
जाहीर नोटीस तमाम लोकांना प्रस्तुत जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत बु बिंबा प्रभाकर वर्तक (विवाहापूर्वीचे नाव) ऊर्फ सौ. अनिता श्रीकृष्ण एडके (विवाहानंतरचे नाव) सध रा. बी२/१०३, फ्लोरीडा इस्टेट "बी" को-ऑप हौसिंग सोसायटी, केशवनगर, मुंढवा, पुणे-४११०३६ यां खरेदीमालकी व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीची आहे. सदर मिळकतीचे विद्यमान मालक व आमचे अशिलांचेदरम्या सदर मिळकतीच्या खरेदी-विक्री व्यवहाराबाबत बोलणी, चर्चा व वाटाघाटी झालेली असून, उपरोक्त विद्यमा मालकांनी सदर मिळकत आमचे अशिलांस कायमस्वरुपी विक्री करण्याचे मान्य केलेले आहे. उपरोक्त विद्यमा मालकांनी सदर मिळकत निर्वेध, निजोखमी, बोजारहित व वादरहित असल्याची खात्री व भरवसा आम |अशिलांस दिलेला आहे. तथापि, सदर मिळकतीवर इतर कोणाचाही काही एक मालकी, हक्क, अधिका |हितसंबंध, तावा-बहिवाट, लीज, लीन, बक्षिसपत्र, करार-मदार, विसारपावती, चार्ज वगैरे कोणत्याही प्रकार काही एक हक्क, अधिकार व हितसंबंध असल्यास, अशा संबंधित इसमांनी/व्यक्तींनी प्रस्तुतची नोटीस प्रसि. झालेपासून १५ दिवसांचे आत आमचे खालील पत्यावर, समक्ष भेटून लेखी कागदपत्रे व पुराव्यासह खा पटवून द्यावी, तसे 'न' केल्यास सदर मिळकतीचे विद्यमान मालकांना तिचे पूर्ण स्वामित्व आहे, असे गृहित धरू, व असल्यास त्यांनी असलेले त्यांचे सर्व हक्क, अधिकार व हितसंबंध जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे गृहित धरू आमचे अशील मिळकतीचा उपरोक्त व्यवहार पूर्ण करतील, त्यानंतर आलेल्या कोणत्याही हरकती विचारा घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन : तुकडी व जिल्हा पुणे, पोटतुकडी व तालुका पुणे शहर, मे. दुय्यम निबंधक हवेल (पुणे) यांचे कार्यकक्षेतील, तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील मुलकी गाव मौजे औंध (सकाळनगर) येथीट |सर्वे क्र. ८२१/१ आणि ८३/१ यांसी करस्पॉडींग सीटी सर्व्हे क्र. १६२० आणि १६२१ या मिळकतीव बांधण्यात आलेल्या, सकाळनगर क्रमांक “एम" सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या गृह प्रकल्पा/योजनेमधील इमारत क्र. १३, मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट / सदनिका क्र. १७. यांसी एकूण क्षेत्र ४७६ चौ. फू. म्हणजे |४४.२२ चौ. मी. तसेच सदरील सदनिकेशी जोडलेल्या सर्व हक, अधिकार व हितसंबंधासहित दरोवस्त प्रस्तु नोटिशीचा विषय आहे.
सही/पुणे, दिनांक ०६/०२/२०२२
अॅड. तेजस एस. ढग पत्ता : ऑफिस नं. ०५, सह्याद्री, जुना तोफखाना, १०६/२, शिवाजीनगर, पुणे-४११००५
___ मो.नं. ९८९०९८१४४॥





Public Notice The public notice issued to the public informs that the property described in the following appendix is ​​Bu Bimba Prabhakar Vartak (name before marriage) alias Mrs. Anita Shrikrishna Edke (name after marriage) Sadh Ra. B2 / 103, Florida Estate "B" Co-op Housing Society, Keshavnagar, Mundhwa, Pune-411036. Negotiations, discussions and negotiations have taken place between the existing owner of the property and our Ashilancha about the sale and purchase of the said property, and the above owners have agreed to sell the property to our Ashilan permanently. The owners of the above knowledge have assured and assured us that the property will be free, safe and secure. However, if any other property, rights, rights, interests, offerings, leases, leases, bounties, contracts, deed of receipts, charges, etc., of any other property, rights and interests of any other person on such property, Notice of Presentation Within 15 days from the date of receipt, we shall meet at the following address, confirm with written documents and proof, in case of 'No', we assume that the existing owners of the property have full ownership of it, and if so, have consciously relinquished all their rights, entitlements and interests. It should be noted that we will complete the above transaction of our immoral income, any subsequent objections will not be considered. Appendix: Description of Income: Tukadi and District Pune, Sub-Tukadi and Taluka Pune City, M / s. Survey no. Corspoding CT Survey No. 821/1 and 83/1. The total area is 476 sq. Ft., Which is 446.22 sq. Ft. On the second floor in the building no. Sq. M., As well as all the rights, rights and interests attached to the said house, are subject to notice.
Signed / Pune, dated 06/02/2022
Adv. Tejas S. Cloud Address: Office no. 05, Sahyadri, Old Artillery, 106/2, Shivajinagar, Pune-411005
___ Mo.No. 989098144