
नय अशा मागणा नागारकातून पुढ
जाहीर नोटीस
मौजे कोरोची येथील गट नंबर |४५३ पैकी प्लॉट नंबर ३३ अ चे क्षेत्र १३७५ चौ फुट ची खुली जागा मिळकत सर्व यासी चतु:सिमा- पुर्वेस- रस्ता, पश्चिमेस- प्लॉट नं. ३३ ब ची श्री वनखंडे यांची मिळकत, दक्षिणेस - प्लॉट नं. ४२ अ ची श्री काळे यांची मिळकत, उत्तरेस - रस्ता, सदरची मिळकत ही श्री दत्तकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या इचलकरंजी कोरोची यांचे कब्जे मालकीची मिळकत असुन त्यांनी सदर मिळकत ही श्री किसन शंकर जाधव रा. इचलकरंजी यांना अॅलोट केलेली आहे. त्यांनी आमचे अशिलांचेकडून संचकार रक्कम स्वीकारून त्यांना करारपत्र करून दिलेले आहे. सदर मिळकती संदर्भात कोणाचा कोणताही हक्क, दावा, पोटगी, बोजा,करार,इजमेंट इत्यादी वगैरे असलेस सदर नोटीस प्रसिध्दीपासून ७ दिवसांचे मुदतीत खालील पत्यावर कागदपत्रासह लेखी तक्रार नोंदवावी. म्हणून दिली नोटीस सही ता. ०३/०२/ २०२२ अॅड.आनंद प्रकाश पटवा रा.आसरा नगर बस स्टॉप जवळ, सांगली रोड, इचलकरंजी मो.नं. ९४२०७७६४८६





Don't make such demands from the citizens
Public notice
Area No. Plot No. 33A out of Group No. 453 at Mauje Korochi. Area of ​​1375 sq. Ft. Property of Shri Vankhande of 33B, South - Plot no. Mr. Kale's property of 42A, North - Road, this property is the property owned by Mr. Dattakripa Co-operative Housing Society Marya Ichalkaranji Korochi and this property is owned by Mr. Kisan Shankar Jadhav Rao. Ichalkaranji has been allotted. They have given us a contract by accepting a sum of money from us. If there is any right, claim, alimony, burden, contract, ejaculation etc. of the person in respect of the said property, a written complaint should be lodged with the following address within 7 days from the date of publication of the notice. So sign the notice. 03/02/2022 Adv. Anand Prakash Patwa Near Asra Nagar Bus Stop, Sangli Road, Ichalkaranji Mo. No. 9420776486