
जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत |श्री. योगेंद्र सुरेश करमरकर आणि सौ. मृणाल योगेंद्र करमरकर यांनी श्री. विनायक मनोहर तमढेरे यांच्याकडून दि. १८/०३/२०१३ रोजी हवेली क्र.१३. पुणे येथील दस्त क्रमांक २१५४/२०१३ अन्वये नोंदविण्यात आलेल्या अभिहस्तांतरणपत्र अन्वये विकत घेतलेली असून, सदर मिळकत ही त्यांचे मालकी हजाची व प्रत्यक्ष वावहिवाटीची आहे. त्यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना कायमस्वरूपी खरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. तसेच, सदर मालकांनी सदर मिळकतीवर एच.डी.एफ.सी. हौसिंग फायनान्स लि. यांचेकडून गृहकर्ज देखील घेतलेले आहे. सदर मालकांनी सदरची मिळकत ही एच.डी.एफ.सी. हौसिंग फायनान्स लि. यांचे गृहकर्जाव्यतिरिक्त | निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा आमचे अशिलांना दिलेला आहे, तरी, सदर मिळकतीवर सदरचे विद्यमान मालक
आणि एच.डी.एफ.सी. हौसिंग फायनान्स लि. यांचे व्यतिरिक्त इतर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक, हितसंबंध, ताबा, वहिवाट, दावा, करार, गहाण, दान, लीज, लीन, वक्षीस इ. असल्यास त्याने ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत अस्सल कागदपत्रांनिशी खाली दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष येऊन आमची खात्री करून द्यावी अन्यथा सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे, असे समजून आमचे अशील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. नंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट : मौजे कोथरूड, इंदिरा शंका नगरी येथील स. नं. |९४/१ए-१,२/१पार्ट, ३/२, ८/१, १४/९,१३,१५/१सी,
९५/२/१,३,९४/१ए-२,२/२.१५/१डी, २/२,८१/४/बी, |९४/१ए ३ए (पार्ट),३वी. १५/१६.९५/२/३, ८२/४७/१.
या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या वात्सल्य को-ऑप. हौसिंग | सोसायटी लिमिटेड मधील व्ही-७ या इमारतीमधील याकिंग मजल्यावरील पलॅट नं. ४ यांसी क्षेत्र ५७४ चौ. फूट म्हणजेच ५३.३२ चौ. मी. बिल्टअप ही मिळकत. पुणे, दिनांक : ०६/०२/२०२२
चंद्रकांत दीपक तिळवे, ॲडव्होकेट
ऑफिस नं. ६५, विंग नं. डी, सहावा मजला, राहुल कॉम्प्लेक्स, कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड, कोथरूड,
पुणे ४११०३८.मो. नं. : ९०११०८५७०२.
जाहीर नोटीस तमाम लोकांना कळविण्यात येते की,खालील मिळकत वर्णनामध्ये वर्णन केलेली मिळकत ही तिचे विद्यमान मालक श्री. चंद्रकांत रोहिदास सुर्वे, रा. पॉली हाऊसजवळ, मु. गाउडदरा, पो. वेळ, ता.हवेली, जि. पुणे- ४१२२०५ यांनी आमचे अशिलांना खरेदी देण्याचे ठरवून विसार स्वीकारलेला आहे. सदर मिळकत निर्वेध, निजोखमी, बोजारहित असल्याबाबतची खात्री, भरवसा आमचे अशिलांना दिलेला आहे. यदाकदादित सदर मिळकतीवर इतर कोणाचाही कसल्याही प्रकारे मालकी हक्क, हितसंबंध, वारस हक्क, ताथा वहिवाट, गहाण, दान, लीज लीन, पोटगी, बक्षीस, करारमदार, विसार इ. कोणत्याही मार्गाने हक्क, हितसंबंध अधिकार असेल तर संबंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ८ (आठ) दिवसाचे आत आमचे खालील पत्त्यावर लेखी कळवून कागदपत्रांनिशी खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकत निय निजोखमी, बोजारहित असल्याचे व इतर कोणाचाही कसल्याही प्रकारे मालकी हक्क अधिकार, हितसंबंध नव्हता य नाही, असल्यास तो त्यांनी, संबंधितांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे समजून आमचे अशील सदर खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील, त्यानंतर कोणाचीही, कसल्याही प्रकारे तक्रार, हरकत विचारात घेतली जाणार नाही, चालणार नाही, याची नोंद घ्यावी. मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका हवेली येथील व मा. दृष्यम निबंधक साहेब हवेली, पुणे यांचे कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत व गाव मौजे गाकडदरा येथील गट क्र.१००/२ यांसी एकूण क्षेत्र ०० हे. ४० आर यांसी आकार ०० रु.३१ पैसे पैकी क्षेत्र ००हे. १२ आर ही बागायती जमीन मिळकत. यांसी चतु:सीमापूर्वेस- याच गटातील उर्वरित मिळकत, पश्चिमेस - सुर्वेवस्तीकडे | जाणारा रस्ता व त्यालगत भोंडिबा रखुनाथ सुर्वे व महादेव रघुनाथ सुर्वे, इतर यांचे गट क्र.९९ मधील क्षेत्र, दक्षिणेस - अंतर्गत रस्ता व याच गटातीला उर्वरित मिळकत, उत्तरेस गट क्र.१००/१ मधील विना शिवराज करवंदे यांची मिळकत, येगेप्रमाणे ही मिळकत व त्यामधील सर्व वस्तूंसह, मालकी हक्कांसह, इजमेंटचे अधिकारांसह येणेप्रमाणे हितसंबंधितांचे माहितीसाठी जाहीर नोटीस खरेदीदाराचे तर्फे दिली असे. पुणे, दि.०६/०२/२०२२.
