
जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत तिचे विद्यमान मालक श्री. अभिषेक विक्रमसिंह रावत व |सौ. माधवी राजेश पुणेकर यांच्या मालकी हक्क व वहिवाटीची असून, त्यांनी सदरील मिळकत ही आमचे अशिलांस खरेदी देण्याचे ठरविले असून त्याबाबत बोलणी केलेली आहे. त्यामुळे सदर मिळकत ही पूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याबाबत हमी, भरवसा व खात्री आमचे अशिलांना दिलेली आहे. तरीही सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही, कसल्याही प्रकारचा हक, हितसंबंध, ताबा, वहीवाट, कोर्ट दावा, करार, मदार, बोजा इ. असल्यास पंधरा दिवसांचे आत कळवावे. अन्यथा सदरील व्यवहार सर्व लोकांस मान्य असल्याचे व कोणाचाही काहीही हक, हितसंबंध नसल्याचे समजून आमचे अशील | पुढील व्यवहार पूर्ण करतील. मागाहून कोणाचीही तक्रार चालणार नाही. परिशिष्ट :- तालुका हवेली, जि. पुणे, सब रजि. हवेली तसेच पिं.चिं.म.न.पा. हद्दीतील गाव मौजे रावेत येथील सर्व्हे नं. ११८/१/१ यांसी एकूण क्षेत्र ०० हे १० आर पैकी खरेदी देत असलेले क्षेत्र ६५० चौ. मी. जमीन मिळकत. यांसी चतु:सीमा - पूर्वेस - प्लॉट नं. ४५ व स.नं. १२१/१ ची मिळकत, पश्चिमेस - स. नं. ११७ ची मिळकत, उत्तरेस - स.नं. १०३/५ ची मिळकत, दक्षिणेस - स. नं. ११८/२/१] ची मिळकत. पुणे, दिनांक : ०५/०२/२०२२
सही/अॅड. माया पाटोळे फ्लॅट नं.४, प्लॉट नं. आरएच.८१, श्रीनिवास
हौ.सो. शाहूनगर, चिंचवड, पुणे ४११०१९ मोबा. : ७७१९०८६५६३/
९०११२१४१०७/९९२२९५९२१२ ।
जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्शात वर्णन केलेली मिळकत श्री. योगेंद्र सुरेश करमरकर आणि सौ. मृणाल योगेंद्र करमरकर यांनी श्री. विनायक मनोहर ढमढेरे यांच्याकडून दि. १८/०३/२०१३ रोजी हवेली क्र.१३, पुणे येथील दस्त क्रमांक २१५४/२०१३ अन्वये नोंदविण्यात आलेल्या अभिहस्तांतरणपत्र अन्वये विकत घेतलेली असून, सदर मिळकत ही त्यांचे मालकी हकाची व प्रत्यक्ष तावेवहिवाटीची आहे. त्यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना कायमस्वरूपी खरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. तसेच, सदर मालकांनी सदर मिळकतीवर | एच.डी.एफ.सी. हौसिंग फायनान्स लि. यांचेकडून गृहकर्ज देखील घेतलेले आहे. सदर मालकांनी सदरची मिळकत ही एच.डी.एफ.सी. हौसिंग फायनान्स लि.यांचे गृहकर्जाव्यतिरिक्त निर्वध व निजोखमी असल्याचा भरवसा आमचे अशिलांना दिलेला आहे. तरी, सदर मिळकतीवर सदरचे विद्यमान मालक
आणि एच.डी.एफ.सी. हौसिंग फायनान्स लि. यांचे व्यतिरिक्त इतर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक, हितसंबंध, साबा, यहिबाट, दावा, करार, गहाण, दान, लीज, लीन, बक्षीस इ. असल्यास त्याने ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत अस्सल कागदपत्रांनिशी खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन आमची खात्री करून द्यावी; अन्यथा सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे, असे समजून आमवे अशील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. नंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट : मौजे कोथरूड, इंदिरा शंकर नगरी येथील स. नं. ९४/१ए-१,२/१पार्ट, ३/२, ८/१, ९४/९, १३,९५/१सी, ९५/२/१, ३,९४/१ए-२,२/२,९५/१डी, २/२.८१/४/बी. ९४/१ए ३ए (पाट),३ बी. ९५/१६.९५/२/३,८१/४ए/१] या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या वात्सल्य को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड मधील व्ही-७ या इमारतीमधील पार्किंग मजल्यावरील फ्लॅट नं. ४ यांसी क्षेत्र ५७४ चौ. फूट म्हणजेच ५३.३२ चौ. मी. बिल्टअप ही मिटकत. पुणे, दिनांक : ०६/०२/२०२२
सही/चंद्रकांत दीपक तिळवे, अँडव्होकेट
ऑफिस नं. ६५, विंग नं. डी, सहावा मजला, राहुल कॉम्प्लेक्स, कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड, कोथरूड,
पुणे ४११०३८. मो. नं. : ९०११०८५७०२.
