
लोकमत
जाहीर नोटीस सर्व लोकांचे माहितीकरिता प्रसिद्ध करणेत येते की, मौजे पाचगाव, ता. करवीर, गावाचे हद्दीतील भूमापन गट क्रमांक २८/२/१, एकूण क्षेत्र हे. ०-२२.२५ आर., पो.ख. क्षेत्र हे. ०-००.७५ आर., आकार रु.१.२७ पैसे, यासी चतुःसीमा : पूर्वेस - गट नं. २७, केएमटी कॉलनीची मिळकत, पश्चिमेस- गट नं.२८/४/१ ची मिळकत, दक्षिणेस - गट नं. २७ ची केएमटी कॉलनीची मिळकत व प्रियदर्शनी इंदिरा गांधी वसाहत व गट नं. ८४ ची मिळकत, उत्तरेस - गट नं. २८/२/२ ची आनंदा सखाराम निगडे यांची मिळकत. सदरची जमीन मिळकत श्री. दिलीप पांडुरंग निगडे, श्री. अशोक पांडुरंग निगडे व सौ. शोभा शिवाजी चव्हाण, रा. निगडेवाडी यांचे मालकीची असून तसेच भूमापन गट क्रमांक २८/२/३, एकूण क्षेत्र हे.०-२२.२५ आर., पो.ख. क्षेत्र हे. ०-००.७५ आर., आकार रु. १.२७ पैसे, यासी चतुःसीमा : पूर्वेस - गट नं. २७, केएमटी कॉलनीची मिळकत, पश्चिमेस - गट नं. २८/४/१ ची मिळकत, दक्षिणेस - गट नं. २८/२/२ची आनंदा सखाराम निगडे यांची मिळकत, उत्तरेस - गट नं. २८/२/४ ची मिळकत. सदरची जमीन मिळकत श्री. तुकाराम दत्तू निगडे, रा. निगडेवाडी यांचे मालकीची असून, सदर जमीन मिळकती पूर्णतः निर्वेध व निष्कर्जी आहेत असे कथन करून, त्या त्यांनी आमचे अशिलांना विकसन व विक्री करणेसाठी देणेचे ठरविले असून, त्यापोटी भरीव रक्कमही जमीनमालकांनी स्वीकारलेली आहे. सदर जमीन मिळकतीबाबत अन्य कोणाचाही, कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, कर्जबोजा, गहाण, दान वगैरे असलेस त्यांनी त्याबाबत योग्य त्या कागदपत्रानिशी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ दिवसांत माझे पत्यावर मला भेटून आपले अधिकाराबाबत माझी खात्री पटवावी; अन्यथा आमचे अशील सदरची जमीन मिळकत पूर्णतः निर्वेध व निष्कर्जी आहे असे समजून व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर कोणाचीही, कसल्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस. कोल्हापूर, दिनांक ०५/०२/२०२२.
सही/- अॅड. सुभाष टी. मगदूम ७१४ ब-२, हॉकी स्टेडियमजवळ, कोल्हापूर.
मोबा. : ९४२२६२३४९६
Hello Kolhapur Gramin Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice is issued for the information of all the people that, Mauje Pachgaon, Tal. Karveer, Survey Group No. 28/2/1 within the village limits, the total area is. 0-22.25 Rs. The area is. 0-00.75 Rs., Size Rs. 1.27 paise 27, KMT colony property, west - group no. 28/4/1, south - group no. Income of KMT colony of 27 and Priyadarshani Indira Gandhi colony and group no. Property of 84, North - Group no. Income of Ananda Sakharam Nigde on 28/2/2. The land is owned by Shri. Dilip Pandurang Nigde, Shri. Ashok Pandurang Nigde and Mrs. Shobha Shivaji Chavan, Ra. Owned by Nigdewadi and also Survey Group No. 28/2/3, Total Area H.0-22.25 Rs. The area is. 0-00.75 Rs., Size Rs. 1.27 paise, Yasi Chatusima: East - Group no. 27, KMT Colony Property, West - Group no. Income of 28/4/1, South - Group no. Ananda Sakharam Nigde's property on 28/2/2, North - Group no. Income of 28/2/4. The land is owned by Shri. Tukaram Dattu Nigde, Ra. Nigdewadi owns the land, claiming that the property is completely unclaimed and unclaimed. If anyone else has any rights, interests, debts, mortgages, donations, etc. regarding the land acquisition, they should meet me at my address within 7 days from the date of publication of this notice with proper documents and confirm my rights; Otherwise, they will complete the transaction on the assumption that our immoral land property is completely unaffected and unclaimed. No complaints of any kind will be considered after the deadline. Public notice given as. Kolhapur, dated 05/02/2022.
Signature / - Adv. Subhash T. Magdoom 714 B-2, Near Hockey Stadium, Kolhapur.
Moba. : 9422623496
Hello Kolhapur Gramin Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com