
लोकमत
जाहीर सुचना | मौजा - डिगडोह (पांडे), प.ह.न. 54 आम जनतेस सुचित करण्यात येते की, आमचे पक्षकार, मौजा-डिगडोह (पांडे). प.ह.नं.. तहसिल -हिंगणा आणि जिल्हा - नागपूर येथील शेती खसरा क्रमांक 230. ज्याची आराजी 475 हेक्टर आर., भुधारणा पध्दती भोगवटदार वर्ग 1जमा रूपये 3.50 वार्षिक, ही शेतजमीन तसेच त्यावरील झाडझुडपे, मय, तृण, काष्ट, पाषाण, तसेच इतर सर्व मालकी अधिकारांसह जी गांव-डिगडोह, तहसिलहिंगणा व जिल्हा - नागपूर, ही मिळकत (0) श्री. नरेंद्र विनायकराव सरायकर व (2) सौ. विद्या नरेंद्र सरायकर, दोघेही राहणार - आर. एम.एस. कॉलनी, मानेवाडा रोड, नागपूर यांचे कडून विकत घेण्यास इच्छूक आहेत त्यांनी सदर मिळकतीवर फक्त त्यांचीच मालकी असल्याचे तसेच ती तबदील करण्याचे पूर्ण हक्क व अधिकार असल्याचा भरवसा माझे पसकारास दिला आहे. तरी सदर मिळकतीवर जर कोणाचा गहाण, दान, बक्षीस, लीज, पोटगी, अन्नवस्त्र, कोर्टजप्ती, ताबा, वारसाहक्क, उत्तराधिकारी, लिस पेंडन्स अथवा अन्य कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा अगर हितसंबंध असल्यास त्यांनी ही जाहीर सुचना प्रसिध्द झाल्यापासून 7 (सात) दिवसांचे आत योग्य त्या कागदपत्रानिशी आमची खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदरची मिळकत पूर्णपणे निर्वेध आहे असे समजून अथवा कोणाचे हक्क, हितसंबंध असल्यास ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील व मग कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.
नागपूर - दि.०१/०२/२०२२ संदीप शास्त्री अंड असोसिएटस् अंडव्होकेट्स
265-ओ, बजाज नगर, नागपूर-10 फोन 2248268, 2226778, मो. 9850361454
Mahalaxm89001-20
Hello Nagpur Gramin Page No.3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice | Mauja - Digdoh (Pandey), P.H.N. 54 The general public is informed that our party, Mauja-Digdoh (Pandey). PH No. Tehsil - Hingana and District - Nagpur Agricultural Khasra No. 230. With a plot of 475 ha. As well as all other proprietary rights which village-Digdoh, Tehsil Hingana and District-Nagpur, this property (0) Shri. Narendra Vinayakrao Saraikar and (2) Sou. Vidya Narendra Saraikar, both will stay - R. M.S. They want to buy from Colony, Manewada Road, Nagpur. However, if there is any mortgage, donation, bounty, lease, alimony, food, court confiscation, possession, inheritance, heir, lease pendency or any other claim, claim or interest on the said property, they are eligible within 7 (seven) days from the publication of this public notice. Convince us with that document. It should be noted that otherwise our in-laws will complete further transactions on the assumption that the property is completely unrestricted or that they have deliberately given up their rights and interests if they have any interest, and then no one will complain.
Nagpur - 01/02/2022 Sandeep Shastri & Associates Advocates
265-O, Bajaj Nagar, Nagpur-10 Phone 2248268, 2226778, Mo. 9850361454
Mahalaxm89001-20
Hello Nagpur Gramin Page No.3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com