
जाहीर नोटीस
तमाम लोकांना समजणेसाठी या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की, मिळकतीचे वर्णन - शहर कोल्हापूर येथील कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील 'बी' वॉर्ड, नेहरुनगर परिसरातील, कसबा बावडा सि.स.नं. २८०/ब (जुना का करवीर ता. करवीर रि.स.नं. ७०८ पैकी) नेहरुनगर को-ऑप. हैसिंग सोसायटी लि.. कोल्हापूर या संस्थेच्या नावे मालकी हक्काने नोंद असलेला संस्था प्लॉट नं.११४ क्षेत्र -३०८ चौ.मी. (क्षेत्र - ३३१२ चौ.फुट ) यासी चतुःसिमा - पूर्वेस - प्लॉट नं. ११५ पश्चिमेस- रस्ता दक्षिणेस - प्लॉट नं. ११३ उत्तरेस - रस्ता येणेप्रमाणे चतुः सिमेतील प्लॉट व त्यावरील १३९.८४ चौ.मी. बांधकामा सह मिळकत श्री. शंकर हणमंत गुरव रा. ११४/ब, नेहरुनगर हौसिंग सोसायटी, आयसोलेशन रोड, कोल्हापूर-४१६०१२ यांचेकडे नेहरुनगर को-ऑप हौसिंग सोसायटी लि. कोल्हापूर या संस्थेच्या सभासद भागधारक या नात्याने मालकी वहीवाटीस आहे. सदर मिळकत संस्थेच्या संमतीने श्री. शंकर हणमंत गुरव यांनी आमचे अशिलांचे नावे तबदील करणेचे ठरविले असून संचकाराची रक्कम स्वीकारुन संचकारपत्र देखील करुन दिलेले आहे. सदर मिळकत निर्वेध, निष्कर्जी व बोजाविरहित असलेचा निर्वाळा मिळकत मालकांनी आमचे अशिलांना दिला आहे. याउपर सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही. कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध अगर बोजा असलेस ही नोटीस प्रसिध्द झालेपासून दहा (१०) दिवसांचे आत योग्य त्या कागदपत्रांनिशी आमची समक्ष भेटून खात्री करुन द्यावी. अन्यथा सदर मिळकत संस्थेच्या संमतीने सदर सभासद श्री. शंकर हणमंत गुरव यांचेकडून आमचे अशिल त्यांचे नावे रितसर तबदील करुन घेतील व त्यानंतर सदर मिळकती संदर्भाने कोणाचीही. कसल्याही प्रकारची तक्रार आमचे अशिलांचे हक्कांवर बंधनकारक राहणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस सही ता.०५/०२/२०२२ सौ. दिपिका अतिन मुधाळे
अॅडव्होकेट १, 'दामोदर एन्क्ले व्ह', २०७८ 'ई' राजारामपुरी १०वी गल्ली, कोल्हापूर,
फोन: ९८२२५५१८९१





Public notice
In order to make all the people understand, this public notice informs that the description of the property - 'B' ward within the Kolhapur municipal limits in the city of Kolhapur, in the Nehrunagar area, Kasba Bawda C.S.No. 280 / B (Out of Juna Ka Karveer Ta. Karveer Res. No. 708) Nehrunagar Co-op. Hasing Society Ltd. Kolhapur is an organization registered in the name of the organization. Plot No. 114 Area - 308 sq.m. (Area - 3312 sq. Ft.) Yasi Chatusima - East - Plot no. 115 West - Road South - Plot no. 113 North - As the road approaches, the plot in the quadrangle and 139.84 sq.m. Property with construction Shri. Shankar Hanmant Gurav Ra. 114 / B, Nehrunagar Housing Society, Isolation Road, Kolhapur-416012 to Nehrunagar Co-op Housing Society Ltd. Owned as a member shareholder of Kolhapur. With the consent of the said property organization, Shri. Shankar Hanmant Gurav has decided to change the names of our ashilas and has also accepted the amount of the communicator and has also given the communicator. The owners of this property have given it to our ashilas as it is unaffected, useless and without any burden. On top of that someone else on the property. Within ten (10) days from the date of publication of this notice, if there is any right, interest or burden, you should meet us with the appropriate documents and confirm it. Otherwise, with the consent of the property organization, the member Shri. From Shankar Hanmant Gurav, our vulgar names will be changed to Ritsar and then to anyone with respect to this income. Complaints of any kind will not be binding on our rights. Therefore, a public notice has been issued dated 05/02/2022. Deepika Atin Mudhale
Advocate 1, 'Damodar Enclave', 2078 'E' Rajarampuri 10th Street, Kolhapur,
Phone: 9822551891