
जाहीर नोटीस
आमचे अशिल यांनी दिले माहीती, अधिकार व दाखविले कागदपत्रावरुन तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की, १) मिळकतीचे वर्णन : शहर सांगली येथील, सर्वे नंबर २६०/१पैकी बिनशेती भुखंड क्रमांक ३ याचा नविन एक्सटेंशन सिटी सर्वे नंबर ६४८२ याचे क्षेत्र ५४१.५ चौरस मिटर्सची खुली भुखंडाची मिळकत. यांसी चतु:सिमा: पुर्वेस - १०० फुटी रस्ता. पश्चिमेस -नवीन एक्स्टेशन सिटी सर्वे नंबर ६५१२ ची मिळकत, दक्षिणेस -नवीन एक्स्टे शन सिटी सर्व्हे नंबर ६४८४ ची मिळकत. उत्तरेस - नवीन एक्स्टेशन सिटी सर्व्हे नंबर ६४८२ ची मिळकत, येणेप्रमाणे चतुःसिमेतील मिळकत.
२) कलम एक यांत नमुद केलेली मिळकत भूपाल रामचंद्र सरगर रा. गजानन हौसिंग सोसायटी, विश्रामबाग, सांगली यांचे खरेदी मालकीची मिळकत असून या मिळकतीचे सरकार दप्तरी रेकॉर्डला भूपाल रामचंद्र सरगर यांचे नांव नमुद आहे. भूपाल रामचंद्र सरगर यांनी वर नमुद मिळकतीवर कर्मवीर भाऊराव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली यांचेकडून घेतले कर्ज रकमेची परतफेड करणेसाठी/ इस्टेटीचे सोयीसाठी/हितासाठी, सदर मिळकत विक्रीस काढली असता ती आमचे अशिलांनी आजचे प्रचलित बाजारभावे मोबदला रकमेस खरेदी घेणेचे ठरविले. भूपाल रामचंद्र सरगर व आमचे अशिलात खरेदी व्यवहार ठरुन त्यांनी आमचे अशिलाकडून भरीव इसारत रक्कम घेतलेली आहे व करारपत्रही करणेत आले आहे. कर्मवीर भाऊराव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली या संस्थेखेरीज कोणाचाही बोजा नसलेचा निर्वाळा सदर भूपाल रामचंद्र सरगर यांनी आमचे अशिलांना दिला आहे. आमचे अशिल यांनी भूपाल रामचंद्र सरगर यांना खरेदी व्यवहाराची रक्कम देवून उपरोक्त मिळकतीचा खरेदी व्यवहार त्यांचेकडून लवकरात लवकर पुरा करून घेणार आहेत.
सवब या जाहिर नोटीसीने तमाम लोकांना कळविणेत येते की, वर नमुद मिळकतीवावत कोणाचाही कसलाही मालकी हक, वारसा हक, कौटुंबिक हक, अधिकार, करार-मदार, खरेदी/ गहाण, पोटगी, दान, वर नमुद संस्थेखेरीज अन्य कोणाचेही तारण कर्ज, बैंक बोजे, फायनान्स कर्ज, जामिनकी बोजे, न्यायालयीन वाद, आरक्षण, इजमेंटरी हक, हितसंबंध, सरकारी/निमसरकारी बोजे तसेच अन्य कोणतेही प्रकारचे हक, हितसंबध असलेस त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून आठ दिवसाचे आत खाली दिले पत्यावर सर्व कागदपत्राच्या सही शिक्क्याच्या प्रतीसह रजिस्टर पोस्टाने मजला लेखी कळवावे. याप्रमाणे या मुदतीत कोणाचीही तक्रार न आलेस मुदतीनंतर आमचे अशिल यांनी भूपाल रामचंद्र सरगर यांना ठरलेली संपूर्ण रक्कम अदा करुन वर नमुद मिळकतीचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील. त्यांनतर कोणाचीही कसलीही तक्रार वा हरकत आमचे अशिल अगर वर नमुद कलम एक मधील मिळकतीवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक राहणार नाही. याची नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहिर नोटीस असे.दिनांक : ५/२/२०२२ अॅड. वसीम ग. पटवेगार शॉप नंबर एस-२, अलिशान हाईटस अपार्टमेंट, खणभाग, बदाम चौकजवळ, सांगली
मोबा नं. ९८६०९७१२८६





Public notice
From the information, rights and documents shown by our Ashil, all the people are informed by this public notice that, 1) Description of income: New extension of non-agricultural plot No. 3 out of Survey No. 260/1 at City Sangli, area of ​​City Survey No. 6482, area 541.5 sq. Meters open plot income. Boundary: East - 100 feet road. In the west - the property of New Extension City Survey No. 6512, in the south - the property of New Extension City Survey No. 6484. North - New Extension City Survey No. 6482 Income, Quarterly Income.
2) The property mentioned in section one is Bhupal Ramchandra Sargar Ra. Gajanan Housing Society, Vishrambag, Sangli. Bhupal Ramchandra Sargar used the above mentioned property to repay the loan amount taken from Karmaveer Bhaurao Nagari Sahakari Patsanstha Limited, Sangli / for the convenience / benefit of the estate. Bhupal Ramchandra Sargar and he have taken a huge amount of money from us and our contract has also been signed. Apart from Karmaveer Bhaurao Nagari Sahakari Patsanstha Limited, Sangli, there is no burden for anyone. Our Ashil will pay the amount of the purchase transaction to Bhupal Ramchandra Sargar and complete the purchase transaction of the above income from him as soon as possible.
This public notice informs the public that any property rights, inheritance rights, family rights, entitlements, contracts, purchases / mortgages, alimony, donations, mortgage loans, bank burdens, finances to anyone other than the above mentioned property Debts, bail bonds, court disputes, reservations, ejaculatory rights, interests, government / semi-government burdens as well as any other kind of rights, if they have any interest, they should notify the floor in writing by registered post along with copy of signature stamp of all documents to the address given below within eight days from publication. In this way, if no one complains within this period, after the deadline, our Ashil will complete the purchase of the above mentioned property by paying the full amount due to Bhupal Ramchandra Sargar. After that, any complaint or objection from anyone will not be binding on us in any way. It should be noted. Therefore, the public notice was given. Date: 5/2/2022 Adv. Wasim c. Patvegar Shop No. S-2, Alishan Heights Apartment, Khanbhag, Near Badam Chowk, Sangli
Moba no. 9860971286