
লন
माया जाहीर सुचना
(मौजा - दाभा) आम जनतेस सुचित करण्यात येते की माझे पक्षकार राहणार - नागपूर, यांनी खास मौजा - दाभा येथील खसरा नंबर ११५/१ ते ५.११६/१ व १२४ मधील गईमेंट प्रेस ऐप्पलॉइज को आप हौउसिंग सोसायटी ली., नागपूर या लेआउट मधील प्लॉट नं.७४-ए. एकुण क्षेत्रफळ २२२. ९६ चौरस मीटर, सिटी सर्व्हे नंबर ३२१. शिट नं.२९०/८३, म.न.पा. घर नं. १००५// ७४ए, वार्ड नं.६८, नागपुर महानगरपालीका व नागपुर सुधार प्रन्यास यांचे हद्दीतील वरील स्थावर मालमत्ता मालक श्री. राजेंद्र विष्णुपंत गुल्हाने, राह.c/o. श्री. शैलेन्द्र ढोले, प्लॉट नं. १०३, नवीन सुभेदार लेआऊट, डॉ. महल्ले क्लीनिकच्या जवळ, नागपूर. २४ यांची वरिल मालमत्ता विकत घेण्याचे ठरले आहे. सदर स्थावर मालमत्तेसंबंधी जर कुणाचा मालकी हक्क, वारसान हक्क किंवा इतर कोणतेही अधिकार वा आक्षेप असेल तसेच कुणाचे खाजगी, सरकारी, निमसरकारी किंवा सहकारी कर्ज किंवा बोझा असेल त्यांनी ही जाहीर सुचना प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांचे आत मुळ कागदपत्रासहीत खालील पत्यावर भेटावे व लेखीस्वरुपात कळवावे अन्यथा माझे पक्षकार वरील स्थावर मालमत्तेचा सौदा पूर्ण करतील व त्यानंतर होणान्या कुणाच्या, कुठल्याही नुकसान भरपाईस माझे पक्षकार जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी...
नागपूर दि. ६.२.२०२२ अॅड. एम. ए. अनंतवार कमल बिल्डींग, जुने पोस्ट ऑफिस रोड, गोकुलपेठ, नागपूर - १०. फोन नं. (०७१२) २५४७८४६
Om Advig
Hello Nagpur Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Lawn
Maya public notice
(Mauja - Dabha) The general public is informed that my party will remain - Nagpur, Khas Mauja - Dabha at Khasra No. 115/1 to 5.116 / 1 and 124 Gaiment Press Employees Co Aap Housing Society Ltd., Nagpur layout. Plot No. 74-A in Total area 222. 96 sq m, City Survey No. 321. Sheet No. 290/83, M.N.P. House no. 1005 // 74A, Ward No. 68, Nagpur Municipal Corporation and Nagpur Sudhar Pranyas. Rajendra Vishnupant Gulhane, Rah.c / o. Mr. Shailendra Dhole, Plot no. 103, New Subhedar Layout, Dr. Near Mahalle Clinic, Nagpur. It has been decided to buy the above property of 24. If any one has ownership, inheritance rights or any other rights or objections regarding the immovable property as well as any private, government, semi-government or co-operative debt or burden, he should meet at the following address within 7 (seven) days from the date of publication of this public notice with original documents and in writing. All concerned should note that otherwise my party will complete the above real estate transaction and my party will not be responsible for any loss that may occur after that ...
Nagpur 6.2.2022 Adv. M. A. Anantwar Kamal Building, Old Post Office Road, Gokulpeth, Nagpur - 10. Phone no. (0712) 2547846
Om Advig
Hello Nagpur Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com