
लोकमत
जाहीर प्रगटन
या जाहीर प्रगटनाव्दारे सर्व जनतसे कळविण्यात येते की, आमचे पक्षकार मंगला पि. रामकिशन पोळ (लग्नापूर्वीचे नाव ] मंगलाभ्र.रामचंद्रभागवत (लग्नानंतरचे नाव) रा.मुदखेड ता.पालम जि. परभणी यांनी दिलेल्या माहिती व अधिकारावरुन त्यांनी नंदलाल पि. पदुसा साकळे रा. कृषी सारथी कॉलनी, परभणी यांच्या मालकी व ताब्यातील खालील वर्णन केलेली मिळकत खरेदी करण्याचा लेखी करार केला आहे.// मिळकतीचे वर्णन I/जि. व तुकड़ी परभणी ता. व पोट तुकडी परभणी, पंचायत समिती, परभणी पैकी महानगरपालिका परभणीचे खानापुर येथील सर्वे नं ३७,३८ गट नं ६९.७१ व ७३ वार्ड नं २१ मधील एनएलेआउट मंजुरी प्रमाणे प्लॉट नं २६ ज्याचा मनपा घर नं के/३७/३४२६ ज्याचे क्षेत्रफळ पुर्व पश्चिम १५ मीटर व दक्षिण उत्तर १२ मीटर एकुण १८० चौ. मीटर मोकळा प्लॉट खरेदी करण्याचा लेखी करार केला आहे. ज्याच्या चतु:सिमा खालील प्रमाणे : पुर्वेस:९ मीटरचा रोड, पश्चिमेस : गट नं.७०, दक्षिणेस: प्लॉट नं. २७. उत्तरेस: प्लाट नं. २५.हे की, वरील चतुः सिमेतील मिळकती बाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा उजर, हक्क, दान, गहाण, विक्री, बक्षीस अथवा कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय बँकेचे कर्ज, पतसंस्थेचे कर्ज, न्यायालयीन प्रकरण, ईत्यादी असल्यास हे जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाच्या आत माझे ऑफीसच्या खालील नमुद पत्यावर लेखी कागदपत्रासह आक्षेप नोंदवावा.नमुद मुदतीत कोणाचाही कुठल्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास सदरील मिळकत निर्विवाद आहे असे समजून आमचे पक्षकार पुढील व्यवहार पुर्ण करतील. व खरेदी खत नोंदवून घेतील मुदती नंतर आलेला आक्षेप आमचे पक्षकारांवर बंधनकारक राहणार नाही.करीता जाहीर प्रगटन देत आहे.
जाहीर प्रगटन देणार मंगला पि. रामकिशन पोळ (लग्नापूर्वीचे नाव)
मंगला भ्र. रामचंद्र भागवत (लग्नानंतरचे नाव) रा. मुदखेड ता. पालम जि. परभणी. मो. क्र. 9822751204
तर्फे : अॅड. व नोटरी बी. आर. चोखट नवा मोंढा, परभणी-४३१४०१. मो. 9860859511
Hello Parbhani Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public disclosure
Through this public announcement, all the people are informed that our party Mangala P. Ramkishan Pol (Name before Marriage) Mangalabhra. Ramchandra Bhagwat (Name after Marriage) Ra. Mudkhed, Tal. Palam, Dist. Parbhani. Written Agreement has been made.// Description of Property I / Dist. As per Plot No. 26 whose Municipal House No. K / 37/3426 with an area of ​​15 meters east-west and 12 meters south-north, a total of 180 sq. M. , West: Group No. 70, South: Plot No. 27. North: Plot No. 25. Debts, credit union debts, court cases, etc. This public disclosure became public Within 15 days from now on, the objection should be lodged with the following mentioned address of my office along with the written documents. And the objection received after the deadline for registration of purchase fertilizer will not be binding on our parties.
Mangala p. Ramkishan Pol (name before marriage)
Mangala Bhr. Ramchandra Bhagwat (name after marriage) Ra. Mudkhed Ta. Palam Dist. Parbhani. Mo. No. 9822751204
On behalf of: Adv. And notary b. R. Chokhat Nawa Mondha, Parbhani-431401. Mo. 9860859511
Hello Parbhani Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com