
जाहीर नोटीस
दिवाणी किरकोळ अर्ज नं. ५०/२०२१ माळशिरस येथील मे. सिव्हील जज्ज
ज्यु. डि. सा. यांचे कोर्टात... श्री. अनिल रुपचंद दोशी...अर्जदार
//विरूध्द// कोणी नाही ...सामनेवाला ज्याअर्थी श्री. अनिल रुपचंद दोशी वगैरे ३ रा. माळशिरसं यांनी या न्यायालयात भारतीय वारसा कायदा कलम ३७२ प्रमाणे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आहे. कै. अक्षय अरुण दोशी हे दि.११/११/२०१९ रोजी माळशिरस येथे मयत झाले आहेत व त्यांना अर्जदार हेच कायदेशिर वारस आहेत. यापेक्षा कोणीही अन्य वारस नाहीत. त्यांचे नावे माळशिरस गट नं.२१७९/२अ/१ब/२/ प्लॉट नं.१४६ ही मिळकत व होंडा मोटार | सायकल एम.एच. ४५ ए. सी. ०३२८ ही मोटार सायकल आहे व यासाठी वारसा प्रमाणपत्र मागितले आहे. कै. अक्षय अरुण दोशी यांना अर्जदाराशिवाय अन्य कोणी वारस नसल्याचे नमूद केले आहे. त्यांना अन्य कोणी वारस असल्यास सदर नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसाचे आत अथवा नेमलेली तारीख दि.२३/०२/२०२२ रोजी मे. कोर्टात पुराव्यासह म्हणणे सादर करावे. न केलेस कोणाची हरकत नाही असे समजून प्रमाणपत्र दिले जाईल, याची नोंद घ्यावी.
येणेप्रमाणे नोटीस दिली. ता.०३/०२/२०२२ सही/
सही/एस.एस. स्वामी
पी. व्ही. साखरे कनिष्ठ लिपीक
सहाय्यक अधिक्षक दिवाणी न्यायालयक./ दिवाणी न्यायालय क.
स्तर माळशिरस का स्तर माळशिरस





Public notice
Civil Retail Application No. May 50/2021 at Malshiras. Civil Judge
Jew. D. Sa. In his court ... Shri. Anil Rupchand Doshi ... Applicant
// against // no one ... Anil Rupchand Doshi etc. 3rd. Malshirasan has applied to this court for a certificate of inheritance under Section 372 of the Indian Heritage Act. Ca. Akshay Arun Doshi passed away on 11/11/2019 at Malshiras and the applicant is his legal heir. There is no other heir than this. Their names are Malshiras Group No. 2179 / 2A / 1B / 2 / Plot No. 146, Property and Honda Motor. Cycle M.H. 45 a. C. 0328 is a motor cycle and an inheritance certificate has been requested for it. Ca. It has been mentioned that Akshay Arun Doshi has no heirs other than the applicant. If he has any other heir, within 30 days from the date of receipt of the notice or on the appointed date on 23/02/2022. The statement should be submitted to the court along with the evidence. It should be noted that the certificate will be issued on the understanding that no one has any objection if not done.
Notice of arrival. Date 03/02/2022 Correct /
Correct / S.S. Owner
P. V. Sugar junior clerk
Assistant Superintendent Civil Court./ Civil Court c.
Level Malshiras Why Level Malshiras