
लोकमत
जाहीर प्रगटन (मौजे- हसूल, सर्वे नं.१५८ मधील
प्लॉट नं.२१ चा भाग) या जाहीर प्रगटनाद्वारे सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, आमचे खाली उल्लेखित पक्षकार यांनी खालील परिशिष्टातील मिळकत तिचे मालक व ताबेदार श्री. संतोष शकुनाथ इंगळे यांच्याकडून कायम खरेदीचा करार केला असून, त्यांनी सदर मिळकत म्हणजे तळमजला व त्यावरील पहिला मजला बांधकाम इ.हे संपूर्णपणे निर्धोक असल्याची हमी दिलेली आहे. परंतु तरीदेखील जर कुणा व्यक्ती, सोसायटी, बैंक इ. कुणासही व कसल्याही प्रकारचा हक्क, खरेदी, इसार, लीज इ. आक्षेप सदर मिळकतीबाबत असल्यास तो हे प्रगटन जाहीर झाल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत लेखी व कागदोपत्री पुराव्यासह माझ्या कार्यालयात नोंदवावा. मुदतबाह्य आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत व सदरील मिळकत ही निर्धोक गृहीत धरून पुढील व्यवहार पूर्ती किंवा खरेदीखत नोंदवले जाईल. करिता हे जा.प्र. परिशिष्ट । मौजे हर्सल, घृष्णेश्वर कॉलनीमधील स.न. १५८ मधील प्लॉट क्र.२१ मधील अर्धा पूर्वेकडील बांधीव हिस्सा / घर की ज्याचे क्षेत्र ३०० चौ. फूट (१०४३० फूट) व चतुःसीमा पूर्व-प्लॉट नं. २०. पश्चिम-याच प्लॉट क्र.समधील उर्वरित भाग, दक्षिण- रस्ता, उत्तर-प्लॉट क्र. ३५अ. दि. ५/२/२०२२ जा.प्र. देणार-सौ. सुरेखा नवनाथ जगताप
मार्फत अॅड. नरेंद्र वसंतराव मांडे ४, काश्यब, टेलिफोन भवनमागे, अजबनगर,
औरंगाबाद. मो. नं. ९४२२२११७१९
Aurangabad Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public Disclosure (Mauje-Hasul, Survey No. 158)
Plot No. 21 (part 2). A permanent purchase agreement has been signed with Santosh Shakunath Ingle, who has assured that the property, ie the ground floor and the construction of the first floor, will be completely safe. But still if any individual, society, bank etc. Anyone and any kind of right, purchase, hint, lease etc. If there is any objection regarding this income, it should be reported to my office along with written and documentary evidence within 7 (seven) days from the date of disclosure. Obsolete objections will not be accepted and further transaction or purchase deed will be recorded on the assumption that the said income is safe. For this J.P. Appendix. Mauje Hersal, S.N. in Ghrishneshwar Colony. Half east bound part / house key in plot no.21 of 158 with an area of ​​300 sq.ft. Ft (10430 ft) and quadrilateral pre-plot no. 20. Remaining part of West-Plot No., South-Road, North-Plot No. 35 a. On 5/2/2022 J.P. Will give Surekha Navnath Jagtap
Via Adv. Narendra Vasantrao Mande 4, Kashyab, Behind Telephone Bhavan, Ajabnagar,
Aurangabad. Mo. No. 9422211719
Aurangabad Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com