
मोफा अधिनियमातील(नियम११(8)(ई) च्या फार्म/XIII नुसार जाहिर सुचना सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,(४) मुंबई यांचेसमोर
भंडारी को ऑप बँक इमारत,२ रा मजला,पी.एल.काळे गुरुजी मार्ग,दादर(प),मुंबई-४०००२८. |जा.क्र.जिउनि-४/मुंबई/मानीव अभिहस्तांतरण जाहिर नोटीस/२८५/२०२२
दि.२८.०१.२०२२ ___महाराष्ट्र मालकी सदनिका (बांधकाम प्रवर्तन, विक्री,व्यवस्थापन व हस्तांतरण विनियमन). कायदा, १९६३ च्या कलम ११ अंतर्गत मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज.
जाहिर सुचना मानीव अभिहस्तारण प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज क्र.३९/२०२२ अर्जदार-साना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, त्यांचे सचिव/अध्यक्ष यांच्यामार्फत संस्थेचा पत्ता- प्लॉट नं.९, होली क्रॉस रोड,आय.सी.कॉलनी,बोरीवली (प.), मुंबई-४००१०३... अर्जदार विरुध्द १)श्री.अन्ना रीता अनास्तासिया डिसोझा (मयत), तिच्या कायदेशीर वारसाद्वारे अ) श्री. मार्शल डिसोझा, ब) श्री. अॅनी नोरोणहा, प-लॅट नं. १०२/१०३,सन्ना सीएचएस लिमिटेड., प्लॉट नं.९, होली क्रॉस रोड,आय.सी.कॉलनी,बोरीवली (प.), मुंबई-४०० १०३.२) मेसर्स. सन्ना एन्टरप्रायसेस, २, सिल्वरीन अपार्टमेंटस,आय.सी.कॉलनी,बोरीवली (प.), मुंबई-४००१०३. विरोधक व ते ज्यांचे हितसंबंध सदर मालमत्तेमध्ये विहीत आहेत त्यांनी त्यांचे म्हणणे वरील निर्देशित ठिकाणी सुनावणीच्या वेळी सादर करावे.कोणत्याही प्रकारचे म्हणणे सादर करण्यात कसूर झाल्यास, यासंदर्भात कोणाचीही कोणतीही हरकत नाही,असे गृहित धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. मालमत्तेचे वर्णन:
मागणी केलेले क्षेत्रफळ सोसायटीचे सी.टी.एस. क्रमांक ९८९,चे एकतर्फी वाहतक, सर्वे क्रमांक.११९, हिस्सा क्रमांक. ६ आणि ७ (भाग) |४९५.७० चौरस. मीटर किंवा त्यांच्या जवळपासचे महसुली गाव - एक्सर, तालुका बोरीवली येथे उभी असलेली "सन्ना" को।
ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आहे. प्लॉट क्रमांक.९ होली क्रॉस रोड येथे,आय.सी.कॉलनी,बोरीवली (प.), मुंबई-४०० |१०३. मुंबई उपनगर जिल्हयातील नोदंणी जिल्हा आणि मुंबई शहराच्या उपजिल्हा आणि मुंबई उपनगर अर्जदार सोसायटीच्या नावे. वरील प्रकरणाची सुनावणी दिनांक व वेळ:-दि.१८.०२.२०२२ रोजी दुपारी ०२.०० वा. जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,मुंबई शहर (४), भंडारी को-ऑप. बैंक इमारत, २ रा मजला, पी.एल.काळे गुरुजी मार्ग, दादर(पश्चिम), मुंबई-४०० ०२८येथे निश्चित करण्यात आली आहे.
सही/(डॉ.किशोर मांडे)
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, मुंबई शहर (४), सक्षम प्राधिकारी मोफा, १९६३ च्या कलम ५ ए अंतर्गत
शिक्का





Public Notice as per Form / XIII of Rule 11 (8) (e) of MOFA Act before competent authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, (4) Mumbai
Bhandari Co-op Bank Building, 2nd Floor, PL Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028. | J.No.Juni-4 / Mumbai / Human Assignment Public Notice / 285/2022
Dated 28.01.2022 ___ Maharashtra Owned Flats (Regulation of Construction Promotion, Sale, Management and Transfer). Application for Certificate of Human Assignment under Section 11 of the Act, 1963.
Public Notice Application No. 39/2022 for obtaining Human Acquisition Certificate Applicant-Sana Co-operative Housing Society Limited, through its Secretary / Chairman Address of the Society - Plot No. 9, Holy Cross Road, IC Colony, Borivali (W) , Mumbai-400103 ... Against the applicant 1) Mr. Anna Rita Anastasia D'Souza (deceased), by her legal heirs a) Mr. Marshall D'Souza, b) Mr. Annie Noronha, P-Lat no. 102/103, Sanna CHS Ltd., Plot No. 9, Holy Cross Road, IC Colony, Borivali (W), Mumbai-400 103.2) Messrs. Sanna Enterprises, 2, Silverin Apartments, IC Colony, Borivali (W), Mumbai-400103. Opponents and those whose interests are vested in the said property should present their statements at the time of hearing in the place specified above. Property Description:
CTS of the demanded area society. No. 989, one-way carrier, Survey No. 119, share no. 6 and 7 (part) | 495.70 square. Meter or the nearest revenue village - Axar, Taluka Borivali at "Sanna" Co.
Operative Housing Society Limited. Plot No. 9 at Holy Cross Road, IC Colony, Borivali (W), Mumbai-400 | 103. Names of Nodani District in Mumbai Suburban District and Mumbai District Sub-District and Mumbai Suburban Applicant Society. Date and time of hearing of the above case: - On 18.02.2022 at 02.00 hrs. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op. Bank Building, 2nd Floor, PL Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400 028.
Correct / (Dr. Kishore Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Society, City of Mumbai (4), competent authority under section 5A of MOFA, 1963
Seal