
लोकमत खरेदीपूर्व जाहीर नोटीस
तमाम लोकांस विशेषतः मौजे शिरापूर (सो.), ता. | मोहोळ, जि. सोलापूर व परिसरातील सर्व लोकांना या जाहीर | नोटिसीने कळविण्यात येते की, मौजे शिरापूर (सो.), ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील शेतजमीन गट नं. १२३/३/8/२, क्षेत्र ०१ हे. २१ आर, आकार ०३ रु.६५ पैसे मिळकत श्री. आदिनाथ जनार्धन कबडे, रा. सोलापूर यांचे स्वतंत्र मालकी व कब्जे वहिवाटीची मिळकत आहे. सदरची मिळकत श्री. आदिनाथ जनार्धन कवडे यांनी आमचे अशिलांना त्यांच्या कायदेशीर गरजेसाठी सदर मिळकत खरेदी देण्याचे निश्चित करून आमचे अशिलांकडून इसारादाखल रक्कम स्वीकारलेली आहे. तसेच सदरील श्री. आदिनाथ जनार्धनकवडे यांनी वर नमूद मिळकत ही निर्वेध व निजोखमी असल्याची खात्री आमचे अशिलास दिलेली आहे. तसेच सदर जमिनीवरील लोकमंगल को-ऑप. बैंक लि., सोलापूर या बैंकचे अगर इतर कोणतेही कर्ज निघालेस ते सर्व कर्ज पूर्णपणे परतफेड करून सदर जमीन खरेदी करून देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे.. ___तथापि, सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध अगर बक्षीस, गहाण, दान, लिज, पोटगी, तसेच खरेदी, साठेखत इत्यादी प्रकारचा दस्त अगर करार, कुळ वहिवाट, इसार पावती इत्यादी कोणत्याही स्वरुपाचा हक्क, संबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून ०७ दिवसांचे आत कागदोपत्रानिशी व पुराव्यानिशी आमचे अशिलांकडे अथवा खालील सही करणार अॅडव्होकेट यांना समक्ष लेखी स्वरुपात हरकत कळवावी. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदरची | मिळकत ही निर्वेध व निजोखमी आहे असे समजून आमचे
अशील हे सदरची मिळकत त्यांचे नावे अथवा त्यांच्या इतर विश्वासू व्यक्तींच्या नावे सदर मिळकतीची खरेदी करतील. | त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत अगर तक्रार
चालणार नाही, याची नोंद घ्यावी. ही खरेदीपूर्व जाहीर | नोटीस दिली असे, ता. २५/०१/२०२२.
सही/-ॲड. तानाजी बी.सिरसट
बी.एस.एल.,एलएल.बी. मु.पो. मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर,
मोबाईल : 9657160322 (अशिलातर्फ अॅडव्होकेट)
Solapur Main Page No. 4 Feb 06,2022 Powered by: erelego.com





Public notice before Lokmat purchase
To all the people especially Mauje Shirapur (So.), Tal. | Mohol, Dist. This announcement was made to all the people of Solapur and surrounding areas It is informed by the notice that, Mauje Shirapur (So.), Tal. Mohol, Dist. Agricultural Land Group No. at Solapur. 123/3/8/2, area 01 ha. 21 Rs, size 03 Rs. 65 paise income Shri. Adinath Janardhan Kabade, Ra. Solapur has independent ownership and occupation property. The property is owned by Shri. Adinath Janardhan Kavade has decided to purchase this property for our Ashilas for their legal needs and has accepted the amount from our Ashilas. Also, Shri. Adinath Janardhanakwade has assured us that the above mentioned income is safe and sound. Also Lokmangal Co-op on this land. Bank ltd, Solapur or any other loan, it is agreed to repay the loan in full and purchase the land. In case of any form of deed or agreement such as purchase, stock deed etc., clan occupation, isar receipt etc., they should report the objection in writing to our attorney or signature within 7 days from the date of publication of this notice with documents and evidence. If there is no objection in time We understand that income is safe and secure
Ashil will purchase the property in his name or in the name of his other trusted persons. | After that any objection or complaint of any kind
It will not work, it should be noted. This pre-purchase announcement | Notice was given, Ta. 25/01/2022.
Correct / -ad. Tanaji B. Sirsat
B.S.L., L.L.B. P.O. Mohol, Tal. Mohol, Dist. Solapur,
Mobile: 9657160322 (Advocate for Ashila)
Solapur Main Page No. 4 Feb 06,2022 Powered by: erelego.com