
जाहीर नोटीस/ हरकत तमाम लोकांस कळविण्यात येते की,खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही मूळ मालक श्री. चिमाजी (चिमा) महादू गायकवाड (मपत) असून त्यांना तीन मुले १) भगवान चिमाजी (विमा) गायकवाड (मयत).२) बाबूराव (वयम) चिमाजी (चिमा) गायकवाड (मयत), ३) उत्तम चिमाजी (चिमा) गायकवाड (मयत) असे आहेत. सदरील मिळकत ही महार वतन इनाम वर्ग ६यची असून सदर मिळकतीमध्ये हिंदू वारसा हक कायद्यानुसार वरील वारसदारांचा कायदेशीरदृष्ट्या हक व अधिकार आहेत. सदर मिळकत ही महाराष्ट्र शासनाने पड जमीन असून त्याकामी महाराष्ट्र शासनाने सदर मिळकतीचायत सरकार पर कमी करून त्या मिळकतीवर एकमेव म्हणून भगवान विमाजी (विमा) गायकवाड यांचे नाव दाखल केलेले। आहे. त्यामुळे परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीवर इतर वारसदारांचा हक कायदेशीरराष्ट्या आहे. सदर मिळकत ही भगवान विमा गायकवाड यांचे निधनानंतर त्याचे खरे व कायदेशीर वारसदार म्हणून रमेश भगवान गायकवाड, अविनाश भगवान गायकवाड, मंदाक्तिी अशोक कदम, नंदा किशोर कांपले, वंदना संजय कदम, अनिता किशोर शेलार यांचेमध्ये सामाईक क्षेत्र म्हणून ७/१२ वर सरकार दसरी नोंद झालेली दिसून येत आहे. परंतु परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीमध्ये वरील मूळवारसदारांची नोंद केलेली दिसून येत नाही. समय, मूळ वारसदारांपकी वारसदार म्हणून १) बाबूराव (वचन) चिमाजी (चिमा) गायकवाडया) उत्तम चिमाजी (चिमा) गायकवाड यांचे नाव श्री. भावान थिमाजी (चिमा) गायकवाड यांचे नायाबरोबर मळवारसदारांची नोंद ७/१२मध्ये लावण्याचे राहून गेलेले आहे. परंतु मूळ वारसदारांचे निधनानंतर त्यांचे वारसदार म्हणून बाथराव (वयन) चिमाजी (विमा) गायकवाड (मयत) यांचे वारसदार म्हणून आमचे अशोल नं. १) श्री. सुरेशकुमार बाबूराव गायकवाड रा. ऋषिधारा अपार्टमेंट, पलट नं. ५. पहिला मजला, केकन गैस रोड नं. १३ एम, टिंगरेनगर, पुणे-४११०३२.२) सौ. आशा अशोक वाघ, रा.स.नं.३४/२, गोखले पार्क १, पलेट नं.७, आदर्श कॉलनी नं.९, केकन गॅस एजन्सी, टिंगरेनगर, पुणे-४११०३२.३) श्रीमती शैला सदाशिव ओहोळ रा. ए.१/९.विश्रांतीनगर बिल्डिंग, विठ्ठलवाडी सिंहगड रोड, आनंदनगर, पुणे-४११०५१, ४) सौ. अहिल्या ऊर्फ सुधा राजू पानसरे रा. पसट नं.३.३ रा मजला, लिला पार्क, सिंहगड रोह, शिवपुण पार्क, आनंदनगर, पुणे- ४११०५१, ५) सुरेखा बाबूराव गायकवाड रा. २०७, मंगळवार पेठ, शिंगरवाडा मोदी पेट्रोल पंपाच्या मागे, पुणे- ४११०११, रेखा बाबूराव गायकवाड, रा. २०७, मंगळवार पेठ शिंगरेवाथ, मोदी पेट्रोल पंपाच्या मागे, पुणे-४११०११.