
स्वच्छ... हुपरी नगरपरिषद, हपरी सवक्षण
___ ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर.. स्थापना ११ एप्रिल २०१७ Email :-hmch1104@gmail.com
फोन नं. ०२३०-४५०२१५
जाहीर सूचना हुपरी शहरातील सर्व नागरिकांना कळविणेत येते की, स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हुपरी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.१ ते ९ मधील रहिवाशी व व्यापारी व इतर सर्व भागातील १०० % कचरा दररोज संकलित केला जातो.तसेच, हुपरी शहरातील रहिवाशी,व्यापारी व सार्वजनिक क्षेत्रात दररोज साफसफाई करण्यात येते. त्या अनुषंगाने हपरी शहर हे कचरा कुंडीमुक्त (Bin Free) म्हणून घोषित करण्यात येत आहे. याद्वारे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की.कोणीही उघडयावर कचरा न टाकता हपरी नगरपरिषदेच्या घंटागाडीतच टाकावा. अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
सही/मुख्याधिकारी, हुपरी नगरपरिषद हपरी





Clean ... Hupari Municipal Council, Hapari Savakshan
___ Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur .. Established 11 April 2017 Email: -hmch1104@gmail.com
Phone no. 0230-450215
The public notice informs all the citizens of Hupari city that under Swachh Bharat Abhiyan and My Vasundhara Abhiyan 100% of the garbage is collected daily from the residents and traders of wards 1 to 9 in Hupari municipal limits and from all other areas. And public areas are cleaned daily. Accordingly, the city of Hapari is being declared as Bin Free. This informs all the citizens that no one should throw garbage in the open but in the bell cart of Hapari Municipal Council. All citizens should note that otherwise legal and punitive action will be taken.
Sahi / Chief Officer, Hupari Municipal Council Hapari