
जाहिर नोटीस
अॅड. वंदना डी. कोरडे (साळुखे) ३८३/१४ मार्केट यार्ड, शनिवार पेठ कराड,
मो. नं. ९०९६६५११५६ कराड येथील मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सो यांचे कोर्टात.
फौ.कि.न्या.नं. ९४/२०२० इसाक स्सूल मोमीन
| - अर्जदार विरूद्ध मुख्याधिकारी कराड न. प.
| - सा. वाले तमाम लोकांना विशेषतः मौजे कराड ११०, मंगळवार पेठ कराड येथील व पंचकोशीतील लोकांना या जाहीर नोटीसीने कळवणेत येते की अर्जदार इसाक रसल मोमीन यांचे जन्माची नोंद कराड नगरपरिषद कराड येथील जन्मनोंदणी अभिलेखात आढळून येत नसल्याने त्यांनी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ नुसार रेकॉर्ड सदरी नोंदणीकरणे कामी कराड येथील में ज्यु.म.वर्ग-१ यांचे कोर्टात प्रस्तुतचा अर्ज दाखल केलेला
आहे. त्यानुसार अर्जदार यांचे नावाची नोंद नगरपरिषद रेकॉर्डसदरी होणे कामी कराड येथील ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट वर्ग-१ यांचे कोर्टात फौजदारी कि.न्या.नं. ९४/२०२० चा अर्ज जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९/ अन्वये दाखल केलेला आहे.
त्याअर्थी या जाहीर नोटीसीने तमाम लोकांना असे कळवणेत येते की आमचे अशिलांनी उपरोक्त नमूद फौ.कि.न्या.नं. ९४/२०२० जो दाखल केलेला आहे. त्यासंबंधी कोणाची काही हरकत असलेस त्यांनी सदरची जाहीर नोटीस प्रसिध्द झालेपासून १ महिन्यांचे आत कराड येथील दिवाणी न्यायाधिश तथा ज्यूडीशियल मजिस्ट्रेट - बर्ग १ यांचे कोर्टात फौ. कि.न्या.नं. ९४/२०२० चे कामी स्वतः अगर विधीज्ञामार्फत हजर होऊन लेखी हरकती द्यावात. यात कसूर केलेस अर्जदार यांनी दाखल केले अर्जाप्रमाणे त्यांचे नावाची नोंद न.प.रेकॉर्डसदरी करणेबाबत संबंधितांना न्यायालयीन आदेश होईल व तद्नंतर कोणाचीही कसलीही तकार विचारात घेतली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
सदरहू जाहीर नोटीस दि. ०४/०२/२०२२ रोजी आमचे सहीनिशी ब न्यायालयाच्या शिष्या निशी दिली असे. ठिकाण :- कराड दिनांक :- ०४/०२/२०२२
सही/सही/
(आर. एस. कुलकणी) (एम. एस. जगदाळे)
शिक्का
सहाय्यक अधिक्षक व. लिपीक, ज्यु. मे. वर्ग १ सोा. कराड
ज्यु. मे. वगे१सो. कराड
जाहिर नोटीस
अँड संदिप वि. चव्हाण
__कराड
संपर्क क्र. ९९७०७७३३६९ कराड येथिल मे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सो यांचे न्यायालयात
नियमीत दि. मु. क्र. ४७९/२०१८ नि. ५१ मिनाक्षी विजय देसाई
1- वादी विरूद्ध संजय गोविंद देसाई
- प्रतिवादी प्रति, सौ कृष्णा अरूण कचरे रा. खळे ता. पाटण जि. सातारा
ज्याअर्थी सदरील वादी यांनी कराड येथिल मे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सो कराड यांचे कोर्टात नियमीत दिवाणी दावा क्र. ४७९/२०१८ हा दावा दाखल केलेला आहे आणि सदर दाव्यामध्ये तुम्हास प्रतिवादी म्हणून सामील केलेले आहे. ___ज्याअर्थी तुम्ही या न्यायालयामध्ये पुढील नेमली तारीख २१.०२.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता स्वतः अगर आपले वकीलांमार्फत आपले म्हणणे मांडावे. आपले म्हणणे न आलेस आपणास काही म्हणणे मांडावयाचे नाही असे समजून पुढील योग्य ते आदेश करणेत येतील, याची नोंद घ्यावी. मे. कोटांचे सही शिक्क्यानिशी दिले. सही /
सही/
शिक्का एच. एस. माळी
सहाय्यक अधिक्षक लिपीक
प.क्र. २२०२८१८६
पा.क्र.२२०२०८१८५
Sun, 06 February 2022 प्रभात
:- https://epaper .eprabhat.net/c/66117256





Public notice
Adv. Vandana d. Korde (Salukhe) 383/14 Market Yard, Shaniwar Peth Karad,
Mo. No. 9096651156 at Karad. In the court of First Class Magistrate So.
F.K.N.Y.No. 94/2020 Isaac Schul Momin
| - No Karad against the applicant. W.
| - सा. This public notice informs all the people especially the people of Mauje Karad 110, Mangalwar Peth Karad and Panchkoshi that since the birth record of the petitioner Isaac Russell Momin is not found in the birth registration records of Karad Municipal Council Karad, they have to register at Filed in the court of J.M. Class-1
Is. Accordingly, the name of the applicant should be recorded in the Municipal Council Record. Application No. 94/2020 has been filed under Birth and Death Registration Act, 1969.
Therefore, this public notice informs all the people that our obscenities mentioned above 94/2020 which has been filed. If anyone has any objection in this regard, within one month from the publication of this public notice, the civil judge at Karad and the Judicial Magistrate - Class 1 in the court of Fou. K.N.Y. The work of 94/2020 should be presented in person or through a lawyer and give written objections. In this case, as per the application filed by the applicant, there will be a court order regarding the registration of their name in the NP record and no complaint will be considered after that. It should be noted.
Public notice dated On 04/02/2022, our signature was given to the court disciple Nishi. Venue: - Karad Date: - 04/02/2022
Correct / correct /
(R. S. Kulkani) (M.S. Jagdale)
Seal
Assistant Superintendent and. Clerk, Jew. May Class 1 Soa. Karad
Jew. May Etc. Karad
Public notice
And Sandeep Vs. Chavan
__Karad
Contact No. 99707733369 at Karad. In the court of Civil Judge Senior Level So.
Regular At. No. 479/2018 51 Minakshi Vijay Desai
1- Plaintiff v. Sanjay Govind Desai
- To the respondent, Mrs. Krishna Arun Kachare Ra. Khale Ta. Patan Dist. Satara
In this case, the plaintiff has filed a case against M / s. Regular civil suit no. 479/2018 has been filed and you have been included in this claim as a defendant. ___ Which means you have to present your case in person or through your lawyers in this court on 11.02.2022 at 11 am. It should be noted that if you do not have your say, you will not have to say anything, and the next appropriate order will be given. May Quotes signed. Correct /
Correct /
Seal H. S. Gardener
Assistant Superintendent Clerk
S.No. 22028186
S.No.220208185
Sun, 06 February 2022 Prabhat
: - https: // epaper .eprabhat.net / c / 66117256