जाहीर नोटीस
जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टात तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली मिळकत विद्यमान जमीन मालक अमित वर्णन केलेली मिळकत ही श्री. केशव बापूसाहेब झेंडे आनंदा खटवड, रा. नसरापूर, ता. भोर, जि. पुणे यांनी यांच्या वडिलोपार्जित मालकी व वहिवाटीची असन सदर सदर मिळकतीवर त्यांचेशिवाय इतर कोणाचाही, कसल्याही |मिळकत आमचे अशिलांचे नावे तवदिल करण्याचे ठरवून प्रकारचा हक्क, हितसंबंध, ताबा, कूळ नाही, असे प्रतिपादन | विसारापोटी रकम स्वीकारलेली आहे. सदरील विद्यमान करून त्यांनी सदरची मिळकत आमचे अशील सौ. मंजुषा मालकांनी खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीवर मंदार गायकवाड रा. धनकवडी, पुणे यांना कायमस्वरूपी किंवा त्यापैकी कोणत्याही भागावर कोणाचेही कसल्याही खुशखरेदीने तबदिल करण्याचे मान्य व कबूल केले आहे. प्रकारचे हक, हितसंबंध, करारमदार, साठेखत, गहाणखत, तसेच सदरील मिळकत निर्वेध व निजोखमी व बोजारहित विसारपावती, बोजा, कुळ, भाडेपट्टा, कुलमुखत्यार, कुटुंब असल्याचा भरवसा त्यांनी आमचे अशिलांना दिलेला व्यवस्थापन, लीन, लीज, अन्न, वस्त्र, पोटगी, ताबा, आहे. सबब सदरील मिळकतीवर कोणाचाही, कोणत्याही
वहिवाट वा तत्सम प्रकारचा हक व हितसंबंध नाही अशी व कसल्याही प्रकारचा हक्क, तावा व अधिकार व अन्य इतर
खात्री य भरवसा दिलेला असून तसा कोणाचाही कोणत्याही कोणत्याही प्रकारे करार-मदार असल्यास त्यांनी ही जाहीर
प्रकारचा हा अगर अधिकार असल्यास त्यांनी सदर नोटीस नोटीस प्रसिद्ध झालेपासून १० दिवसांचे आत त्याबाबतच्या
प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आमचे खालील मूळ अस्सल कागदपत्रांनिशी खाली दिलेल्या पत्यावर समक्ष
पत्यावर मूळ कागदपत्रांनिशी येऊन आमची खात्री पटवावी |
व तशी लेखी पोच घ्यावी. अन्यथा सदर मिळकतीवर येऊन आमचे अशिलांतर्फे आमची खात्री पटवून द्यावी व लेखी हरकत नोंदवावी, अन्यथा सदरील मिळकतीवर
कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक व हितसंबंध नाही किंवा
असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे व कोणाचाही हक्क, हितसंबंध, अधिकार नाही, असे समजून
सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी आहे असे समजून व गृहीत धरून आमचे अशील सदर खरेदीचा व्यवहार पूर्ण
आमचे अशील पुढील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. करतील व तद्नंतर कोणाचीही, कोणत्याही व कसल्याही
त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार विचारात प्रकारची तक्रार चालणार नाही.
