
जाहीर नोटिसीस
उत्तर/हरकत अॅड. सोमनाथ एन. गुंजवटे यांनी त्यांचे अशील यांचे तर्फे दैनिक 'पुढारी' कोल्हापूर दि. ०४/०२/२०२२ इ. रोजीचे अंकात प्रसिद्ध करणेत आलेल्या जाहीर नोटिसीस आमचे अशील श्री विठ्ठल नागरी सहकारी पत संस्था, मर्यादित. २०७८, सी, वॉर्ड, पहिला मजला, सुधाकर हाईटस, शनिवार पेठ, कोल्हापूर यांचेतर्फे अधिकृत इसम/ शाखाधिकारी श्री. श्रीपती गुंडू कुसाळे, रा. कोल्हापूर, यांनी दिले माहिती, दाखविले कागदपत्रावरुन व त्यांनी दिले सूचनेवरून तुम्हास हरकतीचे म्हणणे प्रसिद्ध करणेत येते की, तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोट तुकडी व तहसील करवीर मा. दुय्यम निबंधकसो, करवीर यांच्या अधिकार क्षेत्रातील शहर कोल्हापूर येथील कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सी वॉर्ड, सोमवार पेठ, येथील सि.स.नं. १८४२/१ ई या मिळकतीवर बांधलेल्या बहुमजली आर.सी.सी. इमारतीमधील तळमजलेवरील उत्तरेकडील बाजूने दर्शनी दुकानगाळा नं. ३ क्षेत्र १९.६६ चौ. मी. म्हणजेच २१५ चौ. फुटाची व्यवसायिक दुकान गाळा मिळकत यांसी चतु:सीमा :- पूर्वेस : श्री. दुकानगाळा नं. २ ची मिळकत, पश्चिमेस : गुलाब अब्दुलरहिम पटवेगार यांची मिळकत, दक्षिणेस : मेढे यांची मिळकत, उत्तरेस : सरकारी रस्ता, येणेप्रमाणे चतु:सीमेतील दुकानगाळेची मिळकतीबाबत सवाचे माहितीसाठी खास करून श्री. नजीर जमीर तांबोळी यांना जाणीव करून देणेबाबत या जाहीर नोटिसीने प्रसिद्ध करणेत येते की, जाहीर नोटिसीत नमूद संपूर्ण क्षेत्राची मिळकत श्री. नजीर जमीर तांबोळी यांनी आमचे अशिलांचे नावे दिनांक १८/०५/२०१७ इ. रोजी रजिस्टर तारण गहाण खत अन्वये रक्कम रू. इ.१०,००,०००/- इतक्या रक्कमेस तारण दिलेली आहे. सदरचे तारण गहाण दस्त अन्वये सदर दुकान गाळ्याचे मालमत्ता पत्रकी आमचे अशिलांचा बोजा नोंद आहे. त्याची सर्व माहिती व जाणीव संबंधितांना होती व आहे. सदरची सत्य वस्तुस्थिती श्री. नजीर जमीन तांबोळी यांनी जाणूनबुजून लपवून ठेवून व अभिलेख नोंदीचा लटका आधाराने आमचे अशील संस्थेच्या कर्जास कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. आमचे अशील संस्थेचे सदर मिळकतीमधील असलेल्या कर्ज बोजांवर/ व सदर मिळकतीवर तुमचे अशिलांचा तुमचे नोटीसीने कोणताही कायदेशीर हक व अधिकार प्राप्त होत नाही याची नोंद घ्यावी. सदर मिळकत बेकायदेशीरपणे हडप करून भरघोस किंमतीस विकणेच्या लबाड हेतूने सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध केलेली आहे. सबब नोटीसीत नमूद केलेल्या वस्तुस्थितीची समज घेऊन सदर मिळकती संदर्भात श्री. नजीर जमीर तांबोळी यांचेशी कोणत्याही प्रकारचा कब्जा वहिवाटीचा अधिकार निर्माण होईल असा खरेदी तबदिलीचा बेकायदेशीर व्यवहार करू नये. तथापि, तरीसुध्दा कुणी जाणुन बुजून असा काही व्यवहार अॅड. गुंजवटे यांचे नोटिसीनुसार केला तर तो मुलतः रद्द व बेकायदेशीर होत असल्याने आमचे अशिलांवर कायद्याने बंधनकारक राहणार नाही याची गंभीरपणे नोंद घ्यावी म्हणून दिले जाहीर नोटीसीस उत्तर/ हरकत. मु. कोल्हापूर दि. ०५/०२/२०२२.
मनोज मोहन पाटील ____ अॅडव्होकेट
बी.एस.एल.एलएल.एम. ५१९ डी वॉर्ड, गंगावेस रोड, कोल्हापूर, मो. ९८६०२९४४७८





Public notices
Answer / Objection Adv. Somnath N. Gunjwate on behalf of his Ashil daily 'Pudhari' Kolhapur dt. 04/02/2022 Public notices published in the daily issue of our Ashil Shri Vitthal Nagari Sahakari Pat Sanstha, Limited. 2078, C, Ward, 1st Floor, Sudhakar Heights, Shaniwar Peth, Kolhapur. Shripati Gundu Kusale, Ra. From the information given by Kolhapur, from the documents shown and from the instructions given by him, it is possible to publish your objection that the detachment and district Kolhapur sub-detachment and Tehsil Karveer Hon. In the jurisdiction of the Deputy Registrar, Karveer, C.S. Multi-storey R.C.C. built on the property 1842/1 e. Darshani Dukangala No. on the north side of the ground floor of the building. 3 area 19.66 sq. Km. I That is 215 sq. Km. Futachi Commercial Shop Boundary of Property: - East: Shri. Shop no. Property of 2, to the west: Gulab Abdul Rahim Patvegar's property, to the south: Medhe's property, to the north: Government road, This public notice informs Nazir Jamir Tamboli that the entire area mentioned in the public notice is owned by Shri. Nazir Jamir Tamboli named our Ashila on 18/05/2017. Amount of Rs. E. 10,00,000 / - has been pledged. According to the mortgage deed, the property of the shop is our burden. All his information and awareness was and is to the concerned. The fact of the matter is that Shri. Nazir Zameen Tamboli's deliberate concealment and hanging of records will not in any way hinder the debts of our vulgar organization. It should be noted that your notice does not give any legal rights and entitlements to the debts of our indecent organization on the debt burden and / or on this property. A public notice has been issued for the purpose of illegally grabbing the property and selling it at exorbitant prices. Taking into account the facts mentioned in the cause notice, Shri. Nazir Jamir Tamboli should not be involved in any illegal transaction of purchase transfer which would create any kind of possession right. However, even if someone deliberately deals with some of these transactions. Answer / Objection to the public notice issued to take serious note that if it is done as per the notice of Gunjwate, it is basically canceled and illegal, so it will not be legally binding on us. At. Kolhapur 05/02/2022.
Manoj Mohan Patil ____ Advocate
B.S.L.L.L.M. 519D Ward, Gangaves Road, Kolhapur, Mo. 9860294478