
खरेदीपूर्व जाहीर नोटीस
तमाम लोकांना कळविण्यात येते की, जिल्हा सोलापूर पैकी सब जिल्हा व तालुका पंढरपूर इसबावी परिसरातील बिनशेती प्लॉट जागा मिळकत गट क्रमांक ९४/१प्लॉट नंबर २३ क्षेत्र २.३४.०० आर.चौ.मी. यासी चतु:सिमा पुर्व-प्लॉट नं.प्लॉट क्र.२४, दक्षिणप्लॉट क्र. १८, पश्चिम- प्लॉट क्र. २२, उत्तर-रस्ता येणेप्रमाणे वरील वर्णनाचा खुला प्लॉट सौ. कल्पना चंद्रकांत खुळे, रा. इसबाबी, ता. पंढरपूर यांचे मालकी व कबजे वहिवाटीत असून त्यांनी सदरची मिळकत आमचे अशिल यांना कायम खुष खरेदी देण्याचे ठरविलेले आहे. त्याप्रमाणे सदर मिळकतीचे मालक व आमचे अशिल यांचे सदर व्यवहाराबाबत बोलणी होवून आमचे अशिलांकडून सदर व्यवहाराचे इसारा |पोटी काही रकम मिळकतीचे मालकांनी स्विकारलेली आहे व पुढील ८ दिवसानंतर खरेदीखत करून देणेचे ठरलेले आहे.
तरी वरील नमुद मिळकत निर्वेध व निजोखमी असल्या बाबतची खात्री व विश्वास मिळकतीचे मालकांनी आमचे अशिलास दिला आहे. तरी सुध्दा सदर मिळकती बाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक, हितसंबंध, बोजा, टांच, दान, लिज, पोटगी, वारसा हक्क, साठेखत, खरेदीखत, मृत्युपत्र, करारपत्र, तसेच तत्सम कोणत्याही प्रकारचा हक अथवा व्यवहार अथवा सदर मिळकती बाबत कोणत्याही प्रकारचा न्यायालयीन वाद प्रलंबित असेल तर हि नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ८ (आठ) दिवसांचे आत लेखी हरकत नोंदवावी. सदर मुदतीत कोणाचीही कसलीही हरकत न आल्यास सदरची मिळकत ही निर्वेध व निजोखमी असल्या बाबतची खात्री आमच्या अशिलांना होईल मग आमचे अशिल ठरले प्रमाणे मिळकतीचे मालक यांचे बरोवर खरेदीखताचा व्यवहार पुर्ण करतील. तद्नंतर कोणाचीही कोणतीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी. प्रस्तुत खरेदीपुर्व जाहिर नोटीस सर्व लोकांच्या माहितीस्तव प्रसिध्द केली असे. दिनांक ०६/०२/२०२२ ।
सही/- अशिलातर्फे अॅडव्होकेट अॅड. सोमनाथ विश्वनाथ मुचलंबे
रा. ४१४७, नवीपेठ, पंढरपूर ता. पंढरपूर, जि. सोलापूर मोबा. ९८२२५१६३८९





Public notice before purchase
All the people are informed that out of District Solapur, Sub District and Taluka Pandharpur, Isbavi area, Non-Agricultural Plot Land, Property Group No. 94/1, Plot No. 23 Area 2.34.00 R.Ch.m. Yasi Chatu Sima East-Plot No. Plot No. 24, South Plot No. 18, West - Plot no. 22, the open plot of the above description as coming from the north-road. Kalpana Chandrakant Khule, Ra. Isbabi, Ta. The ownership and possession of Pandharpur is in their possession and they have decided to give this property to our Ashil happily ever after. Accordingly, the owner of the property and our Ashil have negotiated the transaction and at the behest of our Ashil, some amount has been accepted by the owners of the property and it has been decided to make the purchase deed after next 8 days.
However, the owners of the property have assured us that the above mentioned property is safe and secure. However, any rights, interests, burdens, touches, donations, leases, alimony, inheritance rights, stocks, deeds of purchase, wills, deals, deals, as well as any kind of right or transaction or any kind of court dispute regarding such property are pending. Written objections should be lodged within 8 (eight) days from the date of publication of this notice. If no one has any objection during this period, our assailants will be convinced that the asset is safe and sound, then they will complete the purchase deed with the owner of the asset as per our asshole. It should be noted that no complaint will be lodged after that. The public notice was issued before the purchase for the information of all the people. Dated 06/02/2022.
Signed / - Advocate Adv. Somnath Vishwanath Muchalambe
Ra. 4147, Navipeth, Pandharpur Ta. Pandharpur, Dist. Solapur Moba. 9822516389