
लोकमत
जाहीर प्रगटन त्या जाहीर प्रगटनाद्वारे सर्व जनतेस सूचित करण्यात येते की. माझे पक्षकार बहिरूनाथ यशवंत कांगणे, रा.जगदंबा माता मंदीरजवळ, जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद यांनी सौ. किरण प्रभाकर तेजनकर, रा. शालिनी एस.टी.डी.च्या बाजूला, बाठूलकर लेआउट खदान नाका, अकोला, जि. अकोला यांचेवसामाईक मिळकतधारक सौ. परिणीती प्रमोद खैरनार, नारायण सीताराम पाटील, सौ. राजश्री शामराव साळुके यांची मुख्त्याराम या नात्याने मौजे सातारा, ता.जि.
औरंगाबाद हद्दीतील गट नंबर १७० मधील प्लॉट नंबर बी-१ ज्याचे एकूण क्षेत्र ५०x४० फूट २००० चौ. फूट (१५.२४४१२.१९ चौ.मी.) मिळकत कायमस्वरुपी विकत घेण्याचा लेखी करारनामा इसारपावती दिनांक ३/२/२२ अन्वये केला असून, नमूद मिळकतीची चतुःसीमा खालीलप्रमाणे.
पूर्वेस : गट नंबर १६९ चा भाग, पश्चिमेस : ६.०० मीटरचा रोड, दक्षिणेसः प्लॉट नंबर बी-२, उत्तरेस: ६.०० मिटर रोड, वरील चतूःसीमेच्या आतील मिळकत माझ्या पक्षकाराने मिळकतीचे वरील नमूद विद्यमान मालकांकडून कायमस्वरूपी तदंगभूत वस्तूंसहित खरेदी करण्याबाबत लेखी करार केला असून, नमूद मिळकत ही निर्विवाद असल्याचा भरोसा व निर्वाळा माझ्या पक्षकारास मिळकतीचे विद्यमान मालकाने दिलेला आहे. याउपरही सदर मिळकतीबाबत कोणाचाही कसल्याही प्रकारे गहाण, दान, तारण, कर्जबोजा, वारस. दत्तक वाटणी अथया कठल्याही प्रकारे हक्कय हितसंबंध पोहोचत असल्यास त्यांनी सदरचे जाहीर प्रगटन प्रसिद्धीस आल्यापासन ७(सात) दिवसाचे आत आपला उजर, आक्षेप माझ्या नमूद पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह लेखी स्वरूपात नोंदवावा. मदतीमध्ये कोणाचाही उजर, आक्षेप न आल्यास नमूद मिळकत ही निर्विवाद व दोषमुक्त असल्याचे गृहीत धरून माझे पक्षकार पदील खरेदीचा व्यवहार पर्ण करतील व नंतर आलेला उजर, आक्षेप माझ्या पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी. दिनांक: ५/२/२०२२ ठिकाण : औरंगाबाद जाहीर प्रगटन देणारबहिरूनाथ यशवंत कांगुणे मो. नं. ९६७३५१३३४४ मार्फत
अॅड. लालचंद भि. भगत
कार्यालय : रोहिदासपुरा, जुना मोंढा, __ औरंगाबाद, मो.नं. ९९२३२५४८१६
Aurangabad Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public Disclosure All public is informed by that public disclosure. My party is Bahirunath Yashwant Kangane, Near Jagdamba Mata Mandir, Jamgaon, Tal. Gangapur, Dist. Mrs. Aurangabad. Kiran Prabhakar Tejankar, Ra. Next to Shalini STD, Bathulkar Layout Khadan Naka, Akola, Dist. Mrs. Akola's property owner. Parineeti Pramod Khairnar, Narayan Sitaram Patil, Mrs. Rajshri Shamrao Saluke as Mukhtiaram of Mauje Satara, Ta.
Plot No. B-1 in Group No. 170 in Aurangabad boundary with total area of ​​50x40 feet 2000 sq.ft. Ft (15.24412.19 sq.m.) of property for permanent purchase as per the written agreement dated 3/2/22, the quotient of the said property is as under.
East: Part No. 169, West: 6.00 m Road, South: Plot No. B-2, North: 6.00 m Road. However, the present owner of the property has assured my party that the said property is undisputed. In addition to this, mortgage, donation, mortgage, debt burden, heir in any way regarding this income. If the rights of interest are being reached in any way by adoption or in any way, they should register their grievances and objections in writing along with the original documents at my mentioned address within 7 (seven) days after the publication of this statement. It should be noted that if there is no objection or objection from any of the helpers, my party will make the purchase transaction on the assumption that the said property is undisputed and without fault and subsequent complaint, objection will not be binding on my party. Date: 5/2/2022 Venue: Aurangabad Public DisclosureBahirunath Yashwant Kangune Mo. No. Through 9673513344
Adv. Lalchand bhi. Bhagat
Office: Rohidaspura, Old Mondha, __ Aurangabad, Mo.No. 9923254816
Aurangabad Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com