
जाहीर नोटीस
सर्व लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही सी. छाया रविंद्र गलांडे, रा. रामवाडी, वडगाव शेरी, ता. हवेली, जि. पुणे यांचे मालकीची आलेली आहे व ती मालकी काने त्यांचे ताब्यात व वहिवाटीत असून, त्यांनी सदर मिळकत माझे/आमचे अशील श्री. जगदीश आण्णासो. तिखे, रा. वाजेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे यांना कायमखूशखरेदी देण्याचे ठरविले असून, यांचेकडून विसाय रक्कम स्वीकारलेली आहे.
सदर मिळकत निषेध, निजोखमी व बोजारहीत असलेचा भरवसा त्यांनी आमचे अशिलांस दिला आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचेही कसल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध व अधिकार, करार, विसारपावती, गहाग ताबा, वहिवाट, लीज, लीन असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० (दहा) दिवसांचे आता माझी/आमची मूळ कागदपत्रांसह खात्री करून द्यावी. मुदतीत कोणाचीही लेखी अथवा कसलीही हरकत न आल्यास सदाच्या मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क अगर हितसंबंध नाही, असल्यास तो त्यांनी आणीवपूर्वक सोडून दिला आहे. असे समजण्यात येल. व आमचे अशील खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही.
परिशिष्ट तुकडी पुगे पोटतुकडी तालुका शिरूर मे. दुय्यम निबंधक साहेब तळेगाव ढमढेरे यांचे हद्दीतील गाव मोणे वाजेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे. गट नं. ४० यांसी क्षेत्र00 हे. ९५ आर पोटखराबा क्षेत्र00 हे. १० आ असे एकूण क्षेत्र ०१.०५ आर यांसी आकार ०१ रु.८७ पैसे संपूर्ण गट, यापैकी खरेदी द्यावयाचे संपूर्ण क्षेत्र खालीलप्रमाणे, गट नं. ४० पैकी यांसी क्षेत्र00 हे. २६ आर यांसी आकार 00 रु.६० पैसे, यांस चतुःसीमा खालीलप्रमाणे- पूर्व- बहु चौफुला कोरेगाव भिमा रस्ता, दक्षिण-गट नंबर ४० पैकी उर्वरीत क्षेत्र, पश्चिमओढा, उत्तर- गट नंबर ४० पैकी उर्वरीत क्षेत्र. असे माझे मालकीचे खरेदी द्यावयाचे क्षेत्र.
पुणे, शिांक- 0५/०१/२०२२. हर्षल विजय भुजबळ, सौ. आरती रजनिकांत भुजबळ, अॅडव्होकेट्स ऑफिस- मु. पो. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे. मो.नं. ८९८३५५६६२८, ९८२२५५६६२८.
जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिसीद्वारे कळवण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक श्री. विशाल दत्तात्रय धुमाळ, श्री. केदाय साहेबराव तावरे, श्री. नितीन बबनराव चव्हाण, श्री. विकास बबन झेंडे, श्री. अमोल रमेश भोसले व श्री. प्रितम भास्कर काळभोर यांची मौजे डाळींब येथील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या मिळकतींबाबत आमचे आशिलांचे सोबत व्यवहार ठरलेला आहे. सदर मिळकती निर्वेध, बोजारहीत निजोखमी असलेबद्दलचा भरवसा त्यांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा बोजा, विक्री, करार, बक्षीस, करारमदार, वाटणी, अदलाबदल, भाडे करार, गहाण, दान, दावा, लीज, लीन, कर्ज, वारसा, वहिवाट अगर अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध अथवा बोजा असल्यास किंवा सदर व्यवहारस कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत असल्यास त्यांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झालेपासून ८ दिवसांचे आत अस्सल कागदपत्रांनिशी खालील पत्त्यावर समक्ष भेटून