
जाहीर नोटीस - जाहीर नोटीस |
जाहीर नोटीस
आमचे अशिल कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली, शाखा माधवनगर, सांगली तर्फे शाखाधिकारी यांनी दिले, | माहितीवरून व दाखविले कागदपत्रावरून, विशेषतः बेंद्री, ता. तासगाव जि. सांगली व आसपासचे तमाम लोकांना, तसेच वित्तिय संस्थाना या जाहीर नोटिशीने कळविणेत येते ते खालिल प्रमाणे,
१) मिळकतीचे वर्णन - जि. तु. सांगली, ता. पोट | | तुकडी तासगांव पैकी बेंद्री ग्रामपंचायत हरितील गट नं. १८३/व याचे एकूण क्षेत्र १ हे ३८ आर पो.ख.
हे १३ आर याचाच आकार रु.१२.६३ पैसे पैकी दक्षिणेकडील हे ४० आर क्षेत्राची जमीन मिळकत | यांसी चतुःसिमा- पुर्वेस - गट नं.१५७ व १५८ ची मिळकत, पश्चिमेस-तासगांव सांगली रस्ता, दक्षिणेस| रस्ता व उत्तरेस याच गट नं. पैकी जमीरअली रंगरेज यांची मिळकत येणेप्रमाणे चतुःसिमेतील जमीन मिळकत तदंगभुत वस्तसह झाड झड, निधी निक्षेप काष्ट तरू,पाषाण, ईत्यादीसह, सर्व इजमेंटरी हकासह, २) वर कलम १ मध्ये वर्णन केलेली जमीन मिळकत ही तौफिक अली मुन्वरअली रंगरेज रा. पंचशीलनगर, सांगली यांच्या खरेदी मालकी वहिवाटीची असुन ती त्यांच्या प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीस असलेचा तसेच निष्कर्जी, निर्वेध व निजोखमी, असलेचा भरवसा तौफिकअली मुन्वरअली रंगरेज यांनी आमचे अशिल पतसंस्थेस दिला आहे. व ते सदरची मिळकत | आमचे अशिल पतसंस्थेस तारणगहाण देणार असुन, त्याकरीता सदर मिळकतीचे तारणावर कर्ज मिळावे म्हणुन, तौफिकअली मुन्वर अली रंगरेज यांनी आमचे अशिल पतसंस्थेकडे कर्ज मागणी अर्ज दिला आहे. त्यांचा कर्ज मागणी अर्ज आमचे आमचे अशिल संस्थेचे विचाराधिन आहे. ३) तरी, सांगली, मिरज तसेच बुधगांव परिसरातील व आसपासचे तमाम लोकांना व वित्तिय संस्थांना या जाहीर नोटिशीने कळविणेत येते की, वर कलम १ मध्ये वर्णन केले मिळकतीबाबत जर कोणाचे काही नोंद, बिननोंद, करारपत्राचे, कब्जेवहिवाट, कर्ज, बोजा, दान, गहाण, लीज, बक्षीस, पोटगी, करार, वारसा, मुखत्यार संपादन, आरक्षण, कोर्ट आदेश, इ.मार्गे अगर इतर कोणताही कसलाही हक हितसंबध असलेस, अगर .सदर मिळकतीचे क्षेत्र, हद्दी, वहिवाट, मालकी हक इ.बाबत, कोणतेही दावेत वाद विषय असलेस, संबंधितांनी ही नोटीस प्रसिध्द झालेपासुन ७ दिवसांचे
