
कमwिla
नासिक अंचल कार्यालय पैक ऑफ महाराष्ट
NASIK ZONAL OFFICE Bank of Maharashtra टेलीफोन / TELE: (0253)2314942
Azadi ka गृहनिर्माण भवन, पुराना आग्रारोड, गडकरी चौक, नासिक - ४२२००२
Amrit Mahotsav Gruha Nirman Bhavan, Old Agra Road, Gadakari Chowk, NASIK 422 002
(नियम ८(१) नुसार)
ताबा सूचना
(अचल / स्थावर मालमत्तेकरिता) ज्या अर्थी, खाली सही करणार हे बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपळगाव बसवंत शाखा नाशिक झोन, नाशिकचे अधिकृत अधिकारी असून,सिक्युरिटायझेशन अॅन्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्योरिटी इन्टरेस्ट अॅक्ट २००२ व सिक्युरिटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंटरूल्स२००२या कायद्याच्या नियम ८ सह वाचल्या जाणान्या कलम १३(२) नुसार प्राप्त अधिकारात, मागणी, सूचना/ नोटीसखालील कर्जदार व जामीनदार यांना पाठविली होती. सदर मागणी सूचना/ नोटिसीप्रमाणे कर्जाची थकीत रकम त्यावरील व्याजासह सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांचे आत परतफेड करण्याची मागणी बँकेने कर्जदार यांचेकडे या नोटिसीद्वारे केली होती. खालील नमूद कर्जदार यांनी थकीत कर्जाऊ रकमेची बँकेला परतफेड केलेली नसल्याने, कर्जदार व तमाम जनतेला या नोटिसौद्वारे सूचना देण्यात येते की, सदर कायद्याच्या नियम ८ सह वाचल्या जाणाऱ्या कलम १३(४) नुसार खाली सही करणार यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा बँक ऑफ महाराष्ट्र,अधिकृत अधिकारी यांनी घेतलेला आहे.. सदर नोटिसीद्वारे विशेषत: कर्जदार तसेच तमाम जनतेला ताकीद देण्यात येते की, परिशिष्ठात वर्णन केलेल्या मिळकतीसंबंधी मालमत्ताधारकांशी कोणीही, कोणताही व्यवहार करू नये व असा कोणताही व्यवहार केल्यास तो बैंक ऑफ महाराष्ट्रच्या एकूण थकीत रकम व त्यावरील व्याज इतक्या रकमेच्या कर्जबोजासह राहील. तसेच, याद्वारे कर्जदारांना सुचित करण्यात येते की, सदर कायद्याच्या कलम १३ पोट कलम (८) च्या तरतुदीनुसार उपलब्ध वेळेतच त्यांना त्यांच्या मिळकती सोडविता येतील/परत ठेवून घेता येतील. बँकेकडे तारण / गहाण असलेल्या व बँकेने ताबा घेतलेल्या अचल मिळकतीचे वर्णन :
परिशिष्ठ कर्जदार व मागणी, जामीनदार | सूचना/ नोटीस थकबाकी
दिनांक व ताबा
अचल/ चल संपत्तीचे विवरण क्र. यांची नावे दिनांक
प्रकार
स.नं. ५४९/१,प.न.३१, पिपळगाव बसवंत, ता. निफाड,
जि. नाशिक. क्षेत्रफळ ३२६.४० चौ. मी. यांसी चतु:सीमा कर्जदार :
खालीलप्रमाणे :-पूर्वेस: ९ मी. कॉलनी रोड पश्चिमेस :- सर्वे नं. ५५१ १.श्री.
