
जाहीर प्रगटन सर्व जनतेस या जाहिर प्रगटनाद्वारे कळविण्यात येते की, १)श्री. वाळकृष्ण शंकरराव जगताप व २) सौ.राधा बाळकृष्ण जगताप, रा, केतूरा ता. जि. वीड यांच्या मालकी व ताब्यातील नावे असलेला प्लॉट डि. पं.स.व ता. वीड पैकी कसवे वीड तरफ देशमुख मोहल्ला पांगरी रोड वीड येथील वाढीव नगर परिषद हद्दीतील सर्व्हनं.३०/अ मधील प्लॉट क्र. ९ मिळकत क्र १४-५३२१ असा मिळालेला आहे. ज्याची साईज लांवी पुर्व-पश्चिम ५२ फुट व रुंदी दक्षिण उत्तर ३० फुट असून ज्याचे एकूण क्षेत्रफळ १५६० चौ. फुट आहे. ज्याची चतु:सिमा खालील प्रमाणे आहे.
पुर्वेस - २० फुट रुंदीचा रस्ता, पश्चिमेस- सुरेश गिराम यांची जमीन, दक्षिणेस-अशोक भिमराव शेळके यांचा प्लॉट क्र.१०, उत्तरेस - प्लॉट
क्र.८
वरील प्रमाणे चतु:सिमेअंतर्गत येणारी मिळकत उपरोक्त मालकाकडून शिवकन्या गणेश कुडके, रा. कॅनॉल रोड, पोस्टमन कॉलनी, वीड हया नोंदणीकृत खरेदी खताआधारे खरेदी करण्याचा ठराव त्यांचे सोबत झालेला आहे. तरी या मिळकतीविषयी कोणाचेही काही हक्क संबंध, अधिकार,दावा,आक्षेप, हरकत असल्यास हे प्रगटन प्रसिध्द झालेच्या तारखेपासून १० दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पुराव्यासह खालील दिलेल्या पत्यावर नोंदवावेत व त्याची रितसर पोहोच घ्यावी. उक्त मुदतीमध्ये उजर तक्रार न नोंदवल्यास जाहिर प्रगटन देणार हे कोणाचाही काहीही आक्षेप, उजर किंवा हरकत नाही असे समजून उपरोक्त व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी.सनव हे जाहीर प्रगटन दिले असे.
जाहिर प्रगटन देणार शिवकन्या गणेश कुडके, रा. कॅनॉलरोड, पोस्टमन कॉलनी, बीड मो. नं. ९११२०६२५२५/८१४९८२९२२८





Public Disclosure All the public are informed through this public disclosure that, 1) Shri. Walkrishna Shankarrao Jagtap and 2) Mrs. Radha Balkrishna Jagtap, Ra, Ketura Ta. Dist. Plot owned and owned by Weed पं.स.व ता. Plot no. 9 Income No. 14-5321. It is 52 feet long east-west and 30 feet wide south-north and has a total area of ​​1560 sq. Km. Feet. The boundaries of which are as follows.
East - 20 feet wide road, West - Suresh Giram's land, South - Ashok Bhimrao Shelke's Plot No. 10, North - Plot
No. 8
Sivakanya Ganesh Kudke from Ra. The decision to purchase Canol Road, Postman Colony, Weed on the basis of registered purchase account has been taken with them. However, if there is any claim, right, claim, objection, objection of any person regarding this property, it should be reported to the following address along with written proof within 10 days from the date of publication of the disclosure. It should be noted that if the petitioner does not lodge a complaint within the said period, he will complete the above transaction on the understanding that no one has any objection, complaint or objection.
Sivakanya Ganesh Kudke, Ra. Canol Road, Postman Colony, Beed Mo. No. 9112062525/8149829228