
जाहीर नोटीस
मौजे तारदाळ येथील गट नं.५८५ पैकी प्लॉट नं.२६ चे क्षेत्र ११७२-० चौ . फु.खुली मिळकत यासी चतु:सिमा पुर्वे स- प्लॉट नं . २५ ची मिळकत, पश्चिमेस- प्लॉट नं. |२७ ची मिळकत, दक्षिणेसगट नं. ५८३ ची मिळकत, उत्तरेस - ३० फुट रस्ता, येणे प्रमाणे चतु:सिमेतील मिळकत ही मुळ पद्मा व अर्चना सावरतकर यांचेकडून विनोद दत्तात्रय कोराणे रा. तारदाळ यांनी कराराने घेतलेली व त्यांनी आमचे अशिलांशी |मिळकत निर्वेध व निष्कर्जी असलेचे सांगुन भरीव संचकार रक्कम स्विकारून त्यांच्याशी मिळकत विक्री करण्याचे करारपत्र केले आहे. तरी सदर |मिळकती बाबत कोणाचा हक्क, दावा, बोजा, वारसा, करार, इजमेंट इ. वगैरे असल्यास सदर नोटीस प्रसिध्दीपासुन ७ दिवसांचे मुदतीत खालील पत्त्यावर कागदपत्रासह लेखी तक्रार नोंदवावी. म्हणुन दिली नोटीस. सही ता.०५/०२/२०२२ अॅड.बाबासो एम.पाटील नोटरी पब्लिकसो, भारत सरकार १७/७७, स्वामी विवेकानंद
कॉलनी, इचलकरंजी. मो.नं. ९२२६८८७००१





Public notice
Area of ​​Plot No. 26 out of Group No. 585 at Mauje Tardal 1172-0 Sq. Fu. Property of 25, West - Plot no. | Income of 27, Dakshinesagat no. The property of 583, North - 30 feet road, the property of Chatu Sime as it is coming from the original Padma and Archana Savratkar from Vinod Dattatraya Korane Ra. Tardal has agreed to sell the property to him by accepting a large sum of money stating that he has taken the contract and our property is free and uncollectible. However, the rights, claims, burdens, inheritance, contracts, leases, etc. of the property. If any, a written complaint with documents should be lodged at the following address within 7 days from the date of publication of this notice. Notice given as. Signed on 05/02/2022 Adv. Babaso M. Patil Notary Public, Government of India 17/77, Swami Vivekananda
Colony, Ichalkaranji. Mo. No. 9226887001