
जाहीर नोटीस
आमचे अशिल १) सौ. शशिकला राजकुमार मुके २)श्री. राजकुमार सिद्दाप्पा मुके, रा.कवलापूर, ता. मिरज, जि, सांगली यांनी दिले माहिती, दिले | अधिकार व दाखविले कागदपत्रावरून मी ए. |एम. बेपारी, अॅड. रा. मिरज तमाम लोकांना विशेषतः सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील वमालगांव आसपासच्या | परिसरातील तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,
१) मिळकतीचे वर्णन :- जिल्हा व तुकडी सांगली, तालुका व पोट तुकडी मिरज पैकी मौजे मालगांव ग्रामपंचायत हद्दीतील शेतजमीन मिळकत याचा गट नं.८१८ याचे एकूण क्षेत्रफळ हे.१.४४ |
आर, पोट खराब हे.०.०५ आर अशी एकूण क्षेत्र |हे.१.४९ आर यासी आकार रू.१.२५ पै. यांसी चतु:सिमा खालीलप्रमाणे : पूर्वेस :- गट नं.८४०, ८४१, ८४२, पशिमेस:- गट नं. ८१६, दक्षिणेस :- गट नं.८१७,८१९, उत्तरेस :- रस्ता---
यापैकी हे. ०.७२ आर क्षेत्राची मिळकत. यात दगड माती, झाड-झुडूप, तदंगभूत वस्तू व इजमेंटरी हक्कासहीत अशी जिरायत/बागायत मिळकत आहे.
२) वर कलम १ मधील नमूद मिळकत ही |१)श्री. वसंत विठोबा भानुसे २) श्री. यशवंत | विठोबा भानुसे यांच्या नावाची नोंद मिळकतीच्या |७/१२ पत्रकी आहे. ते सदर मिळकतीचे मालक व कब्जेवहिवाटदार आहेत. त्यांचा आमचे अशिलांशी सदर मिळकत विक्री बावत व्यवहार साक्षीदारांसमक्ष ठरला आहे. सदरची मिळकत ही निजोखीम, निर्वे ध, बिनबोजाची, क्लिअर मार्केटेबल टायटल | असले बाबत निर्वाळा दिला आहे. आमचे अशिल हे सदरच्या मिळकत बावत ठरले व्यवहार प्रमाणे | पुढील खरेदीपत्राचा व्यवहार पूर्ण करणार आहेत. | ३) तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते. की, सदरील मिळकतीवर कोणाचेही, कसल्याही प्रकारचे हक, अधिकार, गहाण, दान, लिज, भाडेपट्टा, बँक व सहकारी संस्था यांचे येणे देणे बाकी
आर अन्य कोणत्याही प्रकारचे कर्ज, हात उसनवार | देणे किंवा अन्य प्रकारे हाकअधिकार, हितसंबंध
असलेस तो त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाले पासून सात(७) दिवसात आमचे अशिल किंवा त्यांचे तर्फे वकील यांना नमूद पत्यावर कागदोपत्री अन्वये खात्री करून द्यावी. तसे वरील नमूद मुदतीत कोणाचीही, कोणत्याही प्रकारची हरकत, तक्रार उपस्थित न झालेस अगर न आलेस तो त्यांनी सोडून दिला आहे. असे समजून आमचे अशिल खरेदीपत्राचा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर मात्र असा हक अधिकार व हितसंबंध आमचे अशिलांच्या खरेदीपत्रावर व हक्कावर बंधनकारक राहणार नाही. त्याची कोणतीही बांधिलकी आमचे अशिलांवर येणार नाही. कोणाचेही नुकसान होवू नये, सर्वांच्या माहिती करीता सदरची जाहीर नोटीस प्रसिध्द केली आहे. म्हणून दिली जाहीर नोटीस मिरज, दि. /२/२०२२
अॅड. ए. एम. बेपारी
शनिवार पेठ, डॉ. पाठक हॉस्पिटल जवळ, स्फुर्ती चौक, मिरज, जि. सांगली.
मो. नं. ९७६३५९६९९२





Public notice
Our obscene 1) Mrs. Shashikala Rajkumar Muke 2) Shri. Prince Siddappa Muke, Ra. Kavalapur, Tal. Information given by Miraj, Dist, Sangli From the rights and documents shown, I a. | M. Bepari, Adv. Ra. Miraj to all people especially around Wamalgaon in Sangli, Miraj and Kupwad city municipal limits. All the people in the area are informed by this public notice that,
1) Description of income: - District and detachment Sangli, taluka and sub-detachment Miraj out of Mouje Malgaon Gram Panchayat boundary, the total area of ​​group no. 818 is 1.44.
Total area such as Rs. 0.05 Rs., Rs. The boundaries are as follows: East: - Group No. 840, 841, 842, West: - Group No. 816, South: - Group No. 817,819, North: - Road ---
This is one of them. 0.72 R area income. It includes arable / horticultural property including stone soil, trees and shrubs, tangled objects and ejaculatory rights.
2) The property mentioned in section 1 above is | 1) Shri. Vasant Vithoba Bhanuse 2) Shri. Yashwant | Vithoba Bhanuse's name is recorded in the income | 7/12 sheet. He is the owner and occupier of the property. Their dealings with Ashila have been witnessed by the witnesses regarding the sale of this property. This property is a safe, secure, non-financial, clear marketable title. There is no doubt about it. Our debauchery is a matter of income The next purchase deals will be completed. | 3) However, it is informed by this public notice. That, any right, rights, mortgages, donations, leases, leases, banks and co-operative societies are due on this property.
R any other type of loan, hand usanwar | Granting or otherwise claiming rights, interests
In any case, within seven (7) days from the date of publication of this notice, they should confirm to our lawyer or the lawyer on their behalf as per the documents at the mentioned address. However, they have not released any objection or complaint of any kind during the above mentioned period. Understanding this will complete our indecent purchase transaction. After that, however, such rights and interests will not be binding on our purchase and rights of Ashila. None of his commitment will fall on our assholes. No one should be harmed, this public notice has been published for the information of all. Public notice issued as Miraj, dt. / 2/2022
Adv. A. M. Merchant
Shaniwar Peth, Dr. Near Pathak Hospital, Sphurti Chowk, Miraj, Dist. Sangli.
Mo. No. 9763596992