
| नोंदणीकृत कार्यालय : एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर HDFC BANK
परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३ आणि त्यांचे एक कार्यालय येथेही आहे.. We understand your world
| रिटेल पोर्टफोलियों मॅनेजमेंट एचडीएफसी बँक लि. १ला मजला, थिंक टेक्नो
| कॅम्पस, कांजुरमार्ग(पूर्व), मुंबई-४०००४२
लिलाव विक्री सूचना कर्जदार, (इथे खाली दिलेल्या तक्त्यात त्यांचा तपशील दिलेला आहे) विशेषकरून आणि लोक, सर्वसाधारणपणे यांना माहिती देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जखात्याची मुदत संपुष्टात आली आहे, आणि कर्जदार खातेधारक यांनी एचडीएफसी बैंकेने ("बँक")त्याने/तिने/त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जासंदर्भातील कागदपत्रांनुसार, ज्यावर कर्जदाराकडून स्वाक्षरी/स्वीकारले गेले आहेत (या कागदपत्रांना एकत्रितपणे कर्ज करार' असे म्हणण्यात आले आहे), बँकेला परतफेड करावयाची जी रक्कम जमा करावी अशी विनंती करण्यासाठी त्यांच्याशी साधलेल्या संपर्काला आणि नोटीशींना कोणताही प्रतिसाद दिला नाही/त्यांचे पालन केले नाही आणि म्हणून त्याच्या अटींनुसार थकबाकीदार झाले आहेत. बँकेने गहाणवटदार म्हणून असलेल्या तिच्या अधिकारांचा अवलंब करत, तारण अमलात आणण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून बँकेकडे तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून कर्जदाराची बँकेकडे थकीत असलेली रकम वसूल करण्यात येणार आहे. कृपया ध्यानात घ्या, कोणत्याही तारणाच्या लिलावासंदर्भात खाली नमूद केलेले लिलाव वेळापत्रक हे वर नमूद केलेल्या तारखेला आयोजित केले अथवा पूर्ण केले जाऊ शकले नाही तर सदर लिलाव कोणत्याही नंतरच्या तारखेला आयोजित करण्याचा किंवा पुढे सुरू ठेवण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. लिलावाचा दिनांक | कर्ज क्रमांक कर्जदाराचे नाव कर्ज रक्कम __ लिलावाचे ठिकाण २१ फेब्रु.२२ |७३०७४१३६ | सोहेल कादीर कुरेशी | १६९००० एचडीएफसी बँक, ओअॅसिस मॉल,११,
मुरारजी पेठ सोलापूर महाराष्ट्र ४१३००१ - 'जसे आहे जिथे आहे' आणि 'जे आहे ते आहे आधारावर लिलाव होईल आणि सदर सोन्याच्या दागिन्यांच्या गुणवत्ता, शुद्धता, कॅरटेज, वजन किंवा मुल्य यासंदर्भात बँक कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधीत्व किंवा वॉरंटी देत नाही.सदर सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता, शुद्धता, कॅरटेंज, वजन आणि मूल्य यांची आपली बोली सादर करण्यापूर्वी वर नमूद केलेल्या पत्त्यावर तपासण्याची, परीक्षण करण्याची आणि स्वत:चे समाधान करून घेण्याची जबाबदारी ही पूर्णपणे प्रस्तावित खरेदीदारांची असणार आहे आणि यासाठी इच्छुक खरदादारासाठी परीक्षण करण्यासाठी ते खुले असतील, त्यांनी स्वत:च्या खचाने करावे आणि ते वर उल्लेख केलेल्या पत्त्यावर उपलब्ध असतील. सदर सोन्याचे दागिने तपासणीसाठी प्रस्तावित खरेदीदारांसाठी लिलावासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या ४५ मिनिटे आधी तज्ज्ञांच्या सल्ल्यासह किंवा शिवाय उपलब्ध असतील, यासंदर्भात बँकेला योग्य वाटेल ती रकम कमीतकमी राखीव किंमत निश्चित केलेली असेल आणि सर्व बोली त्या किंमतीला अनुसरून असतील. लिलाव प्रक्रिया आणि लिलावाच्या अनुषंगाने विक्री (काही झालीच तर) बँक आपल्या मर्जीने लागू करणार असलेल्या अटी आणि शर्तीना बांधील असेल, वर नमूद करण्यात आलेल्या कर्जदाराने (रांनी) बँकेला कर्ज करारानुसार देय असलेली पूर्ण रकम त्याच्या वैयक्तिक कर्ज खात्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे लिलावाच्या आधी भरली तर, सदर कर्जाचे तारण म्हणून ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने बैंक पुढील नोटीस न देता लिलावातून मागे घेईल. कृपया ध्यानात घ्या की लिलाव प्रक्रिया कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणतेही कारण नदेता पुढे ढकलण्याचा किंवारद्द करण्याचा आणि कोणतेही कारण न देता एखादी किंवा सर्व बोली नाकारण्याचा पूर्ण अधिकार खाली सही करणारे अधिकृत अधिकारी यांना आहे.
सही/ तारीख : ०६.०२.२०२२
अधिकृत अधिकारी ठिकाण : सोलापूर
एचडीएफसी बैंक लि.





| Registered Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower HDFC BANK
Paral (West), Mumbai-400013 and also has an office here .. We understand your world
| Retail Portfolio Management HDFC Bank Ltd. 1st Floor, Think Techno
| Campus, Kanjurmarg (East), Mumbai-400042
Auction Sale Notice Borrowers, (their details are given in the table below) in particular and the public in general, are informed that the loan account mentioned below has expired, They did not respond to / comply with the notices and notices received regarding the loan documents mentioned below, which have been signed / accepted by the borrower (these documents are collectively referred to as 'loan agreement'). No and therefore are in arrears under its terms. The bank, exercising its mortgage rights, decided to execute the mortgage and therefore decided to hold a public auction of the gold ornaments held as collateral and the proceeds from the sale would be used to recover the arrears of the borrower. Please note that in the case of any mortgage auction, the Bank reserves the right to hold or resume the auction at any later date if the auction schedule mentioned below cannot be held or completed on the date mentioned above. Auction Date | Loan Number Borrower Name Loan Amount __ Place of Auction 21 Feb. 22 | 73074136 | Sohail Qadir Qureshi | 169000 HDFC Bank, Oasis Mall, 11,
Murarji Peth Solapur Maharashtra 413001 - The auction will be held on the basis of 'as is where is' and 'what is is' and the bank does not give any representation or warranty regarding the quality, purity, cartridge, weight or value of the gold jewelery. It will be the sole responsibility of the proposed buyers to check, inspect and satisfy themselves at the address mentioned above before submitting your bid for Cartage, Weight and Value. They will be available at the address mentioned above. The gold jewelery will be available to the proposed buyers for inspection 45 minutes before the scheduled time for auction with or without expert advice. Sales in connection with the auction process and auction (if any) will be subject to the terms and conditions that the bank will voluntarily impose, if the above mentioned borrower (s) pays the full amount due to the bank in his personal loan account as mentioned above before the auction, The gold jewelery pledged by the bank will be withdrawn from the auction without further notice. Please note that the signing authority has the full authority to sign off on the auction process without any prior notice or without giving any reason and to reject any or all bids without giving any reason.
Accurate / Date: 06.02.2022
Official Officer Location: Solapur
HDFC BANK LTD.