
पारण जाला. पापा मा. पन्हा
अॅड. वैशाली मंगेश जाधव (पाटील) रा. नेले, ता. जि. सातारा, मो. नं. ९४२१५७४२९५
जाहीर नोटीस तमाम लोकांना विशेषतः मौजे वर्षे व मौजे कोंडवे, ता. जि. सातारा च्या हद्दीतील व परिसरातील लोकांना कळविण्यात येते की. मौजे वर्ये येथील भूमापन क्र. ३०८ चे क्षेत्र ०.४०
आर पैकी क्षेत्र ०.०२ आर तसेच मौजे कोंडवे येथील भुमापन क्र. ११६/५ चे क्षेत्र ०.०८ आर संपूर्ण क्षेत्र हे प्रिया मनोज मिठापरे यांचे खरेदी मालकी हक्क कब्जे वहिवाटीचे आहे. प्रिया मनोज मिठापुरे व मनोज बकू मिठापुरे यांचेमध्ये काही कारणामुळे वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत. अशी वस्तुस्थिती असताना मनोज बकू मिठापुरे यांनी प्रिया मिठापुरे यांना जीवे मारणेची धमकी देवून दबाव आणून सदर मिळकती बाबत स्वतःचे नावे रजिस्टर मुखत्यारपत्र करून घेतले आहे. सदर मुखत्यारपत्राचे आधारे सदरची मिळकत विक्री करणेचे तयारीत असलेबाबतची माहिती आमचे अशिलांना मिळालेली आहे. सदर मिळकत ही आमचे अशिलांचे मालकी हक्क कब्जे वहिवाटीची आहे. ती कोणासही विक्री अगर हस्तांतरण करणेची नाही. सदर नोटीसीनुसार मनोज बकू मिठापुरे यांचे नावे करून दिलेले मुखत्यारपत्र रद्द समजणेत यावे. व सदर मिळकतीबाबत मनोज बकू मिठापुरे यांचे सोबत मुखत्यारपत्राने कोणताही प्रकारचा हक्क, हितसंबंध, बोजा, खरेदी, बक्षिस, गहाण, दान, लीज, साठेखत वगैरे कोणत्याही प्रकारचे तबदिलीचे व्यवहार करू नयेत वरील व्यवहार केल्यास ते आमचे अशिलांवर बंधनकारक नाहीत याची संबंधिनी नोंद घ्यावी. येणेप्रमाणे जाहीर नोटीस दिली.
ता.४/०२/२०२२
अपिलातर्फे अॅडव्होकेट





Pass. Papa Ma. Panha
Adv. Vaishali Mangesh Jadhav (Patil) Ra. Nelle, Ta. Dist. Satara, Mo. No. 9421574295
Public notice to all people especially Mauje Varshe and Mauje Kondwe, Tal. Dist. People in and around Satara are informed that. Survey No. at Mauje Varye. The area of ​​308 is 0.40
Area out of Rs. 0.02 and land survey no. Area of ​​116/5 0.08 R The entire area is owned by Priya Manoj Mithapare. There are some ideological differences between Priya Manoj Mithapure and Manoj Baku Mithapure. In spite of this fact, Manoj Baku Mithapure has threatened to kill Priya Mithapure and put pressure on her to register his name in this property. On the basis of this power of attorney, we have received information that the property is ready to be sold. This property is the property of us. It is not for sale or transfer to anyone. According to the notice, the power of attorney issued in the name of Manoj Baku Mithapure should be deemed canceled. It should be noted that the power of attorney should not deal with Manoj Baku Mithapure in respect of this property. Public notice was issued.
Dt. 4/02/2022
Advocate on appeal