
जाहिर प्रगटन मा.२ रे सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर). जालना यांचे न्यायालयात
(न्यायाधीश श्रीमती एन. ए. वानखडे यांचे समक्ष) Civil M.A.No. 32/2022 विद्या व ईतर विरुध्द शासन Exh प्रति, गैरअर्जदार- १.महाराष्ट्र शासन मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. विषय-मुंबई रेग्युलेशन अॅक्टचे कलम ३ व ७ प्रमाणे वारसा प्रमाणपत्र मिळणेयायत.
ज्याअर्थी अर्जदार १. विद्या सत्यप्रकाश शर्मा उर्फ विद्या केसरीमलजी शर्मा, वय ५४ वर्षे, रा. तुलजागीरच्या वाड्यात, मच्चीसात, अमरावती -४४४६०१, २. ज्योती हरीश पांडे उर्फ ज्योती केसरीमलजी शर्मा, वय ४९ वर्षे, रा. जुना मोंढा, बक्कल गुडा, जालना, ता. जि. जालना, ३. दिपक केसरीमलजी शर्मा, वय ४९ वर्षे, रा. संतोषी माता मंदिर रोड, गोपीकिशन नगर, जालना, ता. जि. जालना, ४. विजय केसरीमलजी शर्मा, वय ४७ वर्षे, रा. १-३३-१४०, आर. पी. रोड, भावसार भवन जवळ, जालना, ता. जि. जालना हे मयत केसरीमलजी देवीलालजी शर्मा यांचे कायदेशीर वारस आहेत अशा आशयाचे वारसाहक्क प्रमाणपत्र मुंबई रेग्युलेशन अॅक्ट चे कलम ३ व ७ प्रमाणे मिळावे म्हणून अर्जदार यांनी विधीज्ञ श्री. एम. एस. धन्नावत यांच्या मार्फत या न्यायालयास अर्ज दाखल केला आहे.
त्याअथीं या जाहीर प्रगटनाद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, अर्जदारांच्या अर्जावायत जर कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी आपला लेखी आक्षेप स्वतः किंवा वकिलामार्फत या न्यायालयात हजर होसुन हा जाहिरनामा प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत किंवा दिनांक ०७/०३/२०२२ रोजी न्यायालयीन वेळेत सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० वाजे दरम्यान दाखल करावा. मदतीत कोणाचा काही आक्षेप आला नाही तर अर्जदरांचा अर्ज एकतर्फी चालवून नियमाप्रमाणे निकाल देण्यात येईल याची नोंद घ्यावी.
आज दिनांक २९/०१/२०२२ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्कयानिशी दिले. स्वाक्षरीत
आदेशान्वये (आर. एस. जोशी)
अधिक्षक विभाग लिपीक
दिवाणी न्यायालय व. स्तर, जालना





Public Disclosure Hon. 2nd Co-Civil Judge (A. Level). In Jalna's court
(Before Judge Mrs. N. A. Wankhade) Civil M.A.No. 32/2022 Education and Others v. Govt. Exh Copy, Non-Applicant- 1. Collectorate through Government of Maharashtra, Jalna. Subject: To get inheritance certificate as per sections 3 and 7 of Mumbai Regulation Act.
If applicant 1. Vidya Satyaprakash Sharma alias Vidya Kesarimalji Sharma, age 54 years, resident. In Tuljagir's castle, Machchisat, Amravati-444601, 2. Jyoti Harish Pandey alias Jyoti Kesarimalji Sharma, age 49 years, resident. Juna Mondha, Bakkal Guda, Jalna, Ta. Dist. Jalna, 3. Deepak Kesarimalji Sharma, age 49 years, resident. Santoshi Mata Mandir Road, Gopikishan Nagar, Jalna, Tal. Dist. Jalna, 4. Vijay Kesarimalji Sharma, age 47 years, resident. 1-33-140, r. P. Road, Near Bhavsar Bhavan, Jalna, Tal. Dist. Jalna is the legal heir of the late Kesarimalji Devilalji Sharma. M. S. An application has been filed in this court through Dhannavat.
Therefore, through this public disclosure, all the public are informed that if there is any objection in the application of the applicant, he should present his written objection in this court in person or through his lawyer within one month from the date of publication of this declaration or on 07/03/2022 at 10 am. Filed between 30.00 pm and 05.00 pm. It should be noted that if there is no objection from anyone for help, the application of the applicant will be processed unilaterally and the result will be given as per the rules.
Given today on 29/01/2022 with my signature and court seal. Signed
By order (R. S. Joshi)
Superintendent Department Clerk
Civil Court and. Level, burn