
लोकमत
जाहीर प्रगटन
| माझे पक्षकार 1. विक्रांत 2. श्रीकांत 3. दिग्विजय पि. विलासराव पाटील, राहणार सेलू, ता. सेलू, जिल्हा परभणी यांनी दिलेल्या माहिती व अधिकारावरून सर्व जनतेस या जाहीर प्रगढनाद्वारे कळविण्यात येते कि, त्यांनी खालील मिळकतीच्या परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत कायमस्वरूपी खरेदी करण्याचा करारनामा केला आहे. मिळकतीचे वर्णन %21. देवसी मनसी पटेल, राह सेलू, ता. सेलू, जिल्हा परभणी यांचे मालकी व ताब्यातील मोजे कुडी. ता.सेल, जिल्हा परभणी येथील शेत सर्वे नं. (33) मधील शेत जमीन क्षेत्र 01 हे 97 आर| पोट खराब क्षेत्र 0.04 आर असून संपूर्ण जमिनीची 2. भरत | मनसी पटेल,राह सेलू, ता.सेलू, जिल्हा परभणी, यांचे मालकी व ताब्यातील मौजे कुंडी, ता. सेलू जिल्हा परभणी येथील शेत सर्वे न. (34] मधील शेत जमीन क्षेत्र.00 हे 60 आर असून ज्याची एकत्रित चतुर्सिमा पूर्वेस रामेश्वर बाबासाहेब लाटे व सुदाम मोगल, पश्चिमेस सेलू पाथरी रोड, दक्षिणेस-रलपारखे, उत्तरेस- निंबक शेषेराव गोडगे,सदर मिळकत खरेदी करणे बाबत माझे पक्षकार यांनी मूळ मालक यांचेसोबत लेखी करार झाला आहे. सदर मिळकतीचे खरेदीखत करून घेणे अद्याप बाकी आहे. तरी सदर मिळकतीबद्दल कोणाचा काही आक्षेप उजर असल्यास किंवा हितसंबंध, भाऊसंबंध हवकसंबंध वारसाहक्क, दानपत्र किया सदर मिळकत यापूर्वी कोठे गहाण, दान, बक्षीस, अथवा विक्री किंवा करारनामा, न्यायालयीन प्रकरण, शासकीय अथवा निमशासकीय बँकेचे, पतसंस्था, सहकारी बँकेचे कर्ज असल्यास जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासून 15 [पंधरा दिवसाचे आत लेखी कागदपत्रासह माझ्या खालील नमूद कार्यालयाचे पत्यावर लेखी आक्षेपाची नोंद करावी. मुदतीमध्ये जर कोणाचा आक्षेप आला नाही तर सदर मिळकत हि निर्विवाद आहे असे समजून माझे पक्षकार सदर मिळकतीचे पुढील व्यवहार पूर्ण करून दुय्यम निबंधक कार्यालय सेलू येथे रीतसर खरेदीखत नोंदवून घेतील, मुदती नंतर आलेला आक्षेप माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार
नाही.
जाहीर प्रगटन देणार 1. विक्रांत, 2. श्रीकांत, 3. दिग्विजय पि. विलासराव पाटील
राह. सेलू, ता. सेलू, जि. परभणी
मार्फत- नोटरी अॅड. गिरीश साडेगांवकर ऑफिस : साईबाबा बँकेच्या बाजूला, स्टेशन रोड, सेल, ता. सेलू, जिल्हा परभणी. मो. 9404975294,9730012898
Hello Parbhani Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public disclosure
| My party 1. Vikrant 2. Srikant 3. Digvijay p. Vilasrao Patil, will stay in Selu, Tal. The information and rights provided by Selu, District Parbhani, informs the public through this public proclamation that they have entered into a permanent purchase agreement for the property described in the following income appendix. Description of income% 21. Devasi Mansi Patel, Rah Selu, Tal. Socks owned by Selu, District Parbhani. Farm Survey No. at Tal. Cell, District Parbhani. (33) Farm Land Area 01 He 97 R | Pot bad area is 0.04 Rs Owned and in possession of Mansi Patel, Rah Selu, Tal. Selu, District Parbhani, Mauje Kundi, Tal. Farm Survey No. at Selu District Parbhani. Farm land area in (34] .00 is 60 Rs. Its combined Chatursima East Rameshwar Babasaheb Latte and Sudam Mogul, West Cellu Pathri Road, South-Ralparkhe, North-Nimbak Shesherao Godge. A written agreement has been reached. Purchase of the property is still pending. However, if any objection is raised against the property or interest, brotherhood, rights, inheritance, deed of donation, where the property is previously mortgaged, donated, rewarded or sold or contracted, court case, government Or if there is a loan from a semi-government bank, credit union, co-operative bank, within 15 to 15 days from the date of publication of the public disclosure, a written objection should be lodged with the address of my office mentioned below. Upon completion of the transaction, the Deputy Registrar's Office will register the deed of purchase at Cellu, the objection after the deadline will be binding on my party.
No.
1. Vikrant, 2. Srikanth, 3. Digvijay p. Vilasrao Patil
Stay. Cellu, Ta. Cellu, Dist. Parbhani
Via- Notary Adv. Girish Sadegaonkar Office: Next to Saibaba Bank, Station Road, Cell, Tal. Selu, District Parbhani. Mo. 9404975294,9730012898
Hello Parbhani Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com