आंत मजला अगर आमचे अशिलांना वरील पत्त्यावर | कळवून तशी कागदोपत्री खात्री करून द्यावी. वरील | मुदतीत याबाबत जर कोणाची काही तक्रार अगर | हरकत न आलेस तौफिक अली मुन्वरअली रंगरेज यांनी आमचे अशिलांना दिले भरवशाप्रमाणे वर कलम | १ मध्ये वर्णन केलेली मिळकती निर्वेध व निजोखमी आहे असे समजून, आमचे अशिल, तौफिकअली | मुन्वरअली रंगरेज यांना , वर कलम १ मध्ये वर्णन केले मिळकतीचे तारणावर कर्ज अदा करतील व | तदनंतर वरकलम १मध्ये वर्णन केले मिळकती बाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी, म्हणुन दिली जाहीर नोटीस, दि.०५/०२/२०२२
अॅड. सौ. एम. एम. दुबे श्रीमान,पेट्रोल पंपाजवळ १०० फुटी रोड,
सांगली, मो. ९८५०९०२५७९
आमचे अशिल यांनी दिले माहिती, अधिकार व दाखविले कागदपत्रावरून तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की,
१) मिळकतीचे वर्णन : शहर कुपवाड येथील कुपवाड-२ नवीन सर्वे नंबर ९७/२/१ (जुना/पूर्वीचा जमीन सव्र्हे नंबर १४५) यामधील बिनशेती भूखंड क्रमांक ०२ याचे क्षेत्रफळ ६०७.६२ चौरस मिटर्स या जागेत पोट विभागणी करून भूखंड क्रमांक २/१,२/२,२/३, २/४ असे चार भूखंड पाडणेत आले या सर्व प्लॉट जागेची मोजणी मा. उपअधिक्षक भूमी अभिलेख मिरज म.सांगली यांचेकडील अतिअतितातडी गुंठेवारी पोट हिस्सा मो.र नं. १५/२०२० मोजणी तारीख २६/१०/२०२० अन्वये करणेत आली त्या मोजणी प्लॅनमधील बिनशेती भुखंड/ प्लाट नंबर २/१ क्षेत्र १८९.४२ चौरस मिटर्स या प्लाट जागेची मोजणी अतितातडी पोट हिस्सा गुंठेवारी गुंठेवारी/ सा/ता./अ.ता.मो.र.नं.१५/२०२० मोजणी तारीख २६/१०/२०२० अन्वये करणेत आली आणि या भुखंड क्रमांक २/१चे उपविभागणी रेखांकन शाखा अभियंता सा.मि.कु.शहर महानगरपालिका यांचेकडील मंजूर उपविभागणी/ सबडिव्हीजन प्लॅन रेखांकन क्रमांक सां. मि.कु.म./टी.पी.७/९ जन/क६९/२०२१-२२ नगररचना विभाग, दिनांक २/९/२०२१ अन्वये मंजूर करून घेतले त्या मंजूर पोट हिस्सा रेखांकनाप्रमाणे दोन भुखंड अनुक्रमे प्लॉट नंबर २/१ए आणि २/श्वी असे झाले सदर बिनशेती भखंड क्रमांक २/१पैकी उत्तरबाजूची ९४.७१ चौरस मिटर्स म्हणजेच मंजूर उपविभागणी रेखांकनाप्रमाणे विनशेती प्लॉट नंबर २/१ए क्षेत्र ९४.७१ चौरस मिटर्सची प्लॉट जागा यांसी यांसी चतु:सिमाः
पूर्वेस - लागु सर्वे नंबर १४४. दक्षिणेस-प्लॉट नंबर २/१ पैकी उर्वरीत ९४.७१ चौरस मिटर्स (मंजूर सबडिव्हिजन/ प्लॅननुसार बिनशेती प्लॉट नं.२/१बी), पश्चिमेस-६ मीटर रुंदीचा रस्ता. उत्तरेस -लागु प्लॉट नंबर २/२
येणेप्रमाणे चतु:सिमेतील मिळकत.