खात्री पटवून द्यावी व तशी रितसर पोहोच घ्यावी. सदर मुदतीमध्ये कोणीही लेखी हरकत घेतल्यास त्याचे निवारण विद्यमान मालकांनी करून द्यावयाचे आहे. वर नमुद केलेल्या मुदतीमध्ये कोणीही लेखी स्वरूपात ठरलेल्या मुदतीमध्ये हरकत न घेतल्यास सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा हितसंबंध नाही व यदाकदाचित असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे, असे समजून आमचे अशील खरेदीखत करून सदर व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका दौंड, मे. दुय्यम निबंधक केडगाव यांचे कार्यकक्षेतील तसेच जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती दौंड यांचे हद्दीतील व अधिकार कक्षेतील गाव व ग्रामपंचायत मौजे डाळींब येथील अ) गट क्र. ७१० यांसी क्षेत्र ०१ हे. १३ आर यांसी आकार ०१ रु. २८ पै यापैकी श्री. विशाल दत्तात्रय धुमाव्य व श्री. नितीन बबनराव चव्हाण यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र ०० हे. २८ आर यांसी आकार ०० रु. ३२ पै. यांसी चतुःसीमा येणेप्रमाणे- पूर्वेस : गट क्र. ७३८, पश्चिमेस : सदर गटातील उर्वरित मिळकत व तदनंतर गट क्र. ७०७ व ७०९, दक्षिणेस : गट क्र. ७०७, उत्तरेस : गर्व क्र. ७३८, ब) गट क्र. ७३८ यांसी क्षेत्र ०१ हे. ३४ आर यांसी आकार 00 रु. ३७ पै. यापैकी श्री. विशाल दत्तात्रय धुमाळ व श्री. केदार साहेबराव तावरे यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र ०० हे. १४ आर यांसी आकार 00 रु. १३ पै.,श्री. विकास बबन झेंडे यांचे मालकीचे क्षेत्र 00 हे. ४६ आर यंसी आकार ०० रु.४६ पै., श्री. अमोल रमेश भोसले यांचे मालकीचे क्षेत्र ०० हे. २१ आर यांसी आकार ०० रु.०६ पै. व श्री. प्रितम भास्कर काळभोर यांचे क्षेत्र 00 हे. ५३ आर यांसी आकार ०० रु. १५ पै. यांसी एकत्रित चतुःसीमा येणेप्रमाणे- पूर्वे स : गट क्र.८०५, पश्चिमेस : गट क्र.७१०, दक्षिणेस : गट क्र.८०५, उत्तरेस : गट क्र. ७३९, क) गट क्र. ८०५ यांसी क्षेत्र ०१ हे. ६७ आर अधिक पोट खराबा 00 हे. १२ आर यांसी आकार ०० रु. ४७ पै. यापैकी श्री. विशाल दत्तात्रय धुमाळ व श्री. केदार साहेबराव तावरे यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र 00 हे. ५० आर यांसी आकार 00 रु. १४ पै. यांसी चतुःसीमा येणेप्रमाणे- पूर्वेस : उरुळी कांचन -डाळींब रस्ता, पश्चिमेस : गट क्र. ७३८, दक्षिणेस : सदर गटातील उर्वरित मिळकत, उत्तरेस : श्री. दत्तात्रय जरांडे यांची मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. दिनांक : 0३/०२/२०२२
इंद्रजित विलास रगडे, अॅडव्होकेट | पत्ता : चौधरी प्लाझा, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे. | मो. ९४२२३१३७८७, ९७६५९१८७८७
(पा. क्र. २२०२०८१८७८
e प्रभात
Sun, 06 February 2022 VOICI https://epaper.eprabhat.net/c/66
OO





Public notice
All people are informed that the income described in the following appendix is ​​c. Shadow Ravindra Galande, Ra. Ramwadi, Wadgaon Sheri, Tal. Haveli, Dist. It is owned by Pune and the ownership of it is in their possession and administration. Jagdish Annaso. Tikhe, Ra. Wajewadi, Tal. Shirur, Dist. It has been decided to give permanent purchase to Pune and the visa amount has been accepted from them.