घेतली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.. परिशिष्ट : तुकडी पुणे, पोटतुकडी भोर, तालुका पंचायत
परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे, पोट तुकडी ता. समिती भोर यांचे हद्दीतील जिल्हा परिषद पुणे यांचे
पुरंदर, जिल्हा पुणे, मे, सब-रजिस्ट्रार पुरंदर, सासवड यांचे हद्दीतील मे. दुय्यम निबंधकसो. भोर यांचे हद्दीतील गाव
कार्यक्षेत्रातील व पुणे जिल्हा परिषद, पुरंदर पंचायत समिती मौजे पारवडी येथील गट नं. ७८३ यांसी ०२ हे. ३५ आर
यांच्या हद्दीतील ग्रामपंचायत गाव मौजे झेंडेवाडी येथील अधिक पो.ख.०० हे. ७९.५० आर असे एकूण क्षेत्र जमीन मिळकत गट नं. ४४८ यासी एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ०३ हे. १४.५० यांसी एकूण आकार ०२ रु. ५० पैसे ०१ आर यांसी आकार १२ रुपये ०९ पैसे पैकी विद्यमान पैकी लिहून देणार यांच्या मालकी हक्काचे क्षेत्र ०० हे. मालक यांच्या वडिलोपार्जित मालकीचे संपूर्ण क्षेत्र ०० |४८.४१ आर यांसी आकार ०० रु.५२ पैसे ही संपूर्ण हेक्टर ४६.२० आर ही जमीन मिळकत यासी चतु:सीमा
जमीन मिळकत. यासी चतुःसीमा येणेप्रमाणे- पूर्वेस : खालीलप्रमाणे : पूर्वेस : श्री. मधुकर बापूसाहेब झेंडे यांची याच गटातील हिराजी लिमण यांची मिळकत, दक्षिणेस : याच गटातील मिळकत, दक्षिणेस : जुना सासवड-जेजुरी श्री. वाघू रामभाऊगोन्हे यांची मिळकत, पश्चिमेस: श्री. रोड, पश्चिमेस : गट नं. ४४७, उत्तरेस : सौ. साधना | वाघू रामभाऊ गोन्हे यांची मिळकत, उत्तरेस : फॉरेस्ट. | शिवाजी झेंडे यांची मिळकत. येणेप्रमाणे चतु:सीमापूर्वक येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे.
सदर जमीन मिळकत सदर जाहीर नोटिसीचा विषय असे. पुणे, दिनांक : ०६/०२/२०२२
ठिकाण : पुणे
सही/____अॅड. नागेश रामचंद्र शिंदे |दिनांक : ०५/०२/२०२२
सही/ऑफिस : पी. डी. सी. सी. बँकेसमोर, तहसीलदार
श्री. शंकर वि. देसाई, अॅडव्होकेट, ऑफिसजवळ वेल्हा, ता. वेल्हा, जि. पुणे - ४१२२१३.
ऑफिस : के २०९, मेगा सेंटर, मगरपट्टा, हडपसर, मोबा. ९०२१२१३१९३,९५११२०१३६३/
पुणे-४११०२८ मो.नं. ९८८१०८४५७५





Public Notice All persons are informed by this public notice that the property described in the following appendix is ​​owned by its present owner Shri. Abhishek Vikramsinh Rawat and Mrs. Madhavi Rajesh Punekar owns the property and he has decided to buy this property from us. Therefore, we have given assurance, trust and assurance to our assholes that this property is completely free, safe and secure. However, no one else, any kind of right, interest, possession, possession, court claim, contract, madar, burden etc. on this property. If so, report within 15 days. Otherwise, it is our duty to understand that such transactions are acceptable to all people and no one has any rights or interests. Will complete further transactions. No one will complain from behind. Appendix: - Taluka Haveli, Dist. Pune, Sub Reg. Haveli as well as Pinchin.M.N.P. Survey no. The total area of ​​118/1/1 is 00 out of 10 Rs. I Land income. Boundary - East - Plot no. 45 and S.No. Property of 121/1, West - So. No. Property of 117, North - S.No. Income of 103/5, to the south - S. No. 118/2/1] income. Pune, Date: 05/02/2022
Signature / Adv. Maya Patole Flat No. 4, Plot No. RH.81, Srinivasa
H.O.S. Shahunagar, Chinchwad, Pune 411019 Mob. : 7719086563 /
9011214107/9922959212.
