
जाहीर नोटीस सातारा तालुक्यातील तमाम जनतेस आमचे आशिल यांनी दिलेल्या तोंडी कागदोपत्री माहिती व अधिकार पत्रावरून या जाहीर नोटिशीने कळविण्यात येते की, मौजे कारंडवाडी ता. जि. सातारा येथील गट नं./स नं. ८२ प्लॉट नं. ४४, याचे क्षेत्र ११८.७५ टक्के मी. या मिळकतीचे खरेदीपत्र दस्त क्र १५६३/२०११, दिनांक 0७/०४ /२०११ सुची क्र. २ व नोंदणीची पावती यासह दिनांक १७/११/२०२१ रोजी श्री. संतोष गोविंद गौडा यांचेकडून एम. आय. डी. सी ते कारंडवाडी येथे प्रवासात गहाळ झाला आहे. त्याबाबत दिनांक ०२/०२/२०२२ रोजी सातारा शहर पोलिस स्टेशन येथे श्री. संतोष गोविंद गौडा यांनी फिर्याद दिली आहे. त्याचा गहाळ रजिस्टर कं. ६०/२०२२ आहे. सदर गहाळ वर नमूद खरेदीपत्र याचा पोलिस स्टेशन यांचेकडून शोध घेतला ते मिळून आले नाही अगर पोलिस स्टेशनमध्ये कोणीही आणून जमा केले नाही. वर नमुद केलेला मूळ खरेदीपत्र दस्त क्र. १५६३/ २०११ दिनांक 0७/०४/२०११ सूची क्र. २ व पावती कोणास सापडून मिळून आल्यास खाली नमुद आमच्या पत्यावर ७ दिवसात आणून देण्यास आमची विनंती आहे.
अथवा खालील नमूद मोबाईल वर संपर्क करावा ही विनंती. वरील नमूद दस्त आणून |दिल्यास त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. येणेप्रमाणे जाहिर नोटीस दिली असे.
सातारा दिनांक:०५/०२/२०२२ अशिलातर्फे अॅड. ऋषिकेश मारूती जगताप अरुणा बंगला, नदिन आर टी ओ सदरबझार सातारा मो. ९६७३४५६४४४





Public Notice All the people of Satara taluka are informed by this public notice from the oral documentary information and letter of authority given by our Ashil that Mauje Karandwadi tal. Dist. Group No. / S No. at Satara. 82 PLOT NO. 44, its area is 118.75 percent m. Purchase deed of this property, document no. 1563/2011, dated 07/04/2011, list no. 2 and receipt of registration on 17/11/2021 by Shri. M. from Santosh Govind Gowda. Income. D. Missing the journey from C to Karandwadi. In this regard, on 02/02/2022 at Satara City Police Station, Shri. The complaint has been filed by Santosh Govind Gowda. His missing register co. It is 60/2022. The missing purchase letter was searched by the police station but it was not found or brought to the police station. Original Purchase Document no. 1563/2011 dated 07/04/2011 List no. 2 And if anyone finds the receipt, we request you to bring it to our address mentioned below within 7 days.
Or request to be contacted on the following mentioned mobiles. The above mentioned diarrhea will be rewarded accordingly. Public notice was given as soon as it arrived.
Satara Date: 05/02/2022 Adv. Rishikesh Maruti Jagtap Aruna Bungalow, Nadin RTO Sadarbazar Satara Mo. 9673456444