
लोकमत
-:जाहीर सूचना:. सर्व संबधीताना या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते कि चंद्रपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर या नावाने आस्थापना रामनगर स्थित डॉक्टर चिद्दरवार यांचे इमारती मध्ये, डॉ. ज्योती चिद्दरवार, उषा अरोरा, इंदू अग्रवाल, नसरीन मावाणी, मंजुषा कल्लुरवार, मनीषा घाटे व डॉ. योगिता खुटेमाटे यांनी सुरू केलेला असून, ऑक्टोबर २०२० पूर्वी हा दवाखाना श्री सागर लोणकर याना किरायाने दिला होता. परंतु त्यांनी चंद्रपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांचे किरायाची रकम न दिल्यामुळे शेवटी श्री सागर लोणकर याना ऑक्टोबर २०२० पासून या अस्थपनातून दूर करण्यात आले व ऑक्टोबर २०२० पासून श्री सागर लोणकर यांचा व्यक्तीशः कोणताही संबंध आमच्या आस्थपानाशी राहिलेला नाही. आम्हाला खात्रीलायक माहित झाले कि श्री सागर लोणकर यांचा चंद्रपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर शी कोणताही संबंध नसताना ते आमचं आस्थापनेच्या नावाचा दुरूपयोग करीत आहे. यामुळे कोणीही श्री सागर लोणकर यांचा चंद्रपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर शी संबंध आहे असे गृहीत धरून कोणताही व्यवहार किंवा उपचार करून घेऊ नये. अशा झालेल्या व्यवहाराशी आमचा किंवा चंद्रपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर चा कोणताही संबंध राहणार नाही व त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला आम्ही किंवा चंद्रपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर जबाबदार राहणार नाही याची नोंद असावी करीता ही जाहीर सूचना चंद्रपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर करीता सर्व डायरेक्टर मार्फत दिनांक २९/१/२०२२ DR. INDU AGRAWAL
M.B.B.S; D.GO,,M.D Regd. No201104-0696
Hello Chandrapur Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
-: Public notice:. All concerned are informed by this public notice that the establishment named Chandrapur Test Tube Baby Center has been set up in the building of Dr. Chiddarwar at Ramnagar. Jyoti Chiddarwar, Usha Arora, Indu Agarwal, Nasreen Mawani, Manjusha Kallurwar, Manisha Ghate and Dr. The hospital was started by Yogita Khutemate and was rented out to Mr. Sagar Lonakar before October 2020. However, due to non-payment of rent of Chandrapur Test Tube Baby Center, Mr. Sagar Lonakar was finally removed from the establishment from October 2020 and since October 2020, Mr. Sagar Lonakar has no personal connection with our establishment. We are convinced that Mr. Sagar Lonakar is abusing the name of our establishment while he has no connection with Chandrapur Test Tube Baby Center. Therefore, no one should undertake any transaction or treatment assuming that Mr. Sagar Lonakar is associated with Chandrapur Test Tube Baby Center. We or Chandrapur Test Tube Baby Center will have no connection with such transaction and we or Chandrapur Test Tube Baby Center will not be responsible for the situation arising out of this transaction. 2022 DR. INDU AGRAWAL
M.B.B.S; D.GO ,, M.D Regd. No201104-0696
Hello Chandrapur Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com