
...सामनेवाले
दि.चौ.अर्ज नंबर ०८/२०२२
___ अॅडव्होकेट जी. एस. सुरसे । निशाणी नंबर ६ जाहीर नोटीस अॅडव्होकेट एल. जी. सुरसे
नांदगाव, जि. नाशिक नांदगाव येथील मे.दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर यांचे न्यायालयात १ श्री. सुकदेव रंभा पवार उ.व. ५० वर्ष धंदा-मजुरी २ श्री. अजित सुकदेव पवार उ.व.१९ वर्ष धंदा- मजुरी ३ श्री. राहुल सुकदेव पवार उ.व. १७ वर्ष धंदा-शिक्षण ४ सौ. वैशाली रमेश सोनवणे उ.व. २२ वर्ष धंदा- घरकाम ५ रुपाली सुकदेव पवार अर्फ सौ. रुपाली अशोक पिंपळे उ.ब.२१ वर्ष धंदा-घरकाम ६ दीपाली सुकदेव सोनवणे ऊर्फ सौ. दीपाली प्रदीप सोनवणे
...अर्जदार उ.ब. २० वर्ष धंदा- घरकाम (अर्जदार नं. ३ चा अ.पा.क. व जनक पिता अर्जदार नं. १ असे) अर्जदार नं. १ ते ३ रा. मु.पो. हिसवळ बु. ता. नांदगाव, जि. नाशिक अर्जदार नं. ४ रा. मु.पो. वेहेळगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक अर्जदार नं.५ रा.म. कोंढार पो. निंबायती, ता. नांदगाव, जि. नाशिक अर्जदार नं. ६ रा. रा. मु.पो. मोहेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक
विरुद्ध कोणीही नाही विषय : वारस दाखला(सक्सेशन सर्टिफिकेट) मिळणेकरिता
ज्या पेक्षा मयत आकाबाई सकदेव पवार ऊर्फ आकाबाई सावळीराम भिल्ल या दिनांक १५.१०.२०१७ रोजी मयत झाल्या आहेत. अर्जदार नं. १ हे मयत यांचे पती असून अर्जदार नं.२ व ३ ही मुले आहेत, तर अर्जदार नं. ४ ते ६ या मुली आहेत.
ज्या अर्थी उपरोक्त मयत श्रीमती आकाबाई सावळीराम भिल्ल ऊर्फ आकाबाई सुकदेव पवार या अनुदानित आश्रमशाळा, पाडळी, ता.परतूर, जि. जालना येथे स्वयंपाकी या पदावर कार्यरत होत्या. त्या मयत झाल्याने त्यांचे सेवाकाळातील १० वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंबीय यांना सानुग्रह अनुदान व जमा असलेली संचित रकम अंशदान निवृत्ती वेतन/राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळागेसाठी वारस दाखला प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी मागणी केलेला आहे. मयत यांचे मृत्यू पश्चात अर्जदार हेच मयत यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. त्यासाठी वारस दाखला (सक्सेशन सर्टिफिकेट) मिळणेसाठी अर्जदार यांनी या न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. त्यापेक्षा, अर्जदार हे मयत यांचे कायदेशीर वारस नाही, असे कोणास समजाविणेचे असेल तर या जाहीरनाम्याचे तारखेपासून एक महिन्याचे आत किंवा दि. १७/०३/२०२२ पर्यंत त्याने या न्यायालयात हजर होऊन आपल्या हरकती कळवाव्यात आणि या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोगी योग्य हरकत न दाखविल्या तर सदरहू न्यायालय सदरह अर्जदार यांचे हवाबद्दल लागलीच पुरावा घेऊन त्यांचा हक शावित दिसल्यास त्याला सदरह मयत यांचे वारस म्हणून अर्जदार यांना सदर दाखला देण्यात येईल.
आज ता. ०५ माहे फेब्रुवारी सन २०२२ रोजी माझे सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी प्रसिद्धीस दिले असे. दिनांक- ०५/०२/२०२२. नांदगाव
आदेशावरून कामगिरी लिपिक
कोटीचा
सहा.अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय,
दिवाणी व फौजदारी न्यायालय,
शिक्का नांदगाव, जि. नाशिक
नांदगाव, जि. नाशिक





... in front
Application No. 08/2022
___ Advocate g. S. Surase. Nishani No. 6 Public Notice Advocate L. G. Surase
Nandgaon, Dist. In the court of M / s Civil Judge, Junior level at Nandgaon, Nashik, 1 Shri. Sukdev Rambha Pawar U.V. 50 years of business-wages 2 Shri. Ajit Sukdev Pawar U.V. 19 years Occupation - Wages 3 Shri. Rahul Sukdev Pawar U.V. 17 years of business education 4 hundred. Vaishali Ramesh Sonawane U.V. 22 years occupation - Housework 5 rupees Sukdev Pawar alias Mrs. Rupali Ashok Pimple U.B.21 years of business and housework 6 Deepali Sukdev Sonawane alias Mrs. Deepali Pradeep Sonawane
... Applicant U.B. 20 years occupation - Housework (Applicant No. 3 as APC and Janak Pita as Applicant No. 1) Applicant no. 1st to 3rd P.O. Hiswal Bu. Ta. Nandgaon, Dist. Nashik Applicant No. 4th P.O. Vehelgaon, Tal. Nandgaon, Dist. Nashik Applicant No. 5 Ra.M. Kondhar Po. Nimbayati, Ta. Nandgaon, Dist. Nashik Applicant No. 6th Ra. P.O. Mohegaon, Tal. Nandgaon, Dist. Nashik
No one against. Subject: To get succession certificate
The deceased Akabai Sakdev Pawar alias Akabai Savliram Bhill has passed away on 15.10.2017. Applicant no. 1 is the husband of the deceased and applicant no. 2 and 3 are children, while applicant no. There are 4 to 6 girls.
In the sense that the above deceased Smt. She was working as a cook in Jalna. Heir Certificate Project Officer, Integrated Tribal Development Project, Aurangabad has demanded that in case of death of the deceased 10 years before his / her death due to his / her death, his / her family will get the benefit of Sanugrah Grant and Accumulated Contribution Retirement / National Retirement Scheme. After Mayat's death, the petitioner is Mayat's sole legal heir. The applicant has filed an application in this court to get the succession certificate. Rather, if the applicant wants to explain to anyone that he is not the legal heir of the deceased, then within one month from the date of this declaration or dt. He should appear in this court by 17/03/2022 and state his objections and from this article it is informed that if he does not show proper objection within the said time, then this court will take immediate proof of the applicant's claim and if he finds his right as heir of the deceased. This certificate will be issued to the applicant.
Today It was published on 05th February, 2022 with my signature and court stamp. Date: 05/02/2022. Nandgaon
Performance clerk by command
Crore
Assistant Superintendent Civil and Criminal Court,
Civil and Criminal Court,
Shikka Nandgaon, Dist. Nashik
Nandgaon, Dist. Nashik