सही/श्री. दीपक कुंडलिक वाडकर, अॅडव्होकेट स. नं.२८, प्लॉट नं. २७, गणेश पार्क, दुकान नं. ५,
चैतन्यनगर, धनकवडी, पुणे-४११०४३, मो.नं. ९८२२३२१७०५, १९२१७५९२०५
सही/





Public Notice All the people are informed by this public notice that the property described in the following appendix | Shri. Yogendra Suresh Karmarkar and Mrs. Mrinal Yogendra Karmarkar introduced Shri. From Vinayak Manohar Tamdhere Haveli No. 13 on 18/03/2013. Purchased under Deed No. 2154/2013 registered in Pune, the property is owned by him and is in direct possession. He has agreed and agreed to give this property to our Ashila for permanent purchase. Also, the owners have to pay HDFC on the property. Housing Finance Ltd. He has also taken home loan from them. The owner of the said property is HDFC. Housing Finance Ltd. In addition to his home loan Assured to be unscrupulous and non-risky, however, the current owner of the property
And HDFC. Housing Finance Ltd. Any other rights, interests, possessions, possessions, claims, agreements, mortgages, donations, leases, leases, rewards, etc. If so, he should come to the address given below with the original documents within 7 days from the date of publication of this notice and confirm to us otherwise he will complete our indecent purchase transaction on the understanding that the said property is safe and secure. It should be noted that no one will complain later. Appendix: Mauje Kothrud, Indira Shanka Nagari. No. | 94 / 1A-1,2 / 1 Part, 3/2, 8/1, 14/9, 13,15 / 1C,
95/2 / 1,3,94 / 1A-2,2 / 2.15 / 1D, 2 / 2,81 / 4 / B, | 94 / 1A3A (Part), 3V. 15 / 16.95 / 2/3, 82/47/1.
Vatsalya Co-op built on this property. Housing Plot no. 4 Yansi area 574 sq. Km. Ft. I.e. 53.32 sq. Ft. I Builtup is an income. Pune, Date: 06/02/2022
Chandrakant Deepak Tilve, Advocate
Office no. 65, WING NO. D, 6th Floor, Rahul Complex, Near Krishna Hospital, Paud Road, Kothrud,
Pune 411038. Mo. No. : 9011085702.
The public notice informs the public that the property described in the following income description is owned by its current owner, Shri. Chandrakant Rohidas Surve, Ra. Near Polly House, At. Gouddara, Po. Time, Tal. Haveli, Dist. Pune- 412205 has decided to buy our Ashila and has accepted Visar. Assurance is given to our assholes that this property is safe, risk free and burden free. In any case, the ownership, interest, heir rights, inheritance, mortgage, donation, lease, alimony, bounty, contract, forgetfulness etc. of any other person on this property in any way. In any case, if there is any right or interest, the concerned should inform us in writing to the following address within 8 (eight) days from the date of publication of this notice and confirm it with documents. Otherwise, if the property is not risk-free, burden-free and no one else has any right or ownership of the property, they will complete the transaction on the assumption that they have deliberately given it up by the concerned, then anyone, any complaint, objection It should be noted that it will not be taken, will not work. Description of income: Tukdi Pune, Pottukdi taluka Haveli and Hon. Visual Registrar Saheb Haveli, Pune's area of ​​Gram Panchayat and village Mauje Gakaddara group no. The size of 40 Rs is Rs. 12 R is horticultural land income. The rest of the property in the same group, on the east side of the border, on the west side, towards Survevasti. Road and adjoining area of ​​Bhondiba Rakhunath Surve and Mahadev Raghunath Surve, others in group no. A public notice was issued on behalf of the buyer for the information of the stakeholders, including all the goods, including the ownership rights, as well as the rights of the entity. Pune, 06/02/2022.
True / Mr. Deepak Kundlik Wadkar, Advocate No. 28, PLOT NO. 27, Ganesh Park, Shop no. 5,
Chaitanyanagar, Dhankawadi, Pune-411043, Mo. No. 9822321705, 1921759205
Correct /