
लोकमत
खरेदीपूर्व जाहीर नोटीस
तमाम लोकांस वा खरेदीपूर्व जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की,
डि. व सब डि. सोलापूर पैकी तालुका- उत्तर सोलापूर पैकी शहर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील रेल्वे लाईन्स पेठेतील टी.पी. स्कीम नं.३, सिटी सर्वे नं. ८३९७/३/१/२/३/१, याचे एकूण ८३७.४० चौ.मी. यावर बांधण्यात आलेल्या मानस अपार्टमेंट या इमारतीतील तळमजल्यावरील फ्लॅट नं. जी-४, याचे चटई क्षेत्र ५९.३० चौ.मी. याचे बिल्टअप क्षेत्र ६९.७० चौ.मी. यांसी चतुःसीमा : पूर्वेस-खुली जागा, दक्षिणेसअंतर्गत खुली जागा, पश्चिमेस- सज्जा व फ्लॅट नं. जी-३ व उत्तरेस- पाठीमागची खुली जागा.
वर वर्णन केलेली फ्लॅट जागा ही श्री. अरुण गोपाळ गाडगीळ यांचे मालकी कब्जे वहिवाटीची आहे. सदरहू मालकांनी त्यांचे मालकीचे वर नमूद फ्लेट जागा आमचे
अशिलास कायम खुषखरेदी देण्याचे ठरवून इसारादाखल रक्कम स्वीकारून आमचे अशिलांचे नावे इसारापावती लिहून दिलेली आहे. सदरहू मालकांनी वरील फ्लॅट जागा ही निर्वेध व निजोखमी असल्याची हमी व खात्रीही आमचे अशिलास दिलेली आहे.
तरी परंतु वर नमूद फ्लॅटवर अन्य कोणत्याही बँकेचे, वित्तीय संस्थेचे अथवा अन्य कोणाचेही, कसल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध व अधिकार, टाच, दान, लिज, साठेखत, पोटगी, कोर्ट दावा, गहाणखत, तारण वा बोजा वगैरे असल्यास त्यांनी ही खरेदीपूर्व जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेपासून ०७ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी हरकत द्यावी. कोणाचीही कसलीही हरकत वा तक्रार मुदतीत न आल्यास आमचे अशील वरील मिळकतीचे पुढील खरेदीचे व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी. ही खरेदीपूर्व जाहीर नोटीस दिली, ता. ०५/०२/२०२२..
सही/- अॅड. अमोल सतीश स्वामी रा. गाळा नं. १, स्क्वेअर-१ कॉम्प्लेक्स, दिवाणी
न्यायालयासमोर, सोलापूर. मोबा-9175702211(अशिलातर्फे अॅडव्होकेट)
Solapur Main Page No. 4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice before purchase
All people are informed by public notice before purchase,
D. And sub d. Out of Solapur Taluka- Out of North Solapur City TP Scheme No. 3, City Survey No. 8397/3/1/2/3/1, its total area is 837.40 sq.m. Flat no. On the ground floor of Manas Apartment building built on G-4, its carpet area is 59.30 sq.m. Its built-up area is 69.70 sq.m. Boundary of these: East-open space, open space under south, west-decoration and flat no. G-3 and north-back open space.
The flat space described above is owned by Shri. The possession is owned by Arun Gopal Gadgil. Owners of the above mentioned flats are ours
We have written the names of Ashilas in the name of Ashira by accepting the amount of Isaradakhal by deciding to give Ashilas permanent happiness. The above owners have assured us that the above flat is safe and secure.
However, if any rights, interests and entitlements, heels, donations, leases, stocks, alimony, court claims, mortgages, mortgages or burdens, etc. of any other bank, financial institution or any other person on the above mentioned flats, they have since issued this pre-purchase public notice. Submit written objection to the following address within 07 days. It should be noted that if any objections or complaints are not received within the time limit, our subsequent purchase of the above income will be completed. This pre-purchase public notice was issued, Tal. 05/02/2022.
Signature / - Adv. Amol Satish Swami Ra. Slot no. 1, Square-1 Complex, Diwani
In front of the court, Solapur. Mob-9175702211 (Advocate on behalf of Ashila)
Solapur Main Page No. 4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com