
जाहीर सूचना आमजनलेस सुचित करण्यात येतेको.माझेपक्षकार यांनी मुळमालक श्री किशोर एकनाथ कोडगीरवार, राहणारराधनकर बाडी.वणी. तशिल वणी. जिला यवतमाळ४४५३०४ यांचे मालकीची खालील वर्णीत स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा सौदा केलेला आहे तसेच मळ मालक यांनी पोषित केले आहे की. सह मालमत्तेबाबतची मळ कागदपत्रे जसे की. पूर्वीचे मालक मो. पद्मावती लक्ष्मण पिंपळखुटे यांचे नावाचे दिनांक ०७/०४/२००४ रोजीचे मुळ विक्रीपत्र, नागपूर सुधार प्रन्याराने नियमितीकरण पत्र दिनांक ०३/१२/ २००४, श्री राजेश बाजीराव मुन यांचे नावाये आपमुखत्यारपत्र दिनांक १९/०४/२००८. श्री दामोधर शिवराज सारवावीसभाप मनोहरराव बन्यवारय श्री रविंद्र विश्वनाधराय धरणे यांचे नावाचे दिनांक 0५/०२/२००९ रोजीचे विधीपत्र आणि गौरकृती आदेश हे पूर्वीचे मालकांनी परविलेले नसल्यामळे त्यांचेजवळ उपलब्ध नाही.
स्थावर मालमत्तेचे वर्णन :- नागपर सुधार प्रन्यासब नागपूर महानगर पालिकेच्या सिमेतील खास मौजासोमलंगाना, प.ह.नं. ४४, राह. जि. नागपुर स्थित खसश क्रमांक २१/१ यामध्ये बिहोदा गाहनिर्माण सहकारी संस्था मर्या, नागपूर या संस्थेने टाकलेल्या लेआऊट स्थित प्लॉट क्रमांक १२६. खूण क्षेत्ररक १५७.२६७० चौरस मीटर ज्याचा कापोरेशन पर क्र. १९२३/बी/१/१२८. वार्ड नं.
१. नगर भूमापन क्र.३३४. शिट क्र.३४० असून चर्तु:सिमा : पारा-रोड : पश्चिमेस-खसरा बाऊंडी: उत्तरेस-प्लॉट क्रमांक १२७ आणि दक्षिणेश-पलॉट क्रमांक १२९ आहे.
तरीही जाहीर नोटीन प्रकाशित झाल्या तारखेपासून सात (७) दिवसांचे आंत उपरोक्त गीत स्थावर मालमतवे मालकी हक्काबाबत, दावे, जर हस्तांतरण, हक्क सोडण्याचा लेख, करारनामा, बक्षीसपत्र, विक्री, दान, मृत्युपत्र, वारसान हक्काबाबत मालकी व खाजगी दावे. कुठल्याही सरकारी निमसरकारी बिल्लीय सस्थेचा कर्ज बोझा, गहाण, कोर्ट कार्यवाही याबाबत वाट असल्यास लेखी मुळ कागदपत्राचे पुराव्यासह खालील पत्यावर संपर्क करावा, याधी संबंधितांनी नोंद घ्यावी अन्यथा माझे पक्षकार सदई मालमदाबतचे पुढील व्यवहार करण्यास मोकळे राहतील ग कुणाये आक्षेपबाउजर ग्राहय धरण्यात येणार नाही.
नागपूर दि. ०५/०२/२०२२ अॅड. निशांत विलासराव पोतदार एफ-१३१, श्रीमान पैलेस, माउंट कार्मेत शाळेजवळ, लोकमत चौक, वर्धा रोड, नागपूर, मो. ९९२३००२९६४ मो. ९७२४९१५१३ फोन : ०७१२-२४५१७४२,
Vision4media 9767867322





Public notice is notified to the public. Tashil Wani. District Yavatmal 445304 has been deeded to purchase real estate as described below and has been nurtured by the landlord. With fecal documents such as property. Former owner Mohd. Original sales letter dated 07/04/2004 in the name of Padmavati Laxman Pimpalkhute, Regularization letter dated 03/12/2004 by Nagpur Improvement Pranyara, Power of Attorney dated 19/04/2008 in the name of Shri Rajesh Bajirao Mun. Shri Damodhar Shivraj Sarvavisabhap Manoharrao Banyavaray, in the name of Shri Ravindra Vishwanadharai Dharne dated 05/02/2009 and the Gaurakruti Aadesh are not available with them as they have not been approved by the previous owners.
Description of real estate: - Special Maujasomalangana, P.H.No. 44, Rah. Dist. Plot No. 126 in the layout laid by Bihoda Gahanirman Sahakari Sanstha Marya, Nagpur in Khashsh No. 21/1, Nagpur. Margin area 157.2670 sq. M. 1923 / B / 1/128. Ward no.
1. Town Survey No. 334. Sheet No. 340 and Chartu: Boundary: Para-Road: West-Khasra Boundary: North-Plot No. 127 and South-Plot No. 129.
However, within seven (7) days from the date of publication of the public notice, the above song relates to immovable property ownership rights, claims, if transfer, disclaimer, agreement, bounty, sale, donation, will, inheritance rights and private claims. Debt burden, mortgage, court proceedings of any government or semi-government cat organization should be contacted at the following address along with proof of written original documents.
Nagpur 05/02/2022 Adv. Nishant Vilasrao Potdar F-131, Mr. Palace, Near Mount Carmet School, Lokmat Chowk, Wardha Road, Nagpur, Mo. 9923002964 Mo. 972491513 Phone: 0712-2451742,
Vision4media 9767867322