
जाहीर नोटीस
आमचे अशिल, शिव लॅन्डमार्क प्रॉपर्टीज लि., करीता डायरेक्टर प्रविण ज्ञानेश्वर माळी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली दिले माहितीवरुन व सांगितलेवरुन, तमाम लोकांना ज्ञात होणेसाठी ही जाहिर नोटीस देत आहोत. १.मिळकतीचे वर्णन :- जि. तु. सांगली तहसिल व पो.तु. कवठेमहांकाळ पैकी, कवठेमहांकाळ नगरपंचायत हद्दीतील कवठेमहांकाळ येथील भूमापन / गट नं. ११७, क्षेत्र - हे.०६-१६ आर + पो.ख.हे.००-०५ आर, एकूण क्षेत्र - हे.०६२१ आर, आकार रू.०४-४५ पै. पैकी खाते नं. १९४७ हुसेनबी काशिम कागदि याचे क्षेत्र - हे.०४-१०.६७ आर, आकार रू.०२९७ पै. ची जमिन यांसी चतुःसिमा:- पूर्वेस :- गट नं. ११८ भारत भगवान पवार वगैरे, दक्षिणेस गट नं.१३२ ची भाऊसाहेब केशव बेंडे यांची जमिन, पश्चिमेस :- गट नं. ११७ पैकी जमिर महमद कागदी वगैरे यांची मिळकत, उत्तरेस :- गट नं. १०९ ची मिळकत. येणेप्रमाणे चतु:सिमेतील जमिन मिळकत, तदंगभूत वस्तूसह व इजमेंटचे सर्व हक्कासह.
२. वर कलम १ यांत नमूद केलेली मिळकत हुसेनबी काशिम कागदी रा.कवठेमहांकाळ, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली यांचे मालकीची असून, ती मिळकत त्यांनी आमचे अशिलांना खरेदी देणेबाबतचा करार केलेला आहे. तसेच वर कलम १ यांत नमूद केलेली मिळकत ही निर्वे ध, निजोखमी व बोजारहित असलेचा निर्वाळा त्यांनी आमचे अशिलांना दिलेला आहे.
तरी वरील कलम १ मधील मिळकती संदर्भात कोणाचाही, गहाण, दान, बक्षिस, इजमेंट, दावा, हक्क, पोटगी वा अन्य कसल्याही प्रकारचा हक, हितसंबंध असलेस, ही नोटीस प्रसिध्द झालेपासून तो आम्हास वा आमचे अशिलांना संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह ०८ (आठ) दिवसात कळवावा. मुदतीत कोणाची तक्रार न आलेस, आमचे अशिल ती मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे
आणि त्या मिळकतीत कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही असे समजून, ती मिळकत ठरले कराराप्रमाणे खरेदी करतील. नंतर कोणाचीही तक्रार ऐकली जाणार नाही. म्हणून दिली जाहिर नोटीस, ता.२५-०१-२०२२
अॅड. चैतन्य बी.
कुलकर्णी
रा. फ्लॅट नं. १०३, पहिला मजला, श्रीराम प्रेस्टीज बँक ऑफ बडोदा समोर, वखारभाग, सांगली.मो. नं. ९८८१२५७२५६,
८४४६२५६२५६





Public notice
Praveen Dnyaneshwar Mali, Director for our Ashil, Shiv Landmark Properties Ltd., Tal. Kavthemahankal, Dist. We are giving this public notice to make known to all people from the information given by Sangli. 1. Description of property: - Dist. You Sangli Tehsil and Po.Tu. Out of Kavthemahankal, Survey / Group no. 117, Area - H.06-16 R + Po.K.H.00-05 R, Total Area - H.0621 R, Size Rs. Account no. Area of ​​1947 Hussainbi Kashim Paper - H.04-10.67 R, size Rs. Land boundary of: - East: - Group no. 118 Bharat Bhagwan Pawar etc., land of Bhausaheb Keshav Bende of group no. 132 in south, west: - group no. Out of 117, income of Jamir Mohammad Kagdi etc., North: - Group no. 109 income. As per arrival, land in the perimeter, including property rights and all the rights of ijment.
2. Property mentioned in section 1 above Hussainbi Kashim Kagdi Ra. Kavthemahankal, Tal. Kavthemahankal, Dist. The property is owned by Sangli and they have entered into an agreement to purchase our property. Also, the property mentioned in section 1 above is free, safe and sound.
However, in case of any property, mortgage, donation, reward, easement, claim, claim, alimony or any other right, interest in respect of the property under section 1 above, from the date of publication of this notice, he or she should inform us or our affidavit within 08 (eight) days along with Xerox copy of relevant documents. . If no one complains in time, our immoral property is safe, secure and free from burdens.
And they will buy the property as per the agreement, realizing that no one has any right or interest in that property. No one's complaint will be heard later. Public notice issued as on 25-01-2022
Adv. Chaitanya b.
Kulkarni
Ra. Flat no. 103, 1st Floor, Opposite Shriram Prestige Bank Of Baroda, Wakharbhag, Sangli. No. 9881257256,
8446256256