७) अरुणा बाबूराव गायकवाड, (सौ. अरुणा विशाल कदम), रा. फलट नं. बो/१४०२, आनंदधाम को-ऑप. हौ. सोसा, भांपगाव, इस्ट मुंबई, सब अर्वन ४०००४२, तसेच उत्तम चिमाजी (चिमा) गायकवाड (मवत) यांचे खरे व कायदेशीर वारसदार म्हणून १) श्रीमती अल्काबाई उत्तम गायकवाड रा. डी , शांतीरक्षक हौसिंग सोसायटी, नगर रोड, येरवडा पुणे-६,२) श्री. गज उत्तम गायकवाड रा. ७/१४.चितामणी देवळाजवळ, वेणूनगरवाकर, पुणे.१८, ३) श्री. अनिल उत्तम गायकवाड रा. १८ डो/४/१५०, शांतीरक्षक हौसिंग सोसायटी, नगर रोड, येरवडा पुणे-४११००५ अरो खोय कापदेशीर वारसदार आहेत. सदर मिळवतोबावत आमचे अशील यांचेमध्ये परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीवावा पूर्वजांपासून ते आजतागायत सरस-नीरस वाटप कधीही झाले नाहते व नाही. वर नमूद केलेल्या आमच्या अशिलांना नकतेच असे समजले आहे की, परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीचायत तिहाईत इसमावरोवर खरेदी विक्रीचा व्यवहाराबाबत बोलणी चाललेली असून यदाकदाचित परिशिष्टात नमूद केलेली मिशा ही। ७/१२ उतायावर असणाऱ्या व्यक्तींनी तिन्हाईत इसमास विकल्यास आमचे अशिलांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. म्हणून आमचे। अशिलांमध्ये नमूद केलेल्या वारसदारांनी कोणाबरोबरही कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये. जोपर्यंत आमचे अशील यांच्यामध्ये सरस-नीरस वाटप होत नाही तोपर्यंत परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीबाबत तिघाईत इसमास तवदिलका नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, याची दक्षता घ्यावी. परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीवावत मे. सबरजिस्ट्रार हवेली, पुणे यांचे कार्यालयात यदाकदाचित लिहन अपया नोंदवून तत्याम दस्त केल्यास त्यांचविरुद्ध योग्य त्या मे. कोर्टात दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करतील याची नोंद भगवान चिमाजी (चिमा) गायकवाड यांचे वारसदारांनी व तिहाईत इसमांनी नोंद घ्यावी, त्यास आमवे अशील जवाबदार राहणार नाहीत, म्हणून तिहाईत इसमाने खरेदीवताचा दस्त नोंदवू नये अथवा तयादिल करू नये, म्हणून आमचे अशील या नोटिशीद्वारे जाहीर नोटीस/ हरकत घेत आहेत. परिशिष्ट मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका हवेली, मे. दप्यम निबंधक सो..हवेली. तसेच जिल्हा परिषद पुणे. तालुका पंचायत समिती, हवेली येथील ग्रामपंचायत हदीतील गाव मौजे आदी म्हातोबाची येथील स.नं. / गट नं. ४५४ यांसी एकूण क्षेत्र है. ४५ आर पो.ब..हे. १४ आर एकूण क्षेत्र हे. ५९ आर यांसी आकार ०० रू. १२ौ. हा या जाहीर नोटिशीचा मुख्य विषय आहे. येणेप्रमाणे जाहीर नोटीस /हरकत प्रसिद्ध केली असे
सही/पुणे, दिनांक ०६/०२/२०२२.
