
रममाण
जाहीर नोटीस
निशाण नं.७ नेमलेली तारीख २८/०३/२०२२ मा.श्री. एम. बी. लंबे सो..
जिल्हा न्यायाधीश क्र.१ पंढरपूर पंढरपूर येथील मे. जिल्हा न्यायाधीश
यांचे कोर्टात... जयश्री संतोष माने, वय-३५, धंदा-शेती, रा. जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर ...अर्जदार
//विरूध्द// महाराष्ट्र शासन ...सामनेवाला ज्याअर्थी डि. सोलापूर, सब डि. व ता. सांगोला पैकी मौजे जुनोनी, येथील जिरायत शेतजमिन. गट नंबर ४६६/३ क्षेत्र हे-८५आर, पो.ख.० हे-६४आर, आकार १.६५पै पैकी ० हे-०९.३३ आर, पो.ख.०३-१०.६७आर,
आकार करू-१८पै. ही अज्ञान पुजा संतोष माने व आरती |संतोष माने यांचे नावे असून सदरची मिळकत ही पुजा संतोष माने, आरती संतोष माने यांचे अ.पा.क. म्हणून जयश्री संतोष माने हया सदर मिळकतीची देखभाल करीत असून सदर अज्ञानाचे नावाची नोंद ७/१२ पत्रकी नोंद झालेली आहे. सदरील अज्ञानाचे आई, भाऊ व अज्ञान | यांचे हिंदू एकत्र कुटूंब असून त्यांची एकत्र कुटुंबाचे कुटुंब | मॅनेजर म्हणून अर्जदार हे काम पाहात आहेत व त्यांची कर्तव्ये पार पाडीत आहेत. अर्जदार हया अज्ञानाचे जनक आई असून त्यांचे संबंध परस्पर विरोधी नाहीत. त्यामुळे वर नमूद केलेली मिळकत ही अर्जदार यांनी अज्ञानाचे हिताकरीता, कल्याणाकरीता व भविष्यातील शैक्षणीक | तरतुदीकरीता विक्री करण्याचे ठरविले असून अज्ञानाची जमिन विक्री करण्यासाठी परवानगी मिळणेसाठीचा अर्ज दाखल केला आहे.
त्याअर्थी ज्या कोणाची, त्याबाबत हरकत असेल त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून तीस दिवसाचे आत अथवा नेमलेली ता.२८/३/२०२२ रोजी स्वतः अगर वकीलामार्फत लेखी हरकत द्यावी अन्यथा अर्जदार यांना जमिन विक्री करणेबाबत दाखला देणेबाबत मे. कोर्ट योग्य ते हकुम करतील मग कोणाचीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी. ही जाहीर नोटीस दिली. तारीख:०३/०२/२०२२ सही/
सही/कनिष्ठ लिपीक सहाय्यक अधिक्षक जिल्हा न्यायालय/ जिल्हा न्यायालय क्र.१. पंढरपूर ) क्र.१, पंढरपूर





Ramman
Public notice
Nishan No. 7 Appointed Date 28/03/2022 Hon. M. B. Long sleep
District Judge No. 1 Pandharpur M / s. District Judge
In his court ... Jayashree Santosh Mane, age-35, occupation-agriculture, resident. Junoni, Ta. Sangola, Dist. Solapur ... Applicant
// against // Government of Maharashtra ... Samnewala Jyaarthi d. Solapur, Subd. व ता. Jirait farmland at Mauje Junoni, Sangola. Group No. 466/3 Area H-85R, POKH-64R, Size 1.65 of 0H-09.33R, POKH-03-10.67R,
Let's make the size - 18 paise. This Ignorant Puja is named after Santosh Mane and Aarti | Santosh Mane. Therefore, Jayashree Santosh Mane is taking care of this property and the name of this ignorant person has been recorded in 7/12 sheet. Mother, brother and ignorance of the ignorant They have a Hindu family together The applicant is looking after the work as a manager and is fulfilling his / her duties. The petitioner is the mother of this ignorance and their relationship is not contradictory. Therefore, the above mentioned income is for the benefit of the ignorant, for the welfare and future education of the applicant. It has been decided to sell for the provision and an application has been filed for permission to sell the land of ignorance.
Therefore, those who have any objection in this regard should give written objection within 30 days from the date of publication of this notice or on the appointed date 28/3/2022 in person or through their lawyer. It should be noted that no one will file a complaint if the court decides appropriately. Gave this public notice. Date: 03/02/2022 Correct /
Signature / Junior Clerk Assistant Superintendent District Court / District Court No.1. Pandharpur) No. 1, Pandharpur