
जाहीर नोटीस तमाम लोकांस हया जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, आमच्या अशिलांनी मौजे श्रीवर्धन ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथील गट नं १२६/६/अ एकूण क्षेत्र ०-०३-१० आकार ०.७८ पो.ख. ०,००,४० लागवड - बागायत मिळकत विद्यमान मालक श्री. भरत लक्ष्मण चौलकर रा. अर्जुन निवास, मुळगांव कोळीवाडा पो. ता. श्रीवर्धन, जि. रायगड व गट नं. १२६/६/ब एकूण क्षेत्र ०-०३-१० आकार ०.७८ पो.ख, ०.००.४० लागवड - बागायत मिळकत विद्यमान मालक विजय लक्ष्मण चोरडेकर, रा. दांडा, मधला कोळीवाडा, पो. ता. श्रीवर्धन, जि. रायगड यांचेकडून जाण्या येण्याच्या रस्त्याच्या हक्कासह कायम विकत घेणेची बोलणी करण्यात आली आहे. सदर मिळकत ही निर्वेध व बोजारहित असल्याबाबत मिळकत मालकांचे म्हणणे असून प्रत्यक्ष कसवणुकीखाली आहे. सदर जमिन खरेदीसाठी आमचे अशिलांनी आवश्यक त्या संबंधीत सरकारी कार्यालयाकडून योग्य ती परवानगी मिळवून कायम स्वरूपी खरेदी विक्री व्यवहार करण्याचे ठरविलेले आहे.
वरील मिळकतीच्या बाबतीत कोणाचीही कुळ वहिवाट, ताया, बयाणा पावती, अखत्यारपत्र, साठेकरार, गहाण, बोजा, भाडेपट्टी, मृत्युपत्रांकित दान, जप्ती, लीन, लीज, बक्षिसी, ट्रस्ट, पोटगी, वारसा किंवा कोणत्याही प्रकारच्या दस्ताने अथवा अन्य कोणत्याही प्रकारची कायदेशीर हक्क व हितसंबंध असल्यास तसेच नमूद मिळकतीच्या हद्दी खुणांवरून कोणाचीही हरकत असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधरा दिवसाचे आत संबंधीतांनी आपल्या लेखी हरकती प्रथमदर्शनी पराव्यासहीत (समक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने) खाली सही करणार खरेदीदस्ताने वकील यांचेकडे पाठवावे व वकिलांची खात्री पटवून घ्यावी,
विहित मुदतीत अशी कोणतीही लेखी हरकत न आल्यास वरील मिळकत निधन योजारहित आहे असे समजून सदर मिळकतीवर आता कोणाचेही कोणतेही हक्क हितसंबंध नाहीत व असल्यास त्यांनी ते जाणीवपूर्वक सोडून दिले आहेत असे गृहित धरून आमचे अशिल संबंधीत मिळकतीचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करतील व मुदतीनंतर मागाहून उपस्थित करण्यात येणारी कोणाचीही हरकत आमचेवर बंधनकारक राहणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
श्रीवर्धन,
दिनांक - ०६/०२/२०२२ कार्यालयीन पत्ता रा. ओजाळे पाखाडी, श्रीवर्धन ता. श्रीवर्धन, जि. रायगड
सही/अॅड. संतोष मारुती सापते
बी.एस.सी.एल.एल.बी. एम.ए.बी.एड, डिप्लोमा इन सायबर लॉ,
डिप्लोमा इन जर्नलिजम
खरेदीदाराचे वकील





Public Notice All the people are informed through this public notice that, Shrivardhan, Dist. Group No. 126/6 / A at Raigad Total Area 0-03-10 Size 0.78 Po. 0,00,40 Plantation - Horticultural property Existing owner Shri. Bharat Laxman Chaulkar Ra. Arjun Niwas, Mulgaon Koliwada Po. Ta. Shrivardhan, Dist. Raigad and group no. 126/6 / B Total Area 0-03-10 Size 0.78 Po, 0.00.40 Planting - Existing Owner of Horticultural Property Vijay Laxman Chordekar, Ra. Danda, Middle Koliwada, Po. Ta. Shrivardhan, Dist. Negotiations have been held with Raigad for permanent purchase of right of way. According to the property owners, the property is non-burdensome and is free from burden. For the purchase of this land, our Ashils have decided to get the necessary permission from the concerned government office and carry out permanent purchase and sale transaction.
In case of any of the above property, any claimant, taya, earnest receipt, power of attorney, stock agreement, mortgage, burden, lease, testamentary donation, forfeiture, lean, lease, bounty, trust, alimony, inheritance or any other kind of legal rights and interests In case of any objection on the said property boundary marks, within 15 (fifteen days) from the date of publication of this notice, the concerned shall sign their written objection with prima facie proof (in front or by registered post).
If there is no such written objection within the prescribed time, the above property is deemed to be unplanned and no one has any right or interest in the said property and if so, they have deliberately relinquished it. Please note that the objection will not be binding on us.
Shrivardhan,
Date - 06/02/2022 Office Address Ra. Ojale Pakhadi, Shrivardhan Ta. Shrivardhan, Dist. Raigad
Signature / Adv. Satisfaction is found in Maruti
B.Sc.L.L.B. M.A.B.Ed, Diploma in Cyber ​​Law,
Diploma in Journalism
Buyer's lawyer