अॅडव्होकेट ओहोळ एम. एन. स.नं.४२/२.४२/२/२, पलंटन, २०४, तक्षशीला अ. गृहरचना संस्था मर्यादित, खराडी,





Public Notice / Objection All the people are informed that the property described in the following appendix is ​​the original owner Shri. Chimaji (Chima) Mahadu Gaikwad (Mapat) and they have three children 1) Bhagwan Chimaji (Vima) Gaikwad (deceased). 2) Baburao (Vayam) Chimaji (Chima) Gaikwad (deceased), 3) Uttam Chimaji (Chima) Gaikwad (deceased) ) Are. The said property belongs to Mahar Vatan Inam Class 6 and the above heirs have legal rights in this property as per Hindu Heritage Rights Act. The property is a fallow land owned by the Government of Maharashtra and the Government of Maharashtra has reduced the property to the Government of India and registered the name of Bhagwan Vimaji (Insurance) Gaikwad as the sole owner of the property. Is. Therefore, other heirs are legally entitled to the property mentioned in the appendix. After the death of Bhagwan Vima Gaikwad, the property was registered as a common area between Ramesh Bhagwan Gaikwad, Avinash Bhagwan Gaikwad, Mandakti Ashok Kadam, Nanda Kishor Kample, Vandana Sanjay Kadam and Anita Kishor Shelar. Is coming. However, the above mentioned heirs are not mentioned in the income mentioned in the appendix. Time, as the successor of the original heirs 1) Baburao (Vachan) Chimaji (Chima) Gaikwadya) Uttam Chimaji (Chima) Gaikwad's name is Shri. Bhavana Thimaji (Chima) Gaikwad's Naya along with Malvarasdar is left to be recorded in 7/12. But after the death of the original heir, our Ashol no. 1) Shri. Sureshkumar Baburao Gaikwad Ra. Rishidhara Apartment, Palat no. 5. 1st Floor, Kekan Gas Road No. 13M, Tingrenagar, Pune-411032.2) Mrs. Asha Ashok Wagh, RS No. 34/2, Gokhale Park 1, Plate No. 7, Adarsh ​​Colony No. 9, Kekan Gas Agency, Tingrenagar, Pune-411032.3) Mrs. Shaila Sadashiv Ohol Ra. A.1 / 9. Vishrantinagar Building, Vitthalwadi Sinhagad Road, Anandnagar, Pune-411051, 4) Mrs. Ahilya alias Sudha Raju Pansare Ra. Past No. 3.3rd Floor, Lila Park, Sinhagad Roh, Shivpun Park, Anandnagar, Pune-411051, 5) Surekha Baburao Gaikwad Ra. 207, Mangalwar Peth, Behind Shingarwada Modi Petrol Pump, Pune-411011, Rekha Baburao Gaikwad, Ra. 207, Mangalwar Peth Shingrewath, Behind Modi Petrol Pump, Pune-411011.7) Aruna Baburao Gaikwad, (Mrs. Aruna Vishal Kadam), Ra. Fault no. Bo / 1402, Ananddham Co-op. Yes. Sosa, Bhampgaon, East Mumbai, Sub Arvan 400042, as well as the true and legal heirs of Uttam Chimaji (Chima) Gaikwad (Mavat) 1) Mrs. Alkabai Uttam Gaikwad Ra. D, Shantirakshak Housing Society, Nagar Road, Yerawada Pune-6,2) Shri. Gaj Uttam Gaikwad Ra. 7/14. Near Chitamani Temple, Venunagarwakar, Pune. 18, 3) Shri. Anil Uttam Gaikwad Ra. 18 Do / 4/150, Shantirakshak Housing Society, Nagar Road, Yerawada Pune-411005 Aro Khoy Kapdeshir is the heir. In this regard, the income mentioned in the appendix between our Ashils has never been distributed from the ancestors to the present day. Our ashes mentioned above have recently come to understand that in the third quarter of the income tax mentioned in the appendix, negotiations are going on about the sale and purchase transaction on Ismavaro and maybe even the mustache mentioned in the appendix. 7/12 If the people in Utaiya sell Ismas in Tinhai, our Ashila will get irreparable loss. So ours. The heirs mentioned in Ashila should not deal with anyone in any way. Care should be taken not to discriminate against the third party in terms of the income mentioned in the appendix, otherwise legal action will be taken. In addition to the income mentioned in the appendix, M / s. In the office of Sub-Registrar Haveli, Pune, in case of any written complaint, the appropriate M / s. Notice that Bhagwan Chimaji (Chima) Gaikwad's heirs and a third of Isma should take note of the fact that they will take legal or civil legal action in the court. / Are taking objections. Appendix Description of Income Tukadi Pune, Pottukadi Taluka Haveli, M / s. Dapyam Registrar So..Haveli. Also Zilla Parishad Pune. Taluka Panchayat Samiti, Village Mauje etc. in Gram Panchayat Hadi at Haveli etc. S.No. / Group no. The total area is 454. 45 r po.b..he. The total area is 14 Rs. Size of Rs. 12 This is the main subject of this public notice. Public notice / objection was issued on arrival
Signed / Pune, dated 06/02/2022.
Advocate Ohol M. N. S.No.42 / 2.42 / 2/2, Planton, 204, Takshashila a. Housing Institutions Limited, Kharadi,