
मानल.
मनोगत व्यकत केले.
hn
खरेदीपूर्व जाहीर नोटीस मिळकतीचे वर्णन - इचलकरंजी नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली मौजे कबनूर येथील कै.दे. भ. बाबासाहेब खंजिरे सह . गृहनिर्माण संस्था मर्या . इचलकरंजी या संस्थेच्या मालकीची असलेली सि.स.नं. २३१०२/८ यापैकी प्लॉट नं. ५ मधील पश्चिमेकडील क्षेत्र चौ . मी .७३-८६ ची खली जागा मिळकत व यावर ब प्रतिचे असलेले ६६-५१ चौ. मी. बंदिस्त इमारत मिळकत याचा इ. न. पा. मिळकत नं. २१/८४१/९/१ असा नमूद असून यात असलेल्या सर्व सुखसोयीसह मिळकत यासी चतु:सिमा पूर्वस| प्लॉट नं. ५ मधील स्मिता होगाडे यांची मिळकत, पश्चिमेसप्लॉट नं.४ मधील कडगांवकर यांची मिळकत दक्षिणेस-२० फुटी रस्ता, उत्तरेस-इंदिरा हौसिंग सोसा .ची मिळकत,याप्रमाणे वर वर्णन केलेली मिळकत ही श्री अमितकुमार समीरकुमार रॉय यांचे मालकीची असून सदरची मिळकत त्यांनी आमचे मित्रांना संचकारचिठ्ठीने विक्री केली असून संचकारही स्विकारलेला आहे . सदर मिळकती बाबत कोणाचा काहीही हक्क,हित संबंध,दावा तारण इ. वगैरे असलेस ही नोटीस प्रसिद्ध झाले पासून ७ दिवसांचे आत खालील पत्यावर लेखी तक्रार नोंदवावी मुदतीत कोणाकडून कसलीही हरकत न आलेस आमचे मित्र ठरले कराराप्रमाणे सदर मिळकत खरेदी घेत आहेत . नंतर कोणाचीही कसलीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही म्हणून प्रसिद्ध केली जाहिर नोटीस सही ता.०५/०२/२०२२ श्री विश्वनाथ कृष्णा घाटगे
स्टॅम्प वेंडर, ॲण्ड रायटर | १०/५६३, विक्रमनगर, इचलकरंजी, मो.नं. ९८२३४५८५८५





Manal.
Expressed.
hn
Public Notice of Purchase Description of Income भ. With Babasaheb Khanjire. Housing Society Marya. C.S.No. owned by Ichalkaranji. 23102/8 Plot no. Area west of 5 sq. Km. Khali land income of 73-86 m. And 66-51 sq. B. I Closed building property etc. No. Pa. Property no. It is mentioned as 21/841/9/1. Plot no. The property of Smita Hogade in 5, the property of Kadgaonkar in West Plot No. 4 in the south - 20 feet road, the property of Indira Housing Society in the north - the property described above is owned by Mr. Amit Kumar Sameer Kumar Roy Kelly and Sanchakar are also accepted. Any rights, interests, mortgages, etc. in respect of this property. In any case, a written complaint should be lodged at the following address within 7 days from the date of publication of this notice. Public notice was issued later on 05/02/2022 Shri Vishwanath Krishna Ghatge as no complaint will be considered.
Stamp Vendor, and Writer | 10/563, Vikramanagar, Ichalkaranji, Mo. No. 9823458585