोबेट अर्जनं १०/२०२१ ने, ता. २२/२/२०२२
श्री सोमनाथ सखाराम कदम वय ४० धंदा नोकरी रा. मु.पो. मुळीकवाडी ता. फलटण जि.सातारा मो. नं. ९४६३७९७०१३..............अर्जदार
वि. कोणीही नाही............सामनेवाला
ज्याअर्थी प्रस्तुत अर्जदार यांनी कै. श्रीमती गजराबाई तुकाराम कदम या दि. २७/११/२०१९ रोजी फलटण येथे मयत झालेल्या असल्याने त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये दिनांक २/११/२०१९ रोजी त्यांच्या फलटण येथील स्वकष्टार्जित सदनिकाबाबत करून ठेवलेल्या पहिल्या व अंतिम मुत्यूपत्राबाबत अर्जदार यांच्या नावे प्रोबेट मिळनेसाठी प्रस्तुतचा अर्ज केलेला आहे.
त्याअर्थी सदर जाहीर नोटीसीने सर्वांना कळिविण्यात येते की सदर प्रोबेट अर्जाच्या अनुषंगाने कोणाच्याही कसल्याही प्रकारच्या कायदेशीर हरकती अथवा अन्य तक्रारी असल्यास किंवा सदर जाहीर नोटीस वर्तमानपत्रात प्रसिदध झालेपासुन ४५ दिवसांत अथवा सदर प्रकरणातील पुढील नेमली तारीख २२/०२/२०२२ रोजीपर्यंत मे. न्यायालयात स्वत, वकीलामार्फत अथवा योग्य त्या प्रतिनिधीमार्फत हरकती नोंदवाव्यात वर नमुद कालावधी मध्ये हरकती न आल्यास सदर प्रोबेट अर्जास कोणाचीही कसलीही हरकत नाही असे समजुन पुढील आदेश पारीत करण्यात येतील व त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार ऐकुन घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. सातारा ता. ३१/१/२०२२ एम. एम. पाटील,
सहा. अधिक्षक क. लिपीक दिवाणी न्यायालय व. स्तर, सातारा





Adv. Narayan Jaysingh Nikam At. Po. Ambedkar, Tal. Dist. Satara. Mo. 902186435.
Public Notice C. H. C. D in court
(A. V. Kasture So) No. 89 Probet Acquisition 10/2021, Ta. 22/2/2022
Shri Somnath Sakharam Kadam Age 40 Business Job Ra. P.O. Mulikwadi Ta. Phaltan Dist. Satara Mo. No. 9463797013 .............. Applicant
Vs. No one ............ matchmaker
In this case, the late applicant submitted. Mrs. Gajrabai Tukaram Kadam As he passed away at Phaltan on 27/11/2019, he has applied for probate in the name of the applicant for the first and last will and testament in his lifetime on 2/11/2019 regarding his self-acquired flat in Phaltan.
Therefore, this public notice informs everyone that if there are any legal objections or other complaints related to this probate application, or within 45 days from the publication of this public notice in the newspaper or the next appointed date in this case till 22/02/2022. Objections should be lodged in the court by oneself, through a lawyer or by a suitable representative. It was a public notice. Satara Ta. 31/1/2022 M. Patil,
Six. Superintendent a. Clerk Civil Court and. Level, Satara