२) कलम एक यांत नमुद केलेली मिळकत श्री. मधुकर भाऊसो शिर्के यांचे मालकीची मिळकत असून या मिळकतीचे सरकार दारी रेकॉर्डला श्री. मधुकर भाऊसो शिर्के यांचे नांव नमुद आहे. श्री. मधुकर भाऊसो शिर्के यांनी सदर मिळकत विक्रीस काढली असता ती आमचे अशिलांनी आजचे प्रचलित बाजारभावे मोबदला रक्कमेस खरेदी घेणेचे ठरविले, श्री. मधुकर भाऊसो शिर्के व आमचे अशिलात खरेदी व्यवहार ठरवून त्यांनी आमचे अशिलाकडून इसारत रक्कम घेतलेली आहे. वर नमूद मिळकतीवर कोणाचाही बोजा नसलेचा निर्वाळा सदर श्री. मधुकर भाऊसो शिर्के यांनी आमचे अशिलांना दिला आहे. आमचे अशिल यांनी श्री. मधुकर भाऊसो शिर्के यांना खरेदी व्यवहाराची रकम देवून उपरोक्त मिळकतीचा खरेदी व्यवहार त्यांचेकडून लवकरात लवकर पुरा करून घेणार आहेत व त्यांनी आमचे अशिलास खरेदी देणेचे मान्य व कबुल केले आहे. सबब या जाहिर नोटीसीने तमाम लोकांना कळविणेत येते की, वर नमद मिळकतीबाबत कोणाचाही कसलाही मालकी हका, वारसा हक, कौटुंबिक हक अधिकार, करार-मदार, खरेदी/ गहाण, पोटगी, दान, तारण कर्ज, बैंक बोजे, फायनान्स कर्ड, जामिनकी बोजे, न्यायालयीन वाद, आरक्षण, इजमेंटरी हक, हितसंबंध, सरकारी/निमसरकारी बोजे तसेच अन्य कोणतेही प्रकारचे हक, हितसंबंध असलेस त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून आठ दिवसाचे आत खाली दिले पत्यावर सर्व कागदपत्राच्या सही शिक्क्याच्या प्रतीसह रजिस्टर पोस्टाने मजला लेखी कळवावे. याप्रमाणे या मुदतीत कोणाचीही तक्रार न आलेस मुदतीनंवर आमचे अशिल यांनी श्री. मधुकर भाऊसो शिर्के यांना ठरलेली संपूर्ण रकम अदा करून वर नमुद मिळकतीचा खरेदी व्यवहार पुर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार वा हरकत आमचे अशिल अगर वर नमुद कलम एक मधील मिळकतीवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक राहणार नाही. याची नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहिर नोटीस असे. दिनांक : ५/२/२०२२
सर्व लोकांस, विशेषतः कुपवाड ता. मिरज, जि. सांगली, येथील लोकांस जाहीररित्या माहीत व्हावे यासाठी या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की,
खाली नमूद केलेली मिळकत ही श्री. मलकय्या | मल्लय्या हिरेमठ रा. बालगाव, ता. जत, जि. सांगली यांची स्वकष्टार्जितमालकीची असून सदरील मिळकत
आमचे अशिल नोंद खरेदीपत्राने खरेदी घेणार आहेत. | सदरची मिळकत निष्कर्जी, निजोखमी, निर्वेध आणि त्यांचेच मालकीची असलेची ग्वाही श्री. मलकय्या | मल्लय्या हिरेमठ यांनी आमचे अशिलांना दिली आहे.