उत्तरेस :- प्लॉट नं.१,२,३ दक्षिणेस: - ओपन स्पेस विजय रघुनाथ
रुपये ३१/०१/२०२२ गट नं. ५४९/१, प्लॉट नं. ९, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, सिकर | २,०३,६७,७४६/
जि. नाशिक, क्षेत्रफळ-३२६.४०चौ. मी. यांसी चतु:सीमा (प्रो. प्रा. /१०/२०२१
+व त्यावरील सांकेतिक खालीलप्रमाणे:- पूर्वेस: प्लॉट नं. ६ पश्चिमेस :-९मी. कॉलनी रोड | विजय रघुनाथ
व्याज
ताबा उत्तरेस :- प्लॉट नं.८ दक्षिणेस: - प्लॉट नं.१० सिंकर व
गट नं. ५४९/१, प्लॉट नं. १० पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, इतर)
जि. नाशिक. क्षेत्रफळ-३२६.४० चौ. मी. यांसी चतुःसीमा
खालीलप्रमाणे:- पूर्वेस: प्लॉट नं.६ पश्चिमेस :-९मी. कॉलनी रोड
| उत्तरेस :- प्लॉट नं.८ दक्षिणेसः - प्लॉट नं.१० दिनांक : ०५/०२/२०२२
अधिकृत अधिकारी / मुख्य प्रबंधक ठिकाण : नाशिक
बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपळगाव बसवंत शाखा, नाशिक झोन (सदर नोटीस ही मूळ इंग्रजी भाषेतली नोटीसचे मराठी भाषांतर असून अर्थाच्या सोयीकरता इंग्रजी भाषेतील नोटीस ग्राह्य धरली जाईल.)
अ.





कम w ि ला
Nashik Zonal Office Pack of Maharashtra
NASIK ZONAL OFFICE Bank of Maharashtra Telephone / TELE: (0253) 2314942
Azadi ka Grihanirman Bhavan, Purana Agra Road, Gadkari Chowk, Nashik - 422002
Amrit Mahotsav Gruha Nirman Bhavan, Old Agra Road, Gadakari Chowk, NASIK 422 002
(As per Rule 8 (1))
Possession notice
(For immovable / immovable property) in the sense that the Bank of Maharashtra, Pimpalgaon Baswant Branch, Nashik Zone, Nashik is the authorized officer who will sign under The demand, notice / notice was sent to the borrower and the guarantor under the authorization obtained under section 13 (2), the bank had demanded from the borrower to repay the arrears within 60 days from the receipt of the notice. As the following debtors have not repaid the arrears to the bank, the debtor and the general public are hereby notified that, as per Section 13 (4) of Rule 8 of this Act, the signatories shall exercise the powers vested in the following Bank of Maharashtra, an official official, has taken possession of the property as described in the appendix. The notice, in particular, warns the debtors as well as the general public that no one should engage in any transaction with the property owners in respect of the property described in the appendix and if any such transaction is made, it will be accompanied by a total debt arrears of Bank of Maharashtra and interest thereon. It also informs the borrowers that they will be able to repay / repay their assets within the time available as per the provisions of sub-section (8) of section 13 of the Act. Description of mortgage / mortgage held by the bank and immovable property held by the bank:
Appendix Borrower and Demand, Guarantor | Notice / notice arrears
Date and possession
Details of immovable / movable property no. Named after
Type
S.No. 549/1, P.N.31, Pipalgaon Baswant, Tal. Nifad,
Dist. Nashik. Area 326.40 Sq. I Boundary Debtors:
As follows: -East: 9 m. Colony Road West: - Survey no. 551 1. Shri.
North: - Plot No. 1,2,3 South: - Open Space Vijay Raghunath
Rs. 31/01/2022 Group No. 549/1, PLOT NO. 9, Pimpalgaon Baswant, Tal. Niphad, Sikar | 2,03,67,746 /
Dist. Nashik, Area 326.40 Sq. I Yansi Chatu: Seema (Prof. Pvt. / 10/2021)
+ And the symbols on it are as follows: - East: Plot no. 6 west: -9m. Colony Road Vijay Raghunath
Interest
Possession North: - Plot No. 8 South: - Plot No. 10 Sinkar and
Group no. 549/1, PLOT NO. 10 Pimpalgaon Baswant, Tal. Nifad, others)
Dist. Nashik. Area - 326.40 Sq. I Yansi Chatusima
As follows: - East: Plot No. 6 West: -9m. Colony Road
| North: - Plot No. 8 South: - Plot No. 10 Date: 05/02/2022
Official Officer / Chief Manager Location: Nashik
Bank of Maharashtra, Pimpalgaon Baswant Branch, Nashik Zone.
A.