
स्वच्छ
हुपरी नगरपरिषद, हुपरी सर्वेक्षण ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर. स्थापना ११ एप्रिल २०१७ Email :-hmch1104@gmail.com
फोन नं. ०२३०-४५०२१५
जाहीर आवाहन हुपरी शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पर्यावरण (संरक्षण कायदा) १९८६ आणि पाणी ( प्रदूषण प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम १९७४ या शासन निर्देशानुसार आपल्या घरातील तसेच आस्थापनातील शौचालयास असणाऱ्या सेप्टिक टॅकची स्वच्छता दर तीन वर्षातून एकदा करणे अनिवार्य आहे.तसेच शासन नियमानुसार (IS:2470) आपल्या घरामध्ये अथवा आस्थापनामधील शौचालय सेप्टिक टैंक हा शोष खड्ड्यास (Soak Pit) किंवा टीन पिट (Twin Pit) ला जोडलेला असणे आवश्यक आहे. तरी नागरिकांनी वरीलप्रमाणे आपल्या शौचालयास शोष खड्डा अथवा ट्रीन पिट बसवून घ्यावे व सेप्टिक टॅकची स्वच्छता तीन वर्षातून एकदा करून घ्यावी ही विनंती. नागरिकांसाठी मैला टाकी साफ करण्याची व्यवस्था नगरपरिषदेतर्फे पुरविली जात आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी नगरपरिषद आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
सही/मुख्याधिकारी हुपरी नगरपरिषद हुपरी





Clean
Hupari Municipal Council, Hupari Survey, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur. Established 11 April 2017 Email: -hmch1104@gmail.com
Phone no. 0230-450215
Public Appeal All citizens of the city of Hupari are informed that as per the Government directives of Environment (Protection Act) 1986 and Water (Pollution Prevention and Pollution Control) Act 1974, it is mandatory to clean the septic tank in your house and in the establishment every three years. (IS: 2470) The toilet septic tank in your home or establishment must be connected to a Soak Pit or Twin Pit. However, citizens are requested to install a suction pit or train pit in their toilets as above and clean the septic tank once in three years. Arrangements for cleaning the sewage tank are being provided by the Municipal Council for the citizens. Citizens should contact the Municipal Health Department for more information.
Right / Chief Officer Hupari Municipal Council Hupari