
लोकमत
जाहीर नोटीस तमाम लोकांना व वित्तीय संस्थांना, तसेच विशेषतः गाव दुधगाव व परिसरातील लोकांना तसेच अर्थसहाय्य करणारे संस्था, बँका, पतसंस्था, सोसायटी, खाजगी कंपनी, वित्तीय संस्था इत्यादींना आमचे अशिल- श्री. वैभव अशोक कोले, रा. दुधगाव, ता. मिरज, जि. सांगली यांनी दिले माहिती, दाखविले कागदपत्रांवरुन व दिले अधिकारान्वये या जाहीर नोटिसीने कळविणेत येते ते खालीलप्रमाणे : १) मिळकतीचे वर्णन : जिल्हा तुकडी सांगली, तालुका व पोटतुकडी मिरजपैकी, जिल्हा परिषद सांगली, तालुका व पंचायत समिती मिरज कक्षेतील गाव दुधगाव येथील शिवारातील रयतावा बागायत शेतजमीन गट नं. १२७६, याचे एकूण क्षेत्र हे. ०-८३ आर., आकार रु.१०-७५ पैसे, यापैकी पूर्व वाजूची आठ आणेची मिळकत म्हणजेचहे.०-४१.५० आर., आकार रु.५-३८ पैसेची शेतजमीन मिळकत, यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे पूर्वेस-ला. गट नं. १२७८, दक्षिणेस- ला. गट नं. १२७१, पश्चिमेस- याच गट नंबरातील जितेंद्र बाळासाहेब मुळे यांची मिळकत, उत्तरेस-ला. गट नं. १२७७. येणेप्रमाणे चतुःसिमेतील शेतजमीन मिळकत जल तरु, काष्ट पाषाण, झाझुडूप तदंगभूत वस्तूसहीत व इजमेंटरीच्या सर्व प्रकारच्या हक्कासह. २) वर कलम १ मध्ये नमूद केलेली मिळकत ही पुष्पावती आदगोंडा पाटील, रा. दुधगाव, ता. मिरज, जि.सांगली यांचे खरेदी मालकीची व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीची मिळकत असून सदर मिळकतीचे ७/१२ रेकॉर्डसदरी त्यांचे नावाची नोंद झालेली आहे व ती त्यांनी त्यांचे कायदेशीर गरजेकरिता विकणेचे ठरवलेले असून, सदर मिळकत आमचे अशिलांनी पाहून, पसंत करुन खरेदी घेणेचे मान्य व कबूल केले आहे. त्याबाबत आमचे अशिल व मिळकत मालक यांचेमध्ये करारही झालेला असून, त्यापोटी वर नमूद मिळकत मालक यांनी आमचे अशिलांचेकडून इसारतीपोटी भरीव रोख रक्कमही स्वीकारलेली आहे. वर कलम१मध्ये नमूद मिळकत ही निर्वेध, निजोखमी असलेची, तसेच सदर मिळकत ही क्लिअर व मार्कटेबल टायटलची आहे, असा भरवसा मिळकत मालक यांनी आमचे अशिलांस दिला आहे. ३) सबब, या जाहीर नोटिसीने तमाम लोकांना कळविणेत येते की, वर कलम१मध्ये नमूद मिळकतीबाबत कोणा खाजगी व्यक्तींचा अथवा वित्तीय संस्थांचा नोंद/ विननोंद करार, खरेदी, तारणगहाण, भाडेपट्टा, वारस हक्क, अग्रहक्क, कुळ हक्क, बक्षीस, पोटगी, गहाण, दान, कर्ज, जप्ती बोजा, जामिनकी बोजा, शासकीय, निमशासकीय, खाजगी बँकेचे कर्ज, बोजा, अन्य कोणत्याहीप्रकारचा हक्क-हितसंबंध किंवा सदर मिळकत कोणत्याही दावेचा वादविषय असलेस, प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द झालेपासून ७ (सात) दिवसांत खाली नमूद केले पत्त्यावर आपली हरकत कागदोपत्री पुराव्यानिशी प्रत्यक्ष भेटून माझी खात्री करून द्यावी व हरकत कळवावी, मुदतीत लेखी हरकत न आलेस आमची अशिल वर कलम १ मध्ये नमूद केलेली मिळकतीचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाच्याही तक्रारीचा विचार केला जाणार नाही, तसेच आमचे अशिलांचेवर व वर नमूद केले मिळकतीवर तो बंधनकारक राहणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस. सांगली. दि. ०४/०२/२०२२.
सही/अशिलांतर्फे अॅडव्होकेट अॅड. मनोजकुमार व्ही.साजणे पत्ता-१०१, गणेश रेसिडेन्सी, लेननं.९, श्रीरामनगर, हसनी आश्रमजवळ, सांगली.
मो. नं. ९९२३१८५०६०
Hello Sangli Page No.3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice to all people and financial institutions, especially to the people of village Dudhgaon and its environs as well as financial institutions, banks, credit unions, societies, private companies, financial institutions, etc. Vaibhav Ashok Kole, Ra. Dudhgaon, Tal. Miraj, Dist. The information given by Sangli, from the documents shown and the rights given by the public notice is as follows: 1) Description of income No. 1276, its total area is. 0-83 Rs., Size Rs. Group no. 1278, south-la. Group no. 1271, to the west - the property of Jitendra Balasaheb Mule of the same group number, to the north. Group no. 1277 With the arrival of the farmland in the perimeter, including water, wood, rocks, bushes and all kinds of ejaculatory rights. 2) The property mentioned in section 1 above is Pushpavati Adgonda Patil, Ra. Dudhgaon, Tal. Miraj, Dist. Sangli is the property of purchase ownership and direct possession and his name has been registered as per 7/12 records of this property and he has decided to sell it for his legal needs. An agreement has been reached between us and the property owners in this regard. The property owner has assured us that the property mentioned in section 1 above is non-risk, non-risk and the property is of clear and marketable title. 3) The reason is that this public notice informs the public that any private person or financial institution's record / application agreement, purchase, mortgage, lease, heir's right, claimant's, family's right, reward, alimony, mortgage, donation, in respect of the property mentioned in section 1 above. Debt, foreclosure burden, collateral burden, government, semi-government, private bank loan, burden, any other right-of-interest or any claim to the said property, within 7 (seven) days from the date of publication of the notice, Assure me and report the objection, if there is no written objection in time, our Ashil will complete the purchase of the property mentioned in section 1 above and no complaint will be considered after that, nor will it be binding on our Ashil and the above mentioned property. Public notice given as. Sangli. On 04/02/2022.
Advocate Adv. Manoj Kumar V. Sajane Address-101, Ganesh Residency, Lane No. 9, Shriramnagar, Near Hasani Ashram, Sangli.
Mo. No. 9923185060
Hello Sangli Page No.3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com