
जाहारनाटास देवरूख येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साो. यांचे कोर्टात फौ. किर. अर्ज नं. १९/२०२२
नेमली ता. ९/३/२०२२ कृष्णा गणु गमरे रा. करजुवे, बौद्धबाडी ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
... अर्जदार विरुद्ध | ग्रामसेवक (निबंधक जन्ममृत्यू नोंदणी अधिकारी) | ग्रामपंचायत करजुवे | वगैरे २
... सामनेवाले ज्या अर्थी अर्जदार याचे वडील कै. गणु मालु गमरे यांचा मृत्यू मौजे करजुवे (बौद्धवाडी | ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे दिनांक ३१/१२/१९७५ रोजी झाला आहे. परंतू त्यांचे मृत्यू | नोंद कुठेही सरकार दप्तरी झालेली नाही. अर्जदार यांना सदर मृत्यूदाखला वारस तपासकाम
आवश्यक आहे. व तशी मृत्यूनोंद ग्रामपंचायत करजुवे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांचे दप्तर होणेसाठी अर्जदार यांनी सदर अर्ज या मे. न्यायालयात दाखल केला आहे.
त्याअर्थी तशी मृत्यूनोंद ग्रामपंचायत करजुवे ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांचे दप्तर होणेबाबत कोणाची काही हरकत असलेस संबंधितांनी आपली हरकत या मे. न्यायालयात वरी तारखेस लेखी मांडावी. अन्यथा याबाबतीत कोणाची काही हरकत नाही असे समजून योग्य ती चौकशी होवून योग्य ते आदेश पारीत केले जातील याची नोंद घ्यावी.
आज तारीख २० माहे १ सन २०२२ रोजी माझे सहीने व न्यायालयाचे शिक्क्यानिश प्रसिध्दीस दिली. तयार करणार सही/
सही/(श्रीम. व्ही. एन. कानसे)
(सौ. एन. एम. कजबजे) कनिष्ठ लिपिक
(शिक्का
सहाय्यक अधिक्षक (आस्था) फौजदारी न्यायालय
फौजदारी न्यायालय,देवरुख देवरुख, ता. संगमेश्वर
ता. संगमेश्वर





Jaharnatas Devrukh at M / s. First Class Magistrate Sao. In the court of Fou. Kir. Application no. 19/2022
Nemli Ta. 9/3/2022 Krishna Ganu Gamare Ra. Karjuve, Boudhbadi Ta. Sangameshwar, Dist. Ratnagiri
... against the applicant | Gramsevak (Registrar Birth and Death Registration Officer) | Gram Panchayat Karjuve | Etc. 2
... Samnewale in the sense that the applicant's father late. Ganu Malu Gamare died at Mauje Karjuve (Boudhwadi | Tal. Sangameshwar, Dist. Ratnagiri on 31/12/1975) but his death was not recorded anywhere in the government file
Is required. And thus death should be registered in Gram Panchayat, Tal. Sangameshwar, Dist. The petitioner submitted the application to Ratnagiri. Has been filed in court.
Therefore, the Gram Panchayat Karjuve Ta. Sangameshwar, Dist. If anyone has any objection to Ratnagiri's removal, his relatives have raised their objection. Written in the court on the above date. It should be noted that otherwise, no one has any objection in this matter and appropriate orders will be passed after proper inquiry.
Today, on the 20th of May, 2022, my signature and the seal of the court were published. Will create signature /
Signed / (Mr. V. N. Kanse)
(Mrs. N. M. Kajbaje) Junior Clerk
(Seal
Assistant Superintendent (Faith) Criminal Court
Criminal Court, Devrukh Devrukh, Tal. Sangameshwar
Ta. Sangameshwar