
जाहीर नोटीस तमाम लोकांना प्रस्तुत जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत कु. बिंवा प्रभाकर वर्तक (विवाहापूर्वीचे नाव) ऊर्फ सौ. अनिता श्रीकृष्ण एडके (विवाहानंतरचे नाव) सध्या रा. बी२/१०३, फ्लोरीडा इस्टेट "बी" को-ऑप हौसिंग सोसायटी, केशवनगर, मुंढवा, पुणे-४११०३६ यांचे खरेदीमालकी व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीची आहे. सदर मिळकतीचे विद्यमान मालक व आमचे अशिलांचेदरम्यान सदर मिळकतीच्या खरेदी-विक्री व्यवहाराबाबत बोलणी, चर्चा व वाटाघाटी झालेली असून, उपरोक्त विद्यमान मालकांनी सदर मिळकत आमचे अशिलांस कायमस्वरुपी विक्री करण्याचे मान्य केलेले आहे. उपरोक्त विद्यमान मालकांनी सदर मिळकत निर्वेध, निजोखमी, बोजारहित व वादरहित असल्याची खात्री व भरवसा आमचे अशिलांस दिलेला आहे. तथापि, सदर मिळकतीवर इतर कोणाचाही काही एक मालकी, हक्क, अधिकार, हितसंबंध, तावा-बहिवाट, लीज, लीन, बक्षिसपत्र, करार-मदार, विसारपावती, चार्ज वगैरे कोणत्याही प्रकारचा काही एक हक्क, अधिकार व हितसंबंध असल्यास, अशा संबंधित इसमांनी/व्यक्तींनी प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आमचे खालील पत्त्यावर, समक्ष भेटून लेखी कागदपत्रे व पुराव्यासह खात्री पटवून द्यावी, तसे 'न' केल्यास सदर मिळकतीचे विद्यमान मालकांना तिचे पूर्ण स्वामित्व आहे, असे गृहित धरून व असल्यास त्यांनी असलेले त्यांचे सर्व हक्क, अधिकार व हितसंबंध जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे गृहित धरून, आमचे अशील मिळकतीचा उपरोक्त व्यवहार पूर्ण करतील, त्यानंतर आलेल्या कोणत्याही हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन : तुकडी व जिल्हा पुणे, पोटतुकडी व तालुका पुणे शहर, मे. दुय्यम निबंधक हवेली (पुणे) यांचे कार्यकक्षेतील, तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील मुलकी गाव मौजे औंध (सकाळनगर) येथील सर्वे क्र.८२१/१ आणि ८३१/१ यांसी करस्पॉडींग सीटी सर्व्हे क्र. १६२० आणि १६२१ या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या, सकाळनगर क्रमांक “एम" सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या गृह प्रकल्पा/योजनेमधील इमारत क्र. १३, मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट / सदनिका क्र. १७, यांसी एकूण क्षेत्र ४७६ चौ. फू. म्हणजेच ४४.२२ चौ. मी. तसेच सदरील सदनिकेशी जोडलेल्या सर्व हक्क, अधिकार व हितसंबंधासहित दरोवस्त प्रस्तुत नोटिशीचा विषय आहे. पुणे, दिनांक ०६/०२/२०२२
अॅड. तेजस एस. ढगे पत्ता : ऑफिस नं.०५, सह्याद्री, जुना तोफखाना, १०६/२, शिवाजीनगर, पुणे-४११००५,
मो.नं. ९८९०९८१४४१
सही/





Public Notice All the public are informed by the public notice that the income described in the following appendix is ​​Rs. Binva Prabhakar Vartak (name before marriage) alias Mrs. Anita Shrikrishna Edke (name after marriage) is currently living in Ra. B2 / 103, Florida Estate "B" Co-op Housing Society, Keshavnagar, Mundhwa, Pune-411036. Negotiations, discussions and negotiations have taken place between the existing owner of the property and our property, and the above existing owners have agreed to sell the property permanently to our property. The above existing owners have assured and assured our property that the property is safe, risk free, burden free and dispute free. However, if there is any other right, right and interest of any other person on the said property, right, rights, interests, offerings, leases, leases, bounties, contracts, deed receipts, charges etc., such persons / persons concerned Within 15 days from the date of publication of the notice of submission, we shall meet at the following address and confirm with written documents and evidence, failing which the existing owners of the property shall have full ownership of the property, knowingly asserting all their rights, entitlements and interests. It should be noted that, assuming abandonment will complete the above transactions of our immoral income, any subsequent objections will not be considered. Appendix: Description of Income: Tukadi and District Pune, Sub-Tukadi and Taluka Pune City, M / s. Corresponding City Survey No. 821/1 and 831/1 in the jurisdiction of the Deputy Registrar Haveli (Pune) and also in Mulki Gaon Mauje Aundh (Sakalnagar) within the Pune Municipal Corporation limits. Built on the property of 1620 and 1621, Sakalnagar No. “M” Co-operative Housing Society Limited has a total area of ​​476 sq. Ft. I.e. 44.22 sq. Ft. I am also the subject of the notice submitted along with all the rights, entitlements and interests attached to this house. Pune, dated 06/02/2022.
Adv. Tejas S. Dhaga Address: Office No. 05, Sahyadri, Old Artillery, 106/2, Shivajinagar, Pune-411005,
Mo. No. 9890981441
Correct /