खाली नमूद मिळकतीवर कोणाचाही बोजा नसलेची, तसेच खरेदीपत्राच्या पुर्ततेकरीता आवश्यक त्या सर्व परवानग्या आणून देणेची ग्वाही ही श्री. मलकय्या मल्लय्या हिरेमठ यांनी दिली आहे. तरी या नोटीशीने सर्व लोकांस कळविणेत येते की, जर या मिळकतीवर कोणाचाही कसलाही बोजा, खरेदीबाबतचे करारमदार, गहाण, दान, परतफेडीचा, पोटगी बक्षीसपत्र वा इतर कोणत्याही हुकूमनाम्याखालील अगर अन्य स्वरूपाचा कसलाही हक-हितसंबंध असलेस अगर या मिळकतीबाबत यापूर्वी कोणाचेही कसलेही करार-मदार झाले असलेस अगर ही मिळकत वरील मिळकतीच्या कोणाही मालकांकडून अन्य कोणत्याही कारणाने, कोणत्याही हक्काने अगर कोणत्याही लेखाने कब्जात घेतली असलेस त्याबाबत आमचे | खाली नमूद केलेल्या पत्त्यावर ही नोटीस प्रसिध्द झालेपासून सात (७) दिवसांचे आंत कागदपत्रांसह भेटावे आणि लेखी हरकत नोंदवावी. तोंडी हरकत घेतलेची सबब चालणार नाही. वरीलप्रमाणे मुदतीत कोणाचीही कसलीही हरकत न आलेस मिळकत निर्वेध, निजोखमी असलेचे व अन्य कोणाचाही कसलाही हक्क संबंध नसलेचे मानून आमचे अशिल प्रामाणिकपणे, सदभावनेने, कायदेशीरपणे, योग्य मार्गाने योग्य मोबदल्यापोटी हा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसलीही हर-हरकत आलेस ती दखलपात्र असणार नाही व आमचे अशिलावर बंधनकारक असणार नाही. आमचे अशिलाने सदभावनेने, योग्य मोबदल्यापोटी आणि खाली नमूद मिळकतीचे मालक श्री. मलकय्या मल्लय्या हिरेमठ यांनी दिलेल्या शाश्वतीवर विसंबून केलेला व्यवहार सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील.
मिळकतींचे वर्णन- जिल्हा तुकडी सांगली, तालुके व पोटतुकडी मिरजपैकी, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील शहर कुपवाड येथील स.नं. ४६८/८ याचाच नविन स.नं.१८८/८ यामधील बिनशेती प्लॉट नं.१७ याचे सातबारा उतारेप्रमाणे एकूण क्षेत्र ३६६.९ चौ.मी. आकार रु. ७.४० पैसेची संपूर्ण प्लॉट जागा मिळकत यांसी चतुः सिमा :-पुर्वेस :- याच स.नं. मधील | रस्ता, पश्चिमेस :- लागू हिस्सा नं.७ कवठेकर यांची मिळकत, दक्षिणेस :-ला.स.नं. ४९० रुपनर यांची मिळकत, उत्तरेस :- प्लॉट नं. १५ येणेप्रमाणे चतुः | सिमेतील मिळकत तदंगभूतवस्तूसहीत व इजमेंटरीच्या सर्वप्रकारच्या हक्कासहीतची मिळकत. कळावे, म्हणून दिली जाहीर नोटीस. सांगली, दिनांक - ०३/०२/२०२२ अॅड. कपिल प. कुलकर्णी
जय गणेश कॉलनी, पहिली गल्ली शामरावनगर, सांगली. मो.नं. ९९७५१५४४११
जाहीर नोटीस तमाम लोकांना विशेषत: सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील लोकांना तसेच पंचक्रोशीतील लोकांना, बँकांना, वित्तीय संस्थांना या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की,
१)मिळकतीचे वर्णन :- जिल्हा तुकडी सांगली, तालुका व पोटतुकड़ी मिरजपैकी, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील शहर कुपवाड येथील विजयनगर-वानलेसवाडी येथील बिनशेती सर्व्हे नं.३०/२/बमधील प्लॉट नं.३,याचे एकूण क्षेत्र ८३७-०० चौ.मी. म्हणजेच ८.३७.०० आर याचा आकार रू.५९८.०० पैसे या मिळकतीवर ओनरशीप पध्दतीने बांधणेत आलेल्या कृष्णा हाईटस या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील कमर्शिअल युनिट नं.२०३ याचे कारपेट क्षेत्र (यु.सी.ए.) प्रमाणे ६५.१५ चौ.