
जाहीर नोटीस १) मिळकतीचे वर्णन : मौजे माले, ता.हातकणंगले, येथील मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे. अ) क.ग.नं. ७१/अ यापैकी क्षेत्र हे. ०.४० आर, आकार रु. ४.२२ पैसेची शेतजमिन मिळकत सर्व. ब) क.ग.नं. २३० यापैकी क्षेत्र हे. ०.३५ आर, आकार रु. २.३४ पैसेची शेतजमिन मिळकत सर्व. क) क.ग.नं. ४४७ यापैकी क्षेत्र हे. ०.१९.५४ आर, आकार रु. २.७५ पैसेची शेतजमिन मिळकत सर्व. ड) क.ग.नं. ४७० यापैकी क्षेत्र हे. ०.३० आर, आकार रु. ०.६५ पैसेची शेतजमिन मिळकत सर्व. येणेप्रमाणे शेतजमिन मिळकती सर्व. ___२) येणेप्रमाणे वर नमुद मिळकती या श्री प्रताप विलास पाटील, श्री नानासो विलास पाटील, श्री माणिक विलास पाटील व अनिल विलास पाटील सर्व रा. माले, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर यांचे मालकीच्या असून त्यांनी सदरच्या मिळकती नांदणी सहकारी बँक लि. शाखा कबनूर या बँकेस रजि.तारणगहाण दस्ताने तारण घेवून कर्ज उचल करणार आहेत.
३) सबब सदर वर नमुद केले मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्कसंबंध, तारण, गहाण, दान, करार, खरेदीचा अग्रहक्क वगैरे हितसंबंध असलेस तो त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाले पासून सात दिवसाच्या आत खाली सही करणार यांना सर्व अस्सल कागदपत्रासह भेटून तशी त्यांची खात्री करुन द्यावी. मुदतीत कोणाकडून तक्रार अगर हरकत न आलेस. वरील प्रमाणे सदरच्या मिळकती तारण देवून कर्जाची उचल केली जाईल. म्हणून दिली जाहीर नोटीस सही तारीख ०५/०२/२०२२..
अॅड.बी.के.हिरेमठ (स्वामी) पत्ता - ४/इचलकरंजी कोर्टासमोर, श्री बागवान यांचा
गाळा नं.७, इचलकरंजी, मो.नं. ९६८९०३६४८३





Public notice 1) Description of income: The description of income at Mauje Male, Tal. Hatkanangle is as under. A) K.G.No. 71 / A is one of these areas. 0.40 Rs, size Rs. 4.22 paise agricultural land income all. B) K.G.No. 230 of these areas. 0.35 Rs, size Rs. 2.34 paise agricultural land income all. A) K.G.No. Of these, 447 are areas. 0.19.54 Rs, size Rs. 2.75 paise agricultural land income all. E) K.G.No. 470 of these areas. 0.30 Rs, size Rs. 0.65 paise agricultural land income all. All of the farmland income as it comes. ___2) Mr. Pratap Vilas Patil, Mr. Nanaso Vilas Patil, Mr. Manik Vilas Patil and Anil Vilas Patil are all residents of the above mentioned properties. Male, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur. Kabanur branch will take loan by taking mortgage mortgage from the bank.
3) If any of the above mentioned property has any interest, mortgage, mortgage, donation, contract, purchase prerogative etc., they should sign it within seven days from the date of publication of the notice and meet them with all the authentic documents. No complaints or objections from anyone in time. The loan will be taken up by pledging the above income as above. Public notice given as signed on 05/02/2022.
ADBK Hiremath (Swami) Address - 4 / In front of Ichalkaranji Court, of Mr. Bagwan
Slot No. 7, Ichalkaranji, Mo. No. 9689036483