
जाहीर नोटीस
तमाम लोकांना या जाहीर नोटीशीने कळविणेत येते की, १) मिळकतीचे वर्णन :-जिल्हा सांगली, तालुका व पोट तुकडी मिरज, जिल्हा परिषद सांगली तालुका व पंचायत समिती मिरज कक्षेतील ग्रामपंचायत सावळी येथील गट नं. २३५/३ याचे एकूण क्षेत्र हे. १२७.५० आर आकार रू.१९१३ आहे. यापैकी उत्तरेकडील ६००० चौ. मी. क्षेत्राची शेती पुरक लघु उद्योग बिनशेती खुली जागा व यामध्ये बांधलेले कोल्ड स्टोअरेज गोडवन क्षेत्र २८०७.३५ चौ.मी. व त्या लगत उत्तर बाजुला याच क्षेत्रातील पूर्व-पश्चिम चालीचा १२ मी. चा सामाईक रस्ता व सर्व इजमेंटरी हक्कासहित मिळकत असून यांसी चतुसिमा खालीलप्रमाणे : पूर्वेस - सावळी कानडवाडी रस्ता, दक्षिणेस -याच गट नं.मधील श्री. शशिकांत येसूदास शहा यांची मिळकत. पश्चिमेस- जयेंद्र मथुरादास तन्ना यांची मिळकत. उत्तरेस - मधुसुदन मालू व श्रीकांत खोत यांची मिळकत व सामाईक रस्ता. येणेप्रमाणे चतुसिमेतील मिळकत तदंगभूत वस्तूसह व सर्व हक्कासहीत. २) वर कलम १ मध्ये नमूद केलेली मिळकत श्री. नवलकुमार गोवर्धनदास अरोरा व सो. एकता नवलकुमार अरोरा यांचे मालकी वहीवाटीची मिळकत असून सदर मिळकतीच्या ७/१२ पत्रकी त्यांच्या नावांची नोंद आहे. सदरची मिळकत श्री. नवलकुमार व सौ. एकता यांनी खरेदी केलेली आहे. स्वकष्टार्जित मालकी वहिवाटीची मिळकत असून मिळकती वर त्यांनी रितसरपणे अंदाजे २८०७.३५ चौ.मी. चे कोल्ड स्टोअरेज बांधलेले आहे. सदरची मिळकत मिळकतीच्या मालकांनी विक्रीस काढले असता आमच्या अशिलांनी मिळकत पाहून, पसंत करून योग्य मोबदल्यात खरेदी घेण्याचे ठरवून मिळकतीच्या मालकाशी करार करून खरेदी घेण्याचे ठरवले आहे. मिळकतीच्या मालकांनी सदरची मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजविरहीत असल्याचे व त्यांना त्यांच्या मर्जीनुरुप विक्री, विल्हे, तबदिल करण्याचे अधिकार इ. असल्याचे निर्धारण दिला आहे. त्यांच्या निर्वाळ्यावर विसंबुन आमच्या अशिलांनी मिळकत खरेदी करण्याचे ठरविले आहे. ३) तरी, तमाम लोकांना या नोटीशीने कळविणेत येते की, वर कलम१मध्ये नमूद केलेल्या मिळकतीच्या मालकी हक्कासंबंधी कब्जा व अधिकारांसंबंधी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे चार्ज, गहाण, दान, बक्षीस इ. प्रकारचे हक, हितसंबंध असलेस सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून ७ दिवसांचे आत खाली सही करणाऱ्या वकीलांच्या पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यानिशी रजि. पो.ए.डी. ने लेखी स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात, मुदतीत कोणीचीही, कोणत्याही प्रकारची तक्रार न आल्यास मिळकतीच्या मालकांनी दिलेल्या निर्वाळ्यावर विसंबून खरेदी खताचा व्यवहार पूर्ण केला जाईल. मुदतीनंतर येणाऱ्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही व संबंधीतांनी आपली तक्रार सोडून दिली आहे असे समजणेत येईल, याची नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस असे. सांगली, दि. ०४/०२/२०२२ अॅड. उल्हास ज.चिप्रे ऑफीस - गाळा नं.१०, रघुनाथ भवन, शिवशक्ती व्यायाम मंडळ जवळ, ओव्हरसिअर्स कॉलनी, सांगली. मोबा : ९४२२०४१४३१





Public notice
All the people are informed by this public notice that, 1) Description of income: - District Sangli, Taluka and sub-division Miraj, Zilla Parishad Sangli Taluka and Panchayat Samiti Miraj in Gram Panchayat Savli group no. This is the total area of ​​235/3. 127.50 R size is Rs. 1913. Of this, 6,000 sq. Ft. To the north. I Area Supplementary Small Scale Industries Non-Agricultural Open Space and Cold Storage Godvan Area Built in it 2807.35 sq.m. And 12 m of east-west movement in the same area on the north side. The common road and all the property with the right of ejaculation is as follows. Income of Shashikant Yesudas Shah. West - Jayendra Mathuradas Tanna's property. North - Madhusudan Malu and Shrikant Khot's property and common road. The property in the quadrangle as it comes, with all the goods and all the rights. 2) Income mentioned in section 1 above. Navalkumar Govardhandas Arora and So. Ekta Navalkumar Arora owns the property and his name is recorded in 7/12 sheets of the said property. The property is owned by Shri. Nawalkumar and Mrs. Purchased by Ekta. Self-acquired property is the property of the occupants. 'S cold storage is built. When the property is sold by the owners of the property, our ashilas have decided to buy the property by looking at the property and choosing to buy it at a reasonable price by signing an agreement with the owner of the property. The owners of the property have the right to make the property safe, secure and without any burden and to give them the right to sell, dispose of, transfer, etc. at their discretion. Determined to be. Our Ashis have decided to buy the property based on their income. 3) However, all persons are hereby notified by this notice that any charge, mortgage, donation, reward, etc., relating to the possession and rights of the property as mentioned in section 1 above. Within 7 days from the date of publication of this notice, if there is any kind of right or interest, the address of the lawyer who signed it down with the documentary proof. Po.A.D. Complaints should be lodged in writing, if no such complaint is received within the time limit, the purchase deed transaction will be completed on the basis given by the property owner. It should be noted that the complaint received after the deadline will not be taken into consideration and it will be understood that the concerned has left his complaint. So it was a public notice. Sangli, dt. 04/02/2022 Adv. Ulhas J. Chipre Office - Floor No. 10, Raghunath Bhavan, Near Shiv Shakti Gymnasium, Overseas Colony, Sangli. Mob: 9422041431