मी., कारपेट क्षेत्र (रेरा) प्रमाणे ४७.९१ चौ.मी.. एकण बिल्टअप क्षेत्र ४४.७९ चौ.मी. ची मिळकत यांसी षष्ठःसिमा पुढीलप्रमाणे:- पुर्वे स-युनिट नं.२०४, पश्चिमेस-जिना व युनिट नं. २०२, दक्षिणेस-पॅसेज, उत्तरेस-साईड मार्जीन, वर-युनिट नं. ३०३, खाली-युनिट नं. १०३ए. येणेप्रमाणे षष्ठःसिमेतील वर्णनाची मिळकत तदंगभूत वस्तुसह व सर्व प्रकारचे इजमेंटरीचे हकासह. २) वर कलम १ मध्ये नमूद केलेली मिळकत जी.के. असोसिएटस् तर्फे रावसाहेब कृष्णा माळी व महेश गोविंद पाटील यांचे मालकी वहिवाटीची मिळकत असून, ती त्यांचे प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीत आहे. सदरची मिळकत त्यांना मालक या नात्याने विक्री करणेचा पूर्ण अधिकार आहे.सदरची मिळकत त्यांना त्यांच्या गरजेकरीता विक्री करावयाची असल्याने त्यांनी आमचे अशिलांचेबरोबर वाटाघाटी करून सदर मिळकतीची योग्य किंमत ठरवून तोंडी करार केलेला आहे. सदरची मिळकत निर्वेध व निर्जोखमी असलेचा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे. आमचे अशिल वरील मिळकतीचे नोंदणीकृत खरेदीपत्र लवकर जी. के. असोसिएटस् तर्फे रावसाहेब कृष्णा माळी व महेश गोविंद पाटील यांचेकडून करून घेणार आहेत. ३) तरी या जाहीर नोटीसीने सर्वांना कळविणेत येते की, वर कलम १मध्ये नमूद केलेले मिळकतीबाबत कोणाचा, कसलाही हक, हितसंबंध, वारसा, गहाण, दान, खरेदी, मुदत खरेदी, करारमदार, पोटगी, भाडेपट्टा अगर मृत्यूपत्राने अगर हुकूमनामा, जप्ती वगैरे कोणताही व्यवहार, बोजा असलेस त्यांनी योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह आमचे खाली नमूद पत्यावरती प्रस्तूतची नोटीस प्रसिध्द झालेपासून ७ दिवसात संपर्क करावा व त्याची कागदपत्रासह हरकत नोंद करावी. जर कोणी वर नमूद मुदतीत आमचेशी वरील मिळकतीसंबंधी संपर्क केला नाही, तर वरील मिळकत ही निर्वेध, निर्जोखमी, निष्कर्जी व बोजाविरहित आहे असे समजून तसेच ज्यांचा कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक, हितसंबंध असलेस त्यांनी तो सोडून दिला आहे असे समजून आमचे अशिल वरील मिळकतीच्या खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील.त्यानंतर कोणाचीही, कोणत्याही प्रकारची हरकत अगर तक्रार आमचे अशिलांचेवरती व कलम १ मधील मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस. सांगली, दिनांक : ०५/०२/२०२२ अॅड. रविकांत रंगराव
पाटील आकृती, जुना बुधगांव रोड, शाळा नं. २९ जवळ, सांगली. मोबा. नं.९८९०६२९४१७
| अॅड. वसीम ग. पटवेगार
शॉप नंवर एस-२, अलिशान, हाईटस अपार्टमेंट,
खणभाग, बदाम चौकजवळ, मोवा नं. ९८६०९७१२८६





Public Notice - Public Notice |
Public notice
Our Ashil Karmaveer Bhaurao Patil Nagari Sahakari Patsanstha Limited, Sangli, Branch Madhavnagar, Branch Officer on behalf of Sangli, | From information and documents shown, especially in Bendri, Tal. Tasgaon Dist. All the people of Sangli and its vicinity, as well as the financial institutions are informed by this public notice as follows,
1) Description of income - Dist. You Sangli, Ta. Stomach | | Tukdi Tasgaon out of Bendri Gram Panchayat Haritil group no. 183 / - and its total area 1 is 38 Rs.