Public Notice All the people are informed through this public notice that the property described in the following appendix is ​​owned by Shri. Yogendra Suresh Karmarkar and Mrs. Mrinal Yogendra Karmarkar introduced Shri. From Vinayak Manohar Dhamdhere Purchased on 18/03/2013 under Haveli No. 13, Pune under Deed No. 2154/2013, according to the deed of transfer, the property is their right of ownership and actual claim. He has agreed and agreed to give this property to our Ashila for permanent purchase. Also, the owners on the property HDFC Housing Finance Ltd. He has also taken home loan from them. The owner of the said property is HDFC. In addition to the housing loan of Housing Finance Ltd., we have assured the assailants that they are safe and sound. However, the current owner of the property
And HDFC. Housing Finance Ltd. Apart from these, any other rights, interests, Saba, Yahibat, claims, agreements, mortgages, donations, leases, leases, rewards, etc. of anyone else. If so, he should come to the address given below with the original documents and confirm to us within 7 days from the date of publication of this notice; Otherwise, we will complete the indecent purchase transaction on the understanding that the property is safe and sound. It should be noted that no one will complain later. Appendix: Mauje Kothrud, Indira Shankar Nagari. No. 94/1A-1,2/1 Part, 3/2, 8/1, 94/9, 13, 95 / 1C, 95/2/1, 3, 94 / 1A-2,2 / 2, 95 / 1D, 2 / 2.81 / 4 / b. 94/1A3A (Pat), 3B. 95 / 16.95 / 2 / 3,81 / 4A / 1] Vatsalya Co-op. Flat no. 4 Yansi area 574 sq. Km. Ft. I.e. 53.32 sq. Ft. I The buildup is gone. Pune, Date: 06/02/2022
Sahi / Chandrakant Deepak Tilve, Advocate
Office no. 65, WING NO. D, 6th Floor, Rahul Complex, Near Krishna Hospital, Paud Road, Kothrud,
Pune 411038. Mo. No. : 9011085702.
Public notice
The public notice informs all the people that, in the following appendix, all the people are informed that the property mentioned in the following appendix is ​​the property described by the existing land owner Amit. Keshav Bapusaheb Zende Ananda Khatwad, Ra. Nasrapur, Tal. Bhor, Dist. He asserted that his ancestral ownership and possession of the property was not a right, interest, possession or lineage of any person other than him. Forgotten amount is accepted. By making this present, he gave this income to our indecent wife. Mandar Gaikwad Ra. Dhankawadi, Pune has been agreed to be transferred permanently or to any part of it with any kind of purchase. They assure us that the rights, interests, contracts, stocks, mortgages, as well as the said property are non-risk and non-risk and burden-free forgetfulness, burden, clan, lease, claimant, family, management, lean, lease, food, clothing, alimony, possession Is. The reason is that anyone, any
Occupancy or similar rights and interests and any rights, claims and entitlements and other
Assurance is given and if anyone has any kind of contract, they will declare it
If there is any such right or authority, they shall notify it within 10 days from the date of publication of the notice
Within 15 days from the date of publication, we will submit the following original documents to the address given below
Come to the address with the original documents and confirm us
And such written acknowledgment should be taken. Otherwise we have to come to this property and convince us on our behalf and register a written objection, otherwise on this property
No one has any rights or interests
If so, they have deliberately abandoned it, realizing that no one has any rights, interests or entitlements.
Assuming that the property is completely unaffected and risk-free, our indecent purchase transaction is completed.
Our ashes will complete the next purchase transaction. Will do and then anyone, any and all
After that no one's complaint will be considered.
It should be noted that it will not be taken .. Appendix: Tukadi Pune, Pottukadi Bhor, Taluka Panchayat
Appendix: Description of Income: Tukdi Pune, Pot Tukdi Ta. Samiti Bhor belongs to Zilla Parishad Pune
Purandar, District Pune, May, Sub-Registrar Purandar, M / s. Secondary essay. Bhor's border village
Working area and Pune Zilla Parishad, Purandar Panchayat Samiti at Mauje Parwadi group no. 783 to 02 ha. 35 r
More than Rs. 79.50 Rs. Total Area Land Income Group No. The total area of ​​448 is 01 hectare 03 ha. 14.50 and the total size is Rs. Size of 50 paise 01 Rs. 12 Rs. 09 paise out of existing. The total area of ​​the ancestral ownership of the owner is 00 | 48.41 Rs., Size is Rs.
Land income. As per these four boundaries - East: As follows: East: Shri. Madhukar Bapusaheb Zende's Hiraji Liman's property in the same group, South: Property of the same group, South: Old Saswad-Jejuri Shri. Income of Waghu Rambhaugonhe, West: Shri. Road, West: Group no. 447, North: Sou. Sadhana Income of Waghu Rambhau Gonhe, North: Forest. | Income of Shivaji Zende. It was a public notice to arrive as per the boundary.
This land property was the subject of this public notice. Pune, Date: 06/02/2022
Location: Pune
Signature / ____ add. Nagesh Ramchandra Shinde | Date: 05/02/2022
Correct / Office: p. D. C. C. In front of the bank, tehsildar
Mr. Shankar Vs. Desai, Advocate, Near Office Velha, Tal. Velha, Dist. Pune - 412213.
Office: K209, Mega Center, Magarpatta, Hadapsar, Moba. 9021213193, 9511201363 /
Pune-411028 Mo. No. 9881084575