
अॅडव्होकेट, श्री. डी. व्ही. जाधव सातारा, मो.नं. ९८५०५६०१६९
जाहीर नोटीस
सातारा येथील मे. मुख्य न्यायदंडाधिकारीसो,
सातारा यांचे कोर्टात फौ. कि. न्या नं.-८००/२०२१
निशाणी नं.श्री. वैभव बाळकृष्ण चव्हाण - अर्जदार
विरुद्ध ग्रामसेवक ग्रामपंचायत देगाव, -सामनेवाला ता. जि. सातारा ज्याअर्थी अर्जदार यांचे आजोबा कै, दगडू मारूती चव्हाण यांचे वार्धक्यामुळे मौजे देगाव, ता. व जि. सातारा येथे त्यांचे राहते घरी ता. ०३/०७/२००७ रोजी निधन झालेले आहे. अर्जदारने त्यांचे आजोबा यांचा मृत्यूचा दाखला ग्रामपंचायत, देगाव, ता. व जि. सातारा यांचेकडे मागणी केली असता त्यांनी तशी नोंद नसलेबाबत कळविले आहे. याकामी अर्जदार यांनी त्यांचे आजोबा कै. दगडू मारूती चव्हाण यांचे मृत्यूतारखेची नोंद ग्रामपंचायत, देगाव, ता. जि. सातारा यांचेकडे होवून तसा दाखला मिळणेसाठी मे. कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्याअर्थी अर्जदार यांचे आजोबा कै. दगडू मारूती चव्हाण यांचे मृत्यूची नोंद करणेस व तसा मृत्यू दाखला दणेबाबत कोणाची, कसलीही हरकत असल्यास त्यांनी स्वतः अगर अधिकार दिलेल्या अधिकृत व्यक्तीमार्फत वा वकीलामार्फत मे. कोर्टात नेमली ता.८/०३/२०२२ रोजी सकाळी १०.३० वा. आपल्या हरकती योग्य त्या लेखी, कागदोपत्री पुराव्यासह द्याव्यात. तशा कोणाच्याही हरकती न आलेस, अर्जदारचे मागणीप्रमाणे अर्जदारांना त्यांचे आजोबा मृत्यूची नोंद जन्म- मृत्यू रजिष्टारमध्ये करणेसंबंधी आदेश देवून तसा मृत्यूचा दाखला अर्जदारांना देणेत येईल. याची नोंद घ्यावी. येणेप्रमाणे जाहीर नोटीस आज दिनांक ०३/०२/२०२२ रोजी आमच्या सहीनिशी व मे. कोर्टाच्या शिक्क्यानिशी दिली असे. पोटीचा कनिष्ठ लिपिक शिक्का) सहाय्यक अधिक्षक सातारा मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, सातारा





Advocate, Shri. D. V. Jadhav Satara, Mo. No. 9850560169
Public notice
M / s. Chief Justice,
In the court of Satara, Fr. That. Justice No. 800/2021
Sign No. Shri. Vaibhav Balkrishna Chavan - Applicant
Against Gramsevak Gram Panchayat Degaon, -Samnewala Ta. Dist. Satara Jyaarthi Petitioner's grandfather late, Dagdu Maruti Chavan due to old age Mauje Degaon, Tal. And Dist. He lives in Satara. Died on 03/07/2007. The applicant submitted the death certificate of his grandfather to Gram Panchayat, Degaon, Tal. And Dist. When the demand was made to Satara, he informed that there was no such record. The Yakami applicant was predeceased by his late grandfather. Date of death of Dagdu Maruti Chavan recorded at Gram Panchayat, Degaon, Tal. Dist. In order to get such certificate from Satara, Ms. An application has been filed in the court. Therefore, the applicant's grandfather late. If anyone has any objection to the registration of the death of Dagdu Maruti Chavan and the issuance of such death certificate, he can do so himself or through an authorized person or through a lawyer. Appointed in the court on 8/03/2022 at 10.30 am. Your objection should be given along with the appropriate written, documentary evidence. In case of any such objection, the death certificate will be issued to the applicant as per the demand of the applicant by ordering the applicant to record the death of his grandfather in the birth-death register. It should be noted. Public notice to be received today on 03/02/2022 with our signature and M / s. It was given with the seal of the court. Poti's junior clerk seal) Assistant Superintendent Satara Hon. Chief Magistrate, Satara