This is the same size of 13 R. Out of Rs. Yansi Chatuhsima - East - Property of Group No. 157 & 158, West - Tasgaon Sangli Road, South | The same group no. Among them is the property of Jamir Ali Rangrez as per the property of Chatusima, Tadangbhut Vasta, tree, tree, fund deposit, wood, stone, etc., with all the ejaculatory rights. Taufiq Ali Munwar Ali Rangrez has assured our obscene credit union that the purchase and ownership of Panchsheelnagar, Sangli is in his possession and it is in his direct possession as well as inactive, unaffected and non-risky. And that income Taufiq Ali Munwar Ali Rangrez has applied for a loan from our Ashil Patsanstha in order to get a mortgage loan for the same. Their loan application is being considered by our vulgar organization. 3) However, all the people and financial institutions in and around Sangli, Miraj and Budhgaon area are informed by this public notice that, if any record, unregistered, contract, possession, loan, burden, donation, mortgage, Lease, Reward, Alienation, Contract, Inheritance, Acquisition of Power of Attorney, Reservation, Court Order, etc. 7 days from the date of publication of this notice
Inside the floor or at our address above Confirm the documents as reported. Above | If anyone has any complaints about this in time No problem Aaless Taufiq Ali Munwar Ali Rangrez gave the above article to our Ashilas as per trust. Assuming that the income described in 1 is unconditional and safe, our vulgar, Taufiq Ali. To Munwar Ali Rangrez, will repay the loan on the security of income as described in section 1 above. After that no one will complain about the income as described in section 1. Please note this, given the public notice, dated 05/02/2022
Adv. Hundred M. M. Mr. Dubey, 100 feet road near petrol pump,
Sangli, Mo. 9850902579
From the information, rights and documents provided by our Ashil, all the people are informed by this public notice that,
1) Description of income: Non-agricultural plot no. , 2/2, 2/3, 2/4, four plots were demolished. Deputy Superintendent of Land Records Miraj M. Sangli 15/2020 enumeration was done on 26/10/2020 in the enumeration plan. Non-agricultural plot / Plot No. 2/1 area 189.42 sq. M. R.No. 15/2020 enumeration was done on 26/10/2020 and the subdivision drawing of this plot no. Plot No. 2/1A and 2/2, respectively, as per the approved sub-share drawing, approved under M / s. This is how it happened. Out of this non-agricultural plot no.
East - Applicable Survey No. 144. South-Plot No. 2/1, remaining 94.71 sq.m. North - Applicable Plot No. 2/2
Income from the boundary as it comes.
2) The property mentioned in section one, Shri. The property is owned by Madhukar Bhauso Shirke. Madhukar Bhauso Shirke's name is mentioned. Mr. When Madhukar Bhauso Shirke sold the property, our Ashila decided to buy it at today's prevailing market price. Madhukar Bhauso Shirke and our Ashilat have decided to buy and they have taken money from us. No one is burdened with the above mentioned income. Madhukar Bhauso Shirke has given our Ashila. Our Ashil introduced Shri. Madhukar Bhauso Shirke will complete the purchase transaction of the above income from him as soon as possible by paying the purchase transaction amount and he has agreed to buy our Ashilas. The public notice is to inform the public that any property rights, inheritance rights, family rights, contracts, purchases / mortgages, alimony, donations, mortgages, bank burdens, bank burdens, finance cards, bail bonds, court property If there are disputes, reservations, ejaculatory rights, interests, government / semi-government burdens as well as any other type of rights, they should inform the floor in writing along with the signature stamp of all the documents at the address given below within eight days from the date of publication of the notice. In this way, no one complained during this period. Madhukar Bhauso will complete the purchase transaction of the above mentioned income by paying the entire amount due to Shirke. After that no complaint or objection from anyone will be bound in any way on our obscene or above mentioned income. It should be noted. So it was a public notice. Date: 5/2/2022
To all people, especially Kupwad tal. Miraj, Dist. In order for the people of Sangli to know publicly, this public notice informs that,
The income mentioned below is from Shri. मलकय्या | Mallya Hiremath Ra. Balgaon, Tal. Jat, Dist. Sangli owns the property
Our obscene records are going to be purchased with a purchase order. | Shri. मलकय्या | Mallya Hiremath has given our Ashila.
