
लोकमत सावधानतेची जाहीर नोटीस
तमाम लोकांस विशेषतः सोलापूर व मोहोळ परिसरातील लोकांना या सावधानतेची जाहीर नोटिसीने कळविणेत येते की, डि। व सब डि। सोलापूर, ता. उत्तर सोलापूर पैकी सोलापूर महानगरपालिका हद्दवाडीतील विभागातील नेहरूनगर येथील द्वारका नगरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. (अ), विजापूर रोड, सोलापूर येथील जुना सहें नं. ३४१/२अ, नवीन सर्वे नं. ४/२अ, यांसी प्लॉट नं. ए-४० असा असून, सदरील घरजागा आमचे अशील श्री. दिलीप धर्मा सुतार यांचे स्वकष्टार्जित मालकी व कम्ने बहिवाटीची असून, सदर मिळकतीत आमचे अशिलांचा आजतागायत कब्ने बहिवाट आहे. सदर मिळकतीचे उतागास आमचे अशिलांचे मोठी बहीण मंगल धर्मा सुतार ही निराधार व विधवा असल्याने त्यांचे नावाने खरेदी केलेली होती. तरी वरील मिळकत ही आमचे अशिलांचे स्वकष्टार्जित असल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा आमचे अशिलांकडे आहे.
अशी खरी वस्तुस्थिती असताना आमचे अशिलांचे मोठी बहीण मंगल धर्मा सुतार ही सदर मिळकतीचे उताऱ्यास तिचे नावाची नोंद असल्याचा गैरफायदा घेऊन सदरील मिळकत विक्री अगर विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे आमचे अशिलास खात्रीलायकरित्या समजलेले आहे. तरी वरील मिळकत ही आमचे अशिलांचे स्वकष्टार्जित मिळकत असून, सदर मिळकतीत आमचे अशिलांचे मोठी बहीण मंगल धर्मा सुतार हिला वरील मिळकत विक्री अगर विल्हेवाट लावण्याचा तिला कोणताही हक्क व अधिकार नाही. तरी वरील मिळकतीबाबत आमचे अशील हे योग्य त्या न्यायालयात दावा दाखल करणार आहेत. तरी वरील मिळकतीबाबत आमचे अशिलांचे मोठी बहीण मंगल धर्मा सुतार हिच्याबरोबर कोणीही व कसल्याही प्रकारचा हस्तांतर, विक्री, खरेदीखत, साठेखत किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवहार आमचे अशिलांचे संमतीविना करू नये. तसे केल्यास सदरचे व्यवहार हे आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. कोणाचीही कसल्याही प्रकारची फसगत होऊ नये म्हणून ही सावधानतेची जाहीर नोटीस दिली असे. ही सावधानतेची जाहीर नोटीस दिली, ता. ०६/०२/२०२२.
सही/- अॅड. सुरेश मल्लिकार्जुन दिंडोरे ७/२१, लक्ष्मी निवास,शांती अपार्टमेंट, विजापूर रोड,
सोलापूर. मोबाईल : 9860472876
(अशिलातर्फे अॅडवोकेट)
Solapur Main Page No. 4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Public notice of public opinion warning
All the people, especially the people of Solapur and Mohol area, are informed by this public notice that, And all d. Solapur, Tal. Dwarka Nagari Co-operative Housing Society at Nehru Nagar in Solapur Municipal Corporation Haddawadi division of North Solapur. (A), Old Sign No. at Bijapur Road, Solapur. 341/2A, NEW SURVEY NO. 4 / 2A, Plot no. This is A-40. Dilip Dharma is a carpenter's self-acquired property and Kamne is out of possession. The utagas of this property was purchased in the name of our elder sister Mangal Dharma Sutar, a carpenter who is destitute and a widow. However, we have the documentary evidence that the above income is self-earned by our assholes.
In spite of this fact, Ashilas is convinced that our elder sister Mangal Dharma Sutar is trying to sell or dispose of this property by taking advantage of the fact that her name is registered in the transcript of this property. However, the above property is the self-earned property of our ashilas, in this property our elder sister Mangal Dharma carpenter has no right to sell or dispose of the above property. However, our ashils are going to file a claim in the appropriate court regarding the above income. However, no one should make any transfer, sale, purchase deed, stock deed or any other transaction with Mangal Dharma Sutar, the elder sister of Ashila, without the consent of Ashila. In that case, the transaction will not be binding on us. This was a public notice of warning so that no one would be deceived in any way. A public notice of this warning was issued, Ta. 06/02/2022.
Signature / - Adv. Suresh Mallikarjun Dindore 7/21, Lakshmi Niwas, Shanti Apartment, Bijapur Road,
Solapur. Mobile: 9860472876
(Advocate on behalf of Ashila)
Solapur Main Page No. 4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com