
लोकमत
Mahalaxmi 980787
जाहीर सूचना आम जनतेस सूचित करण्यात येते की, माझे पक्षकार यांनी मुळमालक श्री किशोर एकनाथ कोडगीरवार, राहणार- साधनकर वाडी, वणी, तहसिल वणी जिल्हा यवतमाळ-४४५३०४ यांचे मालकीची लालील बीत स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा सौदा केलेला आहे. तसेच मुळ मालक यांनी घोषित केले आहे की, सदहमालमत्तेवावतची गळ कागदपत्रे जसे की सौ. कांचन सुनिल पिंपळखुटे यांचे नावाचे दिनांक 09/08/ २००४ रोजीचे मुळ विक्रीपत्र, नागपूर सुधार प्रन्यासचे नियमितीकरण पत्र दिनांक 0३/१२/२००८ आणि गैरकृषी आदेश क्र. ३२३/एनएपी-३४/२००८-०९ दिनांक २३/०५/२००२ हे पूर्वीचे मालकांनी पुरविलेले नसल्यामुळे त्यांचेजवळ उपलब्ध नाही.
स्थावर मालमत्तेचे वर्णन :- नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर पालिकेच्या सिमेतील खास मौजासोमलवाडा.प.र.नं.४४.तर.जि.नागपर स्थित खसरा क्रमांक २१/१ यामध्ये बिडोवा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., नागपुर या संस्थेने टाकलेल्या लेखाऊट स्थित प्लॉट क्रमांक १२९. एफून क्षेत्रफळ १५२.८६ चौरस मीटर (१६४५.३८ पौ.फुट) ज्याचा कार्पोरेशन पर क. १९२३/बी/१/१२९, वार्ड नं.४५, नगर भूमापन क्र. ३३४ शिट क्र. ३४० असून पर:सिमा : पुर्वस-रोड: पश्चिमेस-एअरपोर्ट वाऊंट्री उत्तरेरा-प्लॉट क्रमांक १२८ आणि दक्षिणे-लॉट क्रमांक १३० आहे.
तरीही जाहीर नोटीस प्रकाशित झाल्याचे तारखेपासून सात (७) दिवसांचे आंत उपरोक्त वर्णीत स्थावर मालमत्तेचे मालकी हक्काबाबत, दावे, उजर, हस्तांतरण, हक्क सोडण्याचा लेख करारनामा. बक्षीसपत्र, विक्री, दान, मत्युपत्र, वारसान हक्काबाबत मालकी व खाजगी दावे, कुठल्याही सरकारी निमसरकारी वित्तीय संस्थेचा कर्ज बोझा, गहाण, कोर्ट कार्यवाही याबाबत वाद असल्यास लेखी मुळ कागदपत्राचे पुराव्या राह खालील पत्यावर संपर्क करावा. याची संबंचितांनी नोंद घ्यावी अन्यथा माझे पक्षकार सदई मालमत्तेबाबतचे पढील व्यवहार करण्यास मोकळे राहतील व कुणाचे आक्षेप वा उजर ग्राहय धरण्यात येणार नाही.
नागपूर दि. ०५/०२/२०२२ अॅड. निशांत विलासराव पोतदार एफएस-१३१, श्रीमान पलस, मार्ट कार्मेल शाळेजवळ, लोकमत चौक, बा रोड, नागपूर, मो. ९९२३००२१६४ मो. ९३७३४११५१३ फोन : ०७१२-२४५tuya
ZAARATI
Hello Nagpur Page No.3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Mahalaxmi 980787
The public notice informs the general public that my party has made a deal to purchase real estate owned by the original owner Shri Kishore Eknath Kodgirwar, Rehan- Sadhankar Wadi, Wani, Tehsil Wani District Yavatmal-445304. Also, the original owner has declared that, Original sales letter dated 09/08/2004 in the name of Kanchan Sunil Pimpalkhute, regularization letter of Nagpur Improvement Pranyas dated 03/12/2008 and non-agricultural order no. 323 / NAP-34 / 2008-09 dated 23/05/2002 is not available with previous owners as it is not available with them.
Description of immovable property: - Plot in Lekhaut laid by Bidowa Housing Co-operative Society, Nagpur, in Khasra No. 21/1, Nagpur, in the boundaries of Nagpur Improvement Pranyas and Khas Maujasomalwada. No. 129. Afun area 152.86 square meters (1645.38 p.ft.) of which 1923 / B / 1/129, Ward No. 45, Town Survey No. 334 sheet no. 340 and Border: East-Road: West-Airport County North-Plot No. 128 and South-Lot No. 130.
However, within seven (7) days from the date of publication of the public notice, the article of agreement regarding the ownership of immovable property mentioned above, claims, excuses, transfers, relinquishment of rights. If there is any dispute regarding gift, sale, donation, death certificate, ownership and private claims regarding inheritance rights, debt burden of any government semi-government financial institution, mortgage, court proceedings, proof of written original documents should be sent to the following address. This should be noted by all concerned otherwise my parties will always be free to make further transactions regarding the property and no objection or complaint will be entertained.
Nagpur 05/02/2022 Adv. Nishant Vilasrao Potdar FS-131, Mr. Palas, Near Mart Carmel School, Lokmat Chowk, Ba Road, Nagpur, Mo. 9923002164 Mo. 9373411513 Phone: 0712-245tuya
ZAARATI
Hello Nagpur Page No.3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com