It is a testament to the fact that no one is burdened on the property mentioned below, and to bring all the necessary permissions for the fulfillment of the purchase deed. Contributed by Malakaya Mallya Hiremath. This notice, however, informs the public that if there is any burden on this property, purchase agreement, mortgage, donation, repayment, alimony or any other form of right or interest under this decree or any previous agreement with this property. If this property has been usurped by any of the above property owners for any other reason, by any right or by any article. Within seven (7) days from the date of publication of this notice at the address mentioned below, meet with documents and register a written objection. Verbal objections will not work. Assuming that the property is safe, secure and no one else has any claim to the property as per the above, no one has any objection within the time frame. After that, if anyone has any objection, it will not be noticeable and it will not be binding on us. Our Ashila, in good faith, for a fair price and the owner of the property mentioned below, Shri. The transaction based on the guarantee given by Malakayya Mallya Hiremath will be binding on all concerned.
Description of properties- Out of district detachment Sangli, talukas and sub-detachments Miraj, Sangli, Miraj and Kupwad city within the municipal limits. The total area of ​​366.9 sq.m. Size Rs. 7.40 paise for the entire plot of land. In | Road, to the west: - Applicable part no. 7 Kavthekar's property, to the south: -L.S. Property of 490 Rupanar, North: - Plot no. 15 coming as four. | Income from the border, including material goods and all kinds of ejaculatory rights. Public notice given as notice. Sangli, Date - 03/02/2022 Adv. Kapil P. Kulkarni
Jai Ganesh Colony, 1st Street Shamravnagar, Sangli. Mo. No. 9975154411
The public notice informs all the people especially the people of Sangli, Miraj and Kupwad city limits as well as the people of Panchkrushi, banks and financial institutions that,
1) Description of Income: - Out of District Tukdi Sangli, Taluka and Pottukdi Miraj, Sangli, Miraj and Kupwad City Municipal Area Boundary of Vijayanagar-Wanleswadi Non-Agricultural Survey No. 30/2 / Plot No. 3 in Bam, Total Area 837-00 Sq.m. In other words, the size of 8.37.00 R is 65.15 sq.m. as per the carpet area (UCA) of Commercial Unit No. 203 on the second floor of Krishna Heights building which was constructed on ownership basis with an income of Rs. 598.00 paise. ., Carpet area (Rera) as per 47.91 sq.m. .. Total built up area 44.79 sq.m. The sixth boundary of the property is as follows: - East S-Unit No. 204, West-Gina and Unit No. 202, south-passage, north-side margin, upper-unit no. 303, Khali-Unit no. 103a. The income of the description in the sixth boundary, as it comes, with all the material things and the rights of all kinds of ejaculation. 2) The income mentioned in section 1 above is G.K. The property is owned by Raosaheb Krishna Mali and Mahesh Govind Patil on behalf of Associates and is in their direct possession. They have the sole right to sell the property as their owner. Since they want to sell the property for their own needs, they have negotiated with us and agreed to a fair price for the property. He has given the impression that the property is safe and sound. Our registered purchase deed of the above income will be issued soon. K. Associates will be represented by Raosaheb Krishna Mali and Mahesh Govind Patil. 3) However, this public notice informs everyone that any transaction regarding the property mentioned in section 1, any rights, interests, inheritance, mortgage, donation, purchase, term purchase, contract, alimony, lease or death certificate or decree, confiscation etc., If there is a burden, they should contact us within 7 days from the date of publication of the notice of presentation at the address mentioned below along with the appropriate documentary evidence and register the objection with the document. If someone does not contact us regarding the above property within the above mentioned period, then they will complete our purchase of the above property on the understanding that the above property is safe, secure and without any burden and those who have any right or interest have given it up. After that, everyone should note that any objection or complaint of any kind will not be binding on us and our property under section 1. Public notice given as. Sangli, Date: 05/02/2022 Adv. Ravikant Rangarao
Patil Figure, Old Budhgaon Road, School no. Near 29, Sangli. Moba. No. 9890629417
| Adv. Wasim c. Patvegar
Shop No. S-2, Alishan, Heights Apartment,
Khanbhag, near Badam Chowk, Mova no. 9860971286