He has assured us that this property will be free from protests, harm and burden. However, if anyone has any rights, interests and entitlements, contracts, deed of possession, possession, lease, lean on this property, they should confirm with me / us the original documents within 10 (ten) days from the date of publication of this notice. If there is no written or any objection in time, no one has any right or interest in the permanent property, if any, they have given it up. It will be understood. And will complete our indecent purchase deals. After that no one will complain.
Appendix Tukadi Puge Pottukadi Taluka Shirur Me. Deputy Registrar Saheb Talegaon Dhamdhere's boundary village Mone Wajewadi, Tal. Shirur, Dist. Pune. Group no. The area of ​​40 is 00 ha. 95 r potkharaba area 00 ha. 10A Total Area 01.05 Rs. Size 01 Rs. Out of 40, this area is 00 ha. The size of 26Rs is Rs. This is my shopping area.
Pune, Shink - 05/01/2022. Hershal Vijay Bhujbal, Mrs. Aarti Rajnikant Bhujbal, Advocates Office - At. Po. Talegaon Dhamdhere, Tal. Shirur, Dist. Pune. Mo. No. 8983556628, 9822556628.
Public Notice All persons are informed by this public notice that the existing owner of the property described in the following appendix, Shri. Vishal Dattatraya Dhumal, Shri. Keday Sahebrao Taware, Shri. Nitin Babanrao Chavan, Shri. Vikas Baban Zende, Shri. Amol Ramesh Bhosale and Shri. Pritam Bhaskar Kalbhor's Mauje Pomegranate is mentioned in the following appendix. They have assured us that our property is safe and sound. However, if any kind of burden, sale, contract, reward, contract, share, exchange, rental agreement, mortgage, donation, claim, lease, lean, loan, inheritance, possession or any other kind of rights, interests or burden on the property If anyone has any objection to the transaction, he / she should meet and confirm with the original documents at the following address within 8 days from the date of publication of the notice of submission. If any objection is raised within this period, it is to be resolved by the existing owners. No one has any right or interest in the property if they do not raise any objection in writing within the stipulated time limit mentioned above and if they have deliberately given up, they will complete the transaction by making our indecent purchase deed and after that any complaint will be considered. No. It should be noted.
Description of Income - Tukadi Pune, Pottukadi Taluka Daund, M / s. A) Group no. Area of ​​710 is 01 ha. Size of Rs. Out of 28, Shri. Vishal Dattatraya Dhumavya and Shri. Nitin Babanrao Chavan's jointly owned area is 00 ha. Size of 28 Rs. 32 p. As per these four boundaries - East: Group no. 738, West: Remaining income in this group and subsequently group no. 707 and 709, south: group no. 707, North: Proud no. 738, b) Group no. Area of ​​738 is 01 ha. Size of Rs. 37 p. Of these, Shri. Vishal Dattatraya Dhumal and Shri. The area of ​​common ownership of Kedar Sahebrao Taware is 00 ha. Size of 14 Rs. 13p., Shri. The area owned by Vikas Baban Zende is 00 ha. 46 Rs. Size Rs. Area owned by Amol Ramesh Bhosale is 00 ha. Size of Rs. And Mr. Pritam Bhaskar Kalbhor's area is 00 ha. Size of Rs. 15 p.m. As per the combined boundary of these: East: Group No. 805, West: Group No. 710, South: Group No. 805, North: Group No. 739, a) Group no. Area of ​​805 is 01 ha. 67R plus stomach upset 00 ha. Size of Rs. 47 p. Of these, Shri. Vishal Dattatraya Dhumal and Shri. The area under common ownership of Kedar Sahebrao Taware is 00. Size of Rs. 14 p.m. As per its boundary - East: Uruli Kanchan - Pomegranate Road, West: Group no. 738, South: Remaining property in this group, North: Shri. Income of Dattatraya Jarande. It was a public notice. Date: 03/02/2022
Indrajith Vilas Ragade, Advocate | Address: Chaudhary Plaza, Uruli Kanchan, Tal. Haveli, Dist. Pune. | Mo. 9422313787, 9765918787
(Pa. No. 2202081878)
e Prabhat
Sun, 06 February 2022 VOICI https://epaper.eprabhat.net/c/66
OO