
लोकमत
जाहीर नोटीस प्रोसेस जमा
अॅड. रमेश विठोबा सावंत कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली
जाहीर नोटीस कडेगाव येथील मे.ज्युडि. मॅजि.सो. वर्ग-१ यांचे कोर्टात
क्रि.कि.अ.नं.४/२०२२ पोपट मारुती मस्के, वगैरे -अर्जदार
विरुध्द ग्रामसेवक, (ग्रामअधिकारी) ग्रामपंचायत हणमंतवडिये, ता. कडेगाव- जाबदार ___ज्याअर्थी अर्जदार यांचे वडील कै. मारुती रामा मस्के यांचा मृत्यू ता. १०/०२/२०१७ रोजी मौजे हणमंतवडिये, ता. कडेगाव, जि. सांगली येथे झालेला आहे.
अर्जदार, अर्जदारचे कुटुंबातील लोक हे कायद्याचेबाबतीत अडाणी, अशिक्षित असलेने मारुती रामा मस्के यांची मृत्यू नोंद निबंधक जन्म, मृत्यू विवाह नोंदणी, मौजे हणमंतवडिये, ता. कडेगाव यांचे कार्यालयात नोंद करणेचे राहून गेले आहे. सदरचा अर्ज मारुती रामा मस्के यांची मृत्यू नोंद (ता. १०/०२/२०१७) नोंद निबंधक जन्म, मृत्यू विवाह नोंदणी, हणमंतवडिये, ता. कडेगाव, जि. सांगली यांचे कार्यालयातील रजिस्टरमध्ये नोंद होणेत यावी म्हणून अर्जदार यांनी सदरचा अर्ज दाखल केलेला आहे.
त्याअर्थी या जाहीर नोटिसीने कळविणेत येते की, मारुती रामा मस्के यांचा मृत्यू ता. १०/०२/२०१७ रोजी झालेला नाही असे कोणास सांगणेचे असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झालेपासून ३० दिवसांत अगर दि. १७/०२/२०२२ रोजी या मे. कोर्टात हजर राहून आपआपल्या हरकती नोंदवाव्यात. जर कोणी मुदतीत हरकती न घेतलेस मारुती रामा मस्के यांचा मृत्यू ता. १०/०२/२०१७ रोजी झालेला असलेबाबतची नोंद घेणेबाबत संबंधित कार्यालयास हुकूम होईल, मागाहून कोणाचीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
म्हणून माझे सहीने व न्यायालयाचे शिक्क्यानिशी दिले जाहीर नोटीस दिली असे. कडेगाव ता.१/२/२०२२
सही/
लिपिक दिवाणी न्यायालय क. स्तर कडेगाव
जि.सांगली शिक्का
सही/सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय क. स्तर कडेगाव
जि.सांगली
Hello Sangli Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice process submitted
Adv. Ramesh Vithoba Sawant Kadegaon, Tal. Kadegaon, Dist. Sangli
Public notice to M / s Judy at Kadegaon. Magi.So. Class-I in court
AD No. 4/2022 Parrot Maruti Muske, etc. - Applicant
Against Gramsevak, (Village Officer) Gram Panchayat Hanmantwadi, Tal. Kadegaon- Responsible ___ which means late applicant's father. Maruti Rama Maske dies On 10/02/2017 Mauje Hanamantwadi, Tal. Kadegaon, Dist. Born in Sangli.
The applicant, the family members of the applicant are ignorant about the law, as they are uneducated. Kadegaon's office is left to register. The application was filed by Maruti Rama Maske for death registration (dt. 10/02/2017). Kadegaon, Dist. The applicant has filed the application so that it can be registered in the register of Sangli's office.
Therefore, this public notice informs that the death of Maruti Rama Maske Ta. If anyone wants to say that it was not done on 10/02/2017, they should do so within 30 days from the date of publication of this notice. On 17/02/2022 Appear in court and report your objections. If no one objected in time, Maruti Rama Maske's death An order will be issued to the concerned office to take note of the incident which took place on 10/02/2017, no complaint will be taken into consideration.
Therefore, a public notice was issued with my signature and the seal of the court. Kadegaon Dt.1 / 2/2022
Correct /
Clerk Civil Court c. Level Kadegaon
Dist. Sangli Seal
Signed / Assistant Superintendent Civil Court c. Level Kadegaon
Dist. Sangli